व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
DBT योजना पशु योजना कर्ज योजना सबसिडी योजना शेती योजना

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढा आता तुमच्या मोबाईलवर | ayushyaman bharat golden card

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार मित्रांनो, आज आपण आयुष्यमान भारत कार्ड (Ayushman Card ) कसे बनवायचे, त्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, तसेच या कार्ड चा वापर कसा करायचा, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आपले भारत सरकार देशातील प्रत्येक गरीब वर्गातील व्यक्तीसाठी विविध योजना राबवत असते. बहूतेक योजना या महिला, लहान मुले, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या साठीही राबविल्या जातात. या सर्व योजनांमध्ये सर्वात महत्वाचे असते ती आरोग्य योजना. आजही भारतातील बऱ्याच लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. म्हणूनच देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी भारत सरकारने एक उत्तम योजना सुरू केली आहे. ज्याचे नाव आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) असे आहे किंवा ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे ही म्हटले जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एक हेल्थ कार्ड (Health Card) दिले जाते.

Ayushman Bharat Card Mahiti

तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यमान भारत कार्डला डाऊनलोड करण्यासाठी???? येथे क्लिक करा ????

मित्रांनो, याच हेल्थ कार्डला आयुष्मान गोल्डन कार्ड असेही म्हटले जाते. या योजने अंतर्गत देशांतल्या जवळपास 50 कोटी लोकांना एका वर्षात 5 लाख पर्यंतची मोफत ट्रीटमेंट दिली जाते. या गोल्डन कार्डच्या मदतीने तुम्ही देशातल्या सुचिबद्ध केलेल्या कोणत्याही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊ शकता. यात डॉक्टरची फी, औषधांचा खर्च, ऑपरेशनचा खर्च या सर्व गोष्टींचा समावेश होतो. मित्रांनो, या आयुष्मान भारत योजना बद्दल आपण पुढे आणखी सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

हे वाचा ????  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील 8 वा हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार या तारखेला..

तुमचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी व काढण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

सर्वात पहिले आयुष्मान भारत योजना बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ या:

आयुष्मान भारत योजना बद्दल थोडी माहिती

मित्रांनो, आयुष्मान भारत योजना ज्याला आपण प्रधान मंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच PMJAY असेही म्हणतो. ही एक आरोग्य विमा योजना आहे जी भारत सरकारने आयुष्मान गोल्डन कार्ड द्वारे लाभार्थ्यांना हॉस्पिटलच्या खर्चात आर्थिक लाभ देण्यासाठी सुरू केली आहे. ही योजना सप्टेंबर 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. आणि महत्वाचे म्हणजे या योजनेचे उद्दिष्ट हे भारतातील 50 कोटी नागरिकांना कव्हर करण्याचे आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक रूपये 5 लाखांचे कव्हरेज मिळते. ज्यामध्ये हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्याच्या तीन दिवस आधीपासून ते डिस्चार्ज झाल्यावर 15 दिवसांपर्यंत येणारा सर्व खर्च या योजने मार्फत करता येतो. फक्त या सुविधेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला त्या हॉस्पिटल मध्ये आयुष्मान गोल्डन कार्ड दाखवावे लागेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या गोल्डन कार्ड चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 24 तास हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावे लागेल. आता आयुष्मान गोल्डन कार्ड कसे बनवायचे ते जाणून घेऊ या:

गोल्डन कार्ड कसे बनवायचे ही जाणून घेण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.


आयुष्यमान भारत कार्ड व गोल्डन कार्ड मधील फरक

आयुष्मान भारत कार्ड आणि गोल्डन कार्ड हे दोन्ही कार्ड भारत सरकारच्या आरोग्य विमा योजनांशी संबंधित आहेत. तथापि, या दोन्ही कार्डांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत.

हे वाचा ????  लाडकी बहीण योजना –राज्य सरकारचे लाडकी बहीण योजनेबाबतचे महत्वाचे विधान! Ladki bahin new update

आयुष्मान भारत कार्ड हे एक राष्ट्रीय आरोग्य विमा कार्ड आहे जे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत दिले जाते. या योजनेअंतर्गत, पात्र कुटुंबांना प्रति वर्ष 5 लाख रुपये पर्यंतचे आरोग्य विमा कव्हरेज दिले जाते. हे कार्ड सरकारी आणि खाजगी दोन्ही रुग्णालयांमध्ये वापरले जाऊ शकते.

गोल्डन कार्ड हे एक डिजिटल आरोग्य खाते आहे जे आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत दिले जाते. हे खाते आयुष्मान भारत कार्डशी जोडलेले असते आणि व्यक्तीच्या वैयक्तिक आरोग्य माहितीचे संग्रहण करते. या माहितीमध्ये वैद्यकीय रेकॉर्ड, प्रतिमा, प्रयोगशाळा अहवाल इत्यादींचा समावेश होतो. या माहितीला सत्यापित डॉक्टर किंवा रुग्णालये सहजपणे प्रवेश करू शकतात.

आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

आयुष्मान भारत कार्ड आणि गोल्डन कार्ड मधील फरक खालीलप्रमाणे आहेत:

वैशिष्ट्यआयुष्मान भारत कार्डगोल्डन कार्ड
उद्देशराष्ट्रीय आरोग्य विमाडिजिटल आरोग्य खाते
योजनाप्रधानमंत्री जन आरोग्य योजनाआयुष्मान भारत डिजिटल मिशन
कव्हरेजप्रति वर्ष 5 लाख रुपयेवैयक्तिक आरोग्य माहितीचे संग्रहण
वापरसरकारी आणि खाजगी रुग्णालयेसरकारी आणि खाजगी रुग्णालये
पात्रतागरीब कुटुंबेसर्व नागरिक
प्राप्तीजन सेवा केंद्र, ऑनलाइनजन सेवा केंद्र, ऑनलाइन

गोल्डन कार्ड चे फायदे

गोल्डन कार्ड चे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • हे कार्ड व्यक्तीच्या वैयक्तिक आरोग्य माहितीचे संग्रहण करते, ज्यामुळे डॉक्टरांना रुग्णाचे अचूक निदान आणि उपचार करणे सोपे होते.
  • हे कार्ड रुग्णालयांमध्ये प्रशासनिक कार्ये सुलभ करते आणि रुग्णांच्या वेळेची बचत करते.
  • हे कार्ड व्यक्तींना त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक बनवण्यास मदत करते.
हे वाचा ????  लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत की नाही पहा : Check here How to Check ladki bahin yojana all installment deposits in bank account or not?

गोल्डन कार्ड हे आयुष्मान भारत योजनेचे एक महत्त्वाचे अंग आहे. हे कार्ड भारतीय आरोग्य सेवा प्रणालीला अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनवण्यास मदत करेल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page