व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

तुमचा देखील एफडी करण्याचा प्लॅन आहे का? तर वाचा देशातील महत्त्वांच्या बँकातील एफडी चा कालावधी व त्यानुसार मिळणाऱ्या व्याजदर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Banking FD News: भारतात गुंतवणुकीसाठी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. एलआयसी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजना बँकेची एफडी योजना अशा सुरक्षित बचत योजना शेअर मार्केट आणि शेअर मार्केट वर आधारित फंड सारख्या योजनांमध्ये देखील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकी झाली आहे.

गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वात विश्वासनीय आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून ओळखला जातो. साधारणपणे देशातील सर्व बँकांच्या माध्यमातून एफडी योजना राबवल्या जातात व त्या माध्यमातून आकर्षक असे व्याजदर ग्राहकांना दिले जातात. बँकांच्या माध्यमातून जो काही व्याजदर दिला जातो तो तुम्ही किती दिवसासाठी योग्य करत आहात त्यानुसार वेगवेगळ्या असतो. देशातील काही प्रमुख बँकांचा एफडीच्या कालावधीनुसार व्याजदर बघणार आहोत.

मुदत ठेव (एफडी)( FD) म्हणजे काय?

मुदत ठेव खाते हे एक गुंतवणुकीचे वाहन आहे ज्यामध्ये विशिष्ट कालावधीसाठी एकर कमी रक्कम जमा करणे समाविष्ट असते. एफडी ( FD) च्या कार्यकाळात खात्यात जमा केलेल्या मुद्दलावर तुम्हाला व्याज मिळते. हे व्याज एक तर खात्यात पुन्हा गुंतवले जाऊ शकते किंवा नियमित अंतराने तुम्हाला दिले जाऊ शकते.

मुदत ठेवीची मुदत संपल्यावर तुम्ही जमा व्याजासह मूळ रक्कम काढू शकता, जर असेल तर ही सुविधा बँक आणि एनबीएफसी (NBFC) आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यासारख्या विविध वित्तीय संस्थांद्वारे  प्रधान केली जाते.

हे वाचा 👉  लाडकी बहीण योजना: महिलांसाठी मोठी गुड न्यूज मिळणार 7500 रुपये..

FD वर मासिक व्याज भरण्याचे फायदे

नॉन क्युमीलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट सह तुम्हाला मासिक पेआउट मधून हे फायदे मिळतात.

  • जमा कालावधीत दर महिन्याला तुम्हाला हमे आणि नियमित उत्पन्नाचा स्त्रोत मिळतो.
  • मासिक व्याज द्याय तुम्हाला उत्पन्नाच्या प्राथमिक स्त्रोताची पूर्तता करण्यास मदत करतात.
  • तुम्ही मासिक व्याज पे आउट दुसऱ्या गुंतवणुकीच्या मार्गावर ठेवू शकता आणि पुढे परतावा मिळवू शकता.
  • तुम्ही बचत वाढल्याने तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुम्ही मोठा निधी तयार करू शकता.

मासिक ते आउट सेवानिवृत्त व्यक्तीसाठी योग्य आहेत कारण ते नियमित उत्पन्न प्रवाहासह येतात.

1. बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जर तुम्ही एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली. तर 6.75% व्याजदर दिला जात आहे. तर तीन व पाच वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली. तर 6.50% इतका व्याजदर दिला जात आहे. तसेच 333 दिवसाच्या एफडी करिता सर्वोच्च व्याजदर हा 7.40% इतका आहे.

2. युनियन बँक ऑफ इंडिया

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये जर एक वर्षाची एफडी केली.तर 7.80% इतका व्याजदर दिला जात असून तीन व पाच वर्षाच्या एफडीवर अनुक्रमे 6.70% ते 6.50% इतका व्याजदर दिला जात आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये जर 333 दिवसाच्या कालावधी करिता एफडी केली तर 7.40% इतका व्याज मिळणार आहे.

हे वाचा 👉  CSC सेवा व्यवसाय कसा सुरू करावा | How Start CSC Service Business

3. सेंट्रल बँक ऑफ इंडिया

सेंट्रल बँक ऑफ इंडिया एक वर्षाच्या एफ डी वर 6.85% इतका व्याजदर देत आहे. तर तीन व पाच वर्षाच्या एफडीवर अनुक्रमे 6.75 टक्के ते 6.50% इतका  व्याजदर देत आहे. विशेष म्हणजे 444 दिवसाची एफडी केली तर सर्वोच्च दर हा 7.45% इतका आहे.

4. ॲक्सिस बँक

या बँकेत तुम्ही एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर त्यावर 6.70% दराने व्याज दिले जाते. तसेच तीन वर्षे व पाच वर्ष कालावधी करिता एफडी केली तर अनुक्रमे 7.10% व सात टक्के असे व्याजदर दिले जात आहे

5. कॅनडा बँक

कॅनडा बँक बारा महिने अर्थातच 365 दिवसाच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.85% दराने व्याज देते.तसेच याच कालावधीच्या म्हणजेच एक वर्षाच्या एप्रिल गुंतवणूक करणाऱ्या जेष्ठ नागरिक ग्राहकांना 7.35% या दराने व्याज देत आहे.

6. एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकेत जर तुम्ही एक वर्षा करिता एफडी केली तर एफडीवर 6.7% तर तीन वर्षाच्या एफडी वर सातवा पाच वर्षाच्या एप्रिल वर सात टक्के व्याजदर दिला जात आहे. व 55 महिन्याच्या एफडी करिता 7.40% इतका सर्वोच्च दर दिला जात आहे.

7. बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा मध्ये जर तुम्ही एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली. तर त्यावर 6.85% इतका व्याजदर दिला जात आहे. तर तीन व पाच वर्षाच्या एफडीवर अनुक्रमे 7.5% ते 6.80% इतका व्याजदर दिला जात आहे. विशेष म्हणजे या बँकांच्या माध्यमातून चारशे दिवसाच्या एफडीवर सर्वोच्च 7.30% इतका व्याजदर दिला जात आहे.

हे वाचा 👉  PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 2000 रुपये, अपात्र शेतकऱ्यांची यादी पहा.

8. पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकेत एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर 6.80% इतका व्याजदर दिला जात आहे. त्यासोबत तीन व पाच वर्षाच्या एफडीवर अनुक्रमे सात टक्के ते 6.50% इतका व्याजदर दिला जात आहे. विशेष म्हणजे 400 दिवसाची एफडी केली तर 7.25% इतका सर्वोच्च दर दिला जात आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page