व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
DBT योजना पशु योजना कर्ज योजना सबसिडी योजना शेती योजना

12वी चा निकाल झाला जाहीर असा तपासा तुमचा निकाल. / Check hsc result online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Hsc Result Declare– नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.

या परीक्षेचा निकाल ९१ टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलींची यंदा बारावीची टक्केवारी ९४.५८ टक्के इतकी आहे.

बारावीचा निकाल तपासण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

मुलांपेक्षा मुलींचा निकाल ५.०७ टक्क्यांनी अधिक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे.

हे वाचा ????  कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज कसा करावा? |How to Apply for  Kadaba Kutti Machine Subsidy Scheme

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page