व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

दहावीचा निकाल मोबाईलवर चेक करा लगेच | दहावीचे मार्कशीट डाउनलोड करा.

Maharashtra SSC Result 2024  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार याबाबत मोठी घोषणा केली आहे. बोर्डानं बारावीचा निकाल 21  मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची  वाट पाहत होते. आता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार?

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याशिवाय आणखी काही वेबसाईटवर  निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल.

10 वी चा निकाल कसा चेक करायचा मोबाईल मध्ये | How to check 10th result in mobile

10 वी चा निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा? याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती देण्यात आली आहे. 10 vi nikal 2024 maharashtra मोबाईल मध्ये चेक करण्याची सोपी पद्धत देण्यात आली आहे. तसेच dahavi nikal 2024 इंटरनेट चा वापरने कसे चेक करायचा. ती पण माहिती दिली आहे. maharashtra ssc result 2024 date time website link सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही 10 vi chaa nikal 2024 सर्वात लवकर चेक करू शकता.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे :

हे वाचा-  ई-पीक पाहणी (e-pik pahni app)- शेतकऱ्यांनी स्वतः शेतातल्या पिकांची नोंद सातबारावर करा तेही स्वतःच्या मोबाईलवर.

Maharashtra SSC 10th Result 2024 Information

दहावीचा निकाल या वर्षी मे महिन्यातच लागणार आहे. दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला खूप सार्‍या वेबसाईट आहेत त्याचा वापर करून तुम्ही दहावीचा निकाल चेक करू शकता. दहावीची परीक्षा ही ही मार्च मध्ये होत असते त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्यात दर वर्षी दहावीचा निकाल लागत असतो. दहावीचा निकाल कसा चेक करायचा त्याबद्दल माहिती वरती दिली आहे वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून दहावीचा निकाल कसा चेक करायचा त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल.

दहावी निकाल कधी लागणार आहे 2024

दहावी निकाल 27 मे 2024 रोजी लागेल. या बाबतची माहिती शिक्षण मंत्री यांनी दिली आहे. तर तुम्ही सुध्दा 10 वी चा निकालाची वाट पाहत होते. तर आता वाट पाहण्याची वेळ संपली आहे. तुम्ही तुमचा निकाल आता 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता चेक करू शकता.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page