व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Land area calculator app download|जमीन मोजणी करण्यासाठी एप्लीकेशन डाऊनलोड करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Jaminichi Mojani Mobile Aap आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये gps area कॅल्क्युलेटर हा अँप डाउनलोड करायचा आहे. अँप द्वारे आपणास शेतीची मोजणी करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही. आपण या मुळे आपले शेत 5 मिनिटात शेत मोजू शकता. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपणास सर्वात खाली दोन पर्याय मिळतील या पर्यायांमधील पहिल्या पर्यायाद्वारे. आपण बांधावरून करून चालत आपल्या जमिनीला वेढा घालून संपूर्ण मोजणी करू शकता. तर दुसरा पर्याय मध्ये आपण गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीच्या बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करू शकता.

जमीन मोजण्याचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇

  • सर्वात आधी तुम्ही  तुमच्या मोबाईलमधील play store ओपन करा.
  • त्यानंतर त्या ठिकाणी  Google map calculator असे सर्च करा.
  • आता तुमच्यासमोर बऱ्याच एप्लीकेशन दाखवल्या जातील. त्यामध्ये Gps Area Calculator कॅल्क्युलेटर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलचा GPS सुरु करा.
  • GPS सुरु  केल्यानंतर इन्स्टॉल करण्यात Gps Area Calculator हे ऍप  उघडा.
  • तुमच्यासमोर संपूर्ण नकाशा दाखवला जाईल, त्या ठिकाणी तुमचे राज्य, जिल्हा व तालुका टाकून सर्च करा.
  • तुमच्या जवळील नकाशा आल्यानंतर आता तुमच्या जमिनीच्या चारी बाजू कोपऱ्यांनी सिलेक्ट करा.
  • आता तुम्ही जमीन मोजणीसाठीचे परिमाण निवडून अगदी तंतोतंत जमिनीची मोजणी करू शकता.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनी मोजताना Square Feet किंवा Square Meter या परिणामाणाची निवड करा.
  • या अशा पद्धतीने तुम्ही तुमची जमीन हेक्टरमध्ये सुद्धा मोजू शकता.
हे वाचा 👉  माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला मिळणार | लवकरात लवकर करा आधार कार्ड लिंक

शेत जमिनीची मोजणी कशी करायची जर आपणास आपल्या जमिनीच्या हद्दीवरून सलत मोजणी करायची असेल तर प्रथम पण सर्व खालील रंगांमधील पहिल्या पर्यायास क्‍लिक करावे यानंतर वकील पर्याय सुरू होईल व यानंतर आपणास आपल्या जमिनीच्या हद्दीवरून चालून संपूर्ण जमिनीला वेढा घालायचा आहे त्यानंतर आपल्या जमिनीचे संपूर्ण मोजणी होईल व आपण आपल्या जमिनीचे क्षेत्र हेक्टर तसेच एकर मध्ये पाहायला मिळेल



gps area कॅल्क्युलेटर हा अँप डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा



कांदा चाळ साठी असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलवर जमीन कशी मोजावी जर आपणास गुगल मॅप वरून आपली जमीन सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करायची असेल तर आपण निळ्या रंगाच्या दुसऱ्या पर्याय सिलेक्ट करून गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीची हद्दीला पूर्णपणे कसले करून जमिनीची संपूर्ण मोजणी करू शकता आपण या अँप च्या साहयाने आपली जमीन मोजू शकता या दोन्ही पर्यायच उपयोग करून आपली जमीन किती आहे हे मोजा आणि ते ही अगदी मोफत आणि विना अर्ज केल्याचे

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page