व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

शक्तिपीठ हायवे मार्ग

सांगली जिल्हा

हा मार्ग सांगोला तालुक्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करतो. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या बाणूरगडमध्ये या मार्गाचा प्रवेश होतो. पुढे मग हा मार्ग कवठेमहाकाळ तालुक्यातील तिसंगी गावात जाणार आहे. 

  • डोंगरसोनी
  • सावळज
  • अंजनी
  • वज्रचौडे
  • मणेराजुरी
  • मतकुणकी

मतकुणकी या गावातून पुढे हा मार्ग मिरज तालुक्यात प्रवेश करणार आहे.

 

  • कवलापूर
  • बुधगाव
  • कर्नाळ
  • पद्माळे
  • सांगलीवाडी

कोल्हापूर जिल्हा

  • आंबोली
  • सुळेरान
  • दाबळ
  • करीवडे
  • गारगोटी
  • म्हसवे
  • आदमापूर
  • सावर्डे बुद्रुक
  • कोगील
  • कनेरी वाडी
  • नेरली
  • सांगवडे
  • माणगाव
  • साजणी
  • कोरोची
  • तारदाळ
  • कोडिंगरे,
  • शिरगाव
  • कोथळी

सोलापूर जिल्हा

  • अजनाळे
  • बागलवडी
  • वाकी शिवाने
  • पंढरपूर
  • आष्टी
  • उपळाई
  • माढा
  • पानगाव

धाराशिव जिल्हा

  • पांगरी
  • येरमाळा
  • कल्लाम
  • कुंबेफळ
  • अडस

बीड जिल्हा

  • अंबेजोगाई
  • सकुळ
  • परळी वैजनाथ

परभणी जिल्हा

  • गंगाखेड
  • तडकळस
  • पूर्णा

नांदेड जिल्हा

  • कुरुंद
  • अखडा वालापुर
  • मुलावा
  • शिलोना
  • गुंज

यवतमाळ जिल्हा

  • माहूरगड
  • पांधूर्णा
  • आर्णी

वर्धा जिल्हा

  • भिडी
  • देवळी
  • वर्धा

नागपूर जिल्हा

  • सेलू
  • जमाठा
  • नागपूर

वरील सर्व माहिती वेगवेगळ्या समाज माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून घेण्यात आली आहे…अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही

हे वाचा-  महापारेषण भरती 2024 | वीज पारेषण कंपनी अंतर्गत मेगा भरती साठी अर्ज करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page