व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

तार कुंपण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत व कागदपत्रे पहा | tar cumpan anudan Yojana

तार कुंपण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्र संबंधित विभागाकडे प्रस्तावासह सादर करावी लागतात. त्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

तार कुंपण योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇👇

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र ? (Documents)

  • अर्जदारांचा आधारकार्ड (Aadhar Card)
  • जमिनीचा ७/१२ उतारा (Land Record)
  • गाव नमुना 8अ
  • जातीचा दाखला
  • शेतमालक एकापेक्षा जास्त असल्यास त्याबद्दलचा सहमतीपत्र
  • ग्रामपंचायतचा दाखला
  • समितीचा ठराव
  • वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र

तार कुंपण योजनेचा अर्ज कुठे करावा ?

  • तार कुंपण योजना 2023 साठी जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर संबंधित पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागेल.
  • विहित नमुन्यातील अर्जासह शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्र संबंधित पंचायत समिती विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागतील.
  • त्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होईल, निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनुदान देय असेल.
हे वाचा-  कुसुम सोलार पंप योजने अंतर्गत 90% अनुदानावर सोलर पंप मिळवा | Kusum Solar Pump Yojana Maharashtra

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page