सांगली जिल्हा
हा मार्ग सांगोला तालुक्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करतो. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या बाणूरगडमध्ये या मार्गाचा प्रवेश होतो. पुढे मग हा मार्ग कवठेमहाकाळ तालुक्यातील तिसंगी गावात जाणार आहे.
- डोंगरसोनी
- सावळज
- अंजनी
- वज्रचौडे
- मणेराजुरी
- मतकुणकी
मतकुणकी या गावातून पुढे हा मार्ग मिरज तालुक्यात प्रवेश करणार आहे.
- कवलापूर
- बुधगाव
- कर्नाळ
- पद्माळे
- सांगलीवाडी
कोल्हापूर जिल्हा
- आंबोली
- सुळेरान
- दाबळ
- करीवडे
- गारगोटी
- म्हसवे
- आदमापूर
- सावर्डे बुद्रुक
- कोगील
- कनेरी वाडी
- नेरली
- सांगवडे
- माणगाव
- साजणी
- कोरोची
- तारदाळ
- कोडिंगरे,
- शिरगाव
- कोथळी
सोलापूर जिल्हा
- अजनाळे
- बागलवडी
- वाकी शिवाने
- पंढरपूर
- आष्टी
- उपळाई
- माढा
- पानगाव
धाराशिव जिल्हा
- पांगरी
- येरमाळा
- कल्लाम
- कुंबेफळ
- अडस
बीड जिल्हा
- अंबेजोगाई
- सकुळ
- परळी वैजनाथ
परभणी जिल्हा
- गंगाखेड
- तडकळस
- पूर्णा
नांदेड जिल्हा
- कुरुंद
- अखडा वालापुर
- मुलावा
- शिलोना
- गुंज
यवतमाळ जिल्हा
- माहूरगड
- पांधूर्णा
- आर्णी
वर्धा जिल्हा
- भिडी
- देवळी
- वर्धा
नागपूर जिल्हा
- सेलू
- जमाठा
- नागपूर
वरील सर्व माहिती वेगवेगळ्या समाज माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून घेण्यात आली आहे…अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही