PAN card download: पॅन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. जे आयकर विभागाकडून जारी केली जाते म्हणून वित्तीय कायदेशीर कामासाठी पॅन कार्ड ची आवश्यकता असते. अनेक वेळा पॅन कार्ड घालवणे किंवा वेळेवर न सापडणे अशा कारणास्तव आपले महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. अशावेळी तुम्ही घरबसल्या फक्त पाच मिनिटात पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.आणि हे डाउनलोड केले ले पॅन कार्ड वापरून तुमचे काम करू शकता.
भारतात आधार कार्ड सारखे पॅनकार्ड हे देखील अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट आहे. जो वैद्य फोटो आयडी प्रूफ म्हणून वापरला जातो बँक खाते उघडण्यापासून ते इतर अनेक कामासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे अशा परिस्थितीत ते हरवणे आपल्यासाठी अडचणीची ठरू शकते. तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर तुम्ही त्यांचा लाभ देखील घेऊ शकता. ई पॅन कार्ड हे फिजिकल पॅन कार्ड म्हणून काम करते. आणि ते सर्व फिजिकल व्यवहार आणि जेथे दाखवणे अनिवार्य आहे. तेथे वापरता येते. ज्यांच्याकडे वैद्य आधार क्रमांक आहे. आणि आधारशी लिंक केलेला रजिस्टर मोबाईल क्रमांक आहे ते आता लाभ घेऊ शकतात. दरम्यान ज्यांच्याकडे फिजिकल पॅनकार्ड नाही,तेच लोक पॅन कार्ड साठी अर्ज करू शकतात. प्राप्ती करण कायदा 1961 च्या कलम 272B च्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
पॅन कार्ड दाखवल्यावर मिळतील एक लाख रुपये. खालील बटन वर क्लिक करा.
ई-पॅन कार्डचे फायदे:
- बँकेतून पैसे काढणे किंवा ठेवणे एफडी उघडणे यासाठी पॅन कार्ड गरजेचे असते.
- क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड मिळण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
- व्यवसायाचे उत्पन्न किंवा खर्च यावर कर भरण्यासाठी पॅन कार्ड महत्त्वाचे आहे.
- पॅन कार्ड हे वैद्य ओळखपत्र मानले जाते जसे की संकेत खाते उघडताना किंवा सरकारी योजनांसाठी नोंदणी करताना.
- ₹ 2 लाख किंवा त्याहून अधिक किमतीचे रोख व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते.
- मालमत्ता खरेदी किंवा सोने किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी पॅन कार्डची देखील आवश्यकता असते.
e-PAN card डाऊनलोड करावे:
- जर तुम्हाला ई पॅन कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला प्रथम NSDL अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. यासाठी तुम्ही https.//www.onlineservice.nsdl.com/paam/ requestAndDownloadEPAN.html वर वर क्लिक करू शकता.
- होम पेजवर Apply for pan वर क्लिक करा आणि आपले आवश्यक डिटेल्स एंटर करा. त्यानंतर डिक्लेरेशन बॉक्स वर क्लिक करा आणि कॅप्चा सबमिट करा.
- आता तुमच्या त्यांच्या सर्व आवश्यक डिटेल्स व्हेरिफाय करा ज्या तुमच्या स्क्रीनवर दिसतील. आता आपण व्हेरिफिकेशन साठी कोणत्याही एका मोडवर क्लिक करा. जनरेट OTP वर क्लिक करा.
- OTP व्हेरिफाय करा आणि Continue with paid ई पॅन कार्ड डाउनलोड फॅसिलिटी वर क्लिक करा.
- आता कोणताही एक पेमेंट गेटवे निवडा आणि पेमेंट कन्फर्म करण्यासाठी ऑप्शन वर क्लिक करा.
- प्रोसेसिंग फी म्हणून नऊ रुपये भरा पेमेंट यशस्वी झाल्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करा.
- पेमेंट रिसिप्ट तयार झाल्यानंतर डाउनलोड क्लिक करा तुमचे ई-पॅन कार्ड तुमच्या मोबाईल फोन किंवा टीसी मध्ये डाऊनलोड केले जाईल.
आधार क्रमांक वरून पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे
- अधिकृत वेबसाईटवर जा तुमच्या ब्राउझर मध्ये e filing पोर्टल उघडा.( https: incometax.gov.in/ies/foservice/#/per-login/instant -e-pan/checkStatusDownloadEpan).
- होम पेजवर Instant e PAN किंवा download e PAN पर्याय निवडा.
- तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल.
- आधार कार्ड क्रमांक टाकून Generate OTP वर क्लिक करा.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर OTP पाठवला जाईल.
- मोबाईलवर आलेला OTP सबमिट करा.
- तुमच्या आधार माहितीची पडताळणी केली जाईल.
- पडताळणी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला e PAN डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल.
- तुमचा e PAN PDF स्वरूपात डाऊनलोड करा.
टीप:
e PAN डाउनलोड करण्यासाठी तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.