व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

फक्त 50 हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि नवीन मारुती डिझायर घरी घेऊन जा! जाणून घ्या किती मिळेल कर्ज आणि किती भरावा लागेल ईएमआय?

New Maruti Dzire Finance Plan:- कार घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु बऱ्याच कारच्या किमती या जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच कार घेणे शक्य होत नाही. परंतु बरेच जण कर्जाच्या पर्याय अवलंबतात व कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात. यामध्ये आपल्याला माहित आहे की निश्चित डाऊन पेमेंट भरून बाकीची रक्कम फायनान्स केली जाते व कार घेतली जाते.

घेतलेल्या कर्जाचे नंतर प्रत्येक महिन्याला ठराविक स्वरूपात एक निश्चित ईएमआय भरावा लागतो. अशाप्रकारे तुम्हाला देखील मारुती सुझुकी ऑल न्यू डिझायर सेडन विकत घ्यायची असेल तर तुम्ही ती एक लाख रुपयांच्या डाऊन पेमेंट वर घेऊ शकता.

त्यामुळेही का जर तुम्हाला लोन घेऊन घ्यायची असेल तर तिचा फायनान्स प्लॅन कसा राहील किंवा किती ईएमआय भरावा लागेल? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.

कशी आहे ऑल न्यू मारुती डिझायर?

या कारचे एक शोरूम किंमत सहा लाख 79 हजार रुपये पासून ते दहा लाख 14 हजार रुपयापर्यंत आहे. विशेष म्हणजे कंपनीनेही कार zxi+सारख्या स्टिमसह नऊ मध्ये उपलब्ध करून दिली आहे. तसेच कंपनीने या कार मध्ये सीएनजी ऑप्शन देखील दिला आहे.

कर्ज मिळण्यासाठी कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. सॅलरी स्लिप
  5. बँक स्टेटमेंट मागील 6 महिने
  6. वाहन खरेदीचा कोटेशन

तुम्हाला किती कर्ज मिळेल?

  • तुमच्या क्रेडिट स्कोर उत्पन्न आणि आर्थिक स्थितीनुसार बँक किंवा फायनान्स कंपनी कर्ज मंजूर करेल.
  • ससा 80% ते 90% पर्यंत ऑन रोड किमतीवर कर्ज मिळते.
हे वाचा-  रोहित शर्मा ने घेतला बदला, हार्दिक पांड्याला काढून टाकलं मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदावरून.

नवीन मारुती डिझायर lxi मॅन्युअल पेट्रोल कार ची किंमत तसेच डाऊन पेमेंट आणि ईएमआय तपशील

नवीन मारुती डिझायर चे बेस व्हेरी एंटरची एक्स शोरूम किंमत सहा लाख 79 हजार रुपये असून ऑन रोड किंमत सात लाख 64 हजार पर्यंत जाते. तुम्हाला जर LXI मॅन्युअल पेट्रोल व्हेरियट एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून खरेदी करायचे असेल तर त्या करता तुम्हाला सहा लाख 66 हजार रुपयांचे लोन घ्यावे लागेल.

जर हे लोन तुम्ही पाच वर्ष कालावधीसाठी घेतले तर यावर दहा टक्के दराने व्याज लागेल. या हिशोबाने जर बघितले तर प्रत्येक महिन्याला तुम्ही 14 108 इतका ईएमआय भरावा लागेल. याप्रकारे तुम्हाला पाच वर्षात जवळपास एक लाख ८२ हजार रुपये व्याज घ्यावी लागेल.

नवीन मारुती डिझायर 2024 साठीचे डाऊन पेमेंट आणि ईएमआय योजना

नवीन मारुती डिझायर साठी कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला डाऊन पेमेंट म्हणून 50 हजार रुपये जमा करावे लागतील व पुढील पाच वर्षाकरिता प्रत्येक महिन्याला 15893 रुपयांचा ई एम आय तुम्हाला भरावा लागेल.

जर तुमचे बजेट पन्नास हजार रुपये असेल तर या कार साठी बँकेकडून तुम्हाला सहा लाख 29 हजार 001 रुपये कर्ज मिळू शकते व या कर्जावर बँक 9.8% वार्षिक व्याजदर तुम्हाला लागू करेल. अशाप्रकारे तुम्ही पाच वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 15 883 रुपये ईएमआय भरून या कारचे मालक होऊ शकता.

हे वाचा-  'महिलांना महिन्याला 1500 रुपये', 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना संपूर्ण माहिती / mukhymantri Majhi ladaki bahin yojana

परंतु याकरिता तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर बँक त्यानुसार डाऊन पेमेंटची रक्कम किंवा कर्जाची रक्कम आणि व्याजदरांमध्ये बदल देखील करू शकते.

नवीन मारुती डिझायर VXI पेट्रोल मॅन्युअल चे ईएमआय डिटेल्स

नवीन मारुती डिझायर VXI पेट्रोल व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत सात लाख 79 हजार रुपये असून त्याची ऑन रोड किंमत आठ लाख 75 हजार रुपये पर्यंत जाते. हे व्हेरियंट जर तुम्ही एक लाख रुपये यांचे डाऊन पेमेंट करून घेत असाल तर त्याकरिता तुम्हाला सात लाख 75 हजार रुपयाची लोन घ्यावी लागेल.

हे कर्ज जर तुम्ही पाच वर्षाकरिता घेत असाल तर त्यावर दहा टक्के या दराने तुम्हाला व्याज आकारण्यात. या आकडेवारीनुसार महिन्याला तुम्हाला 16466 रुपये ईएमआय भरावा लागेल. या हिशोबाने तुम्हाला पाच वर्षात दोन लाख 13 हजार रुपये इतके व्याज यावर भरावे लागू शकते.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page