व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेट ची मुदत वाढली,  ‘या तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही

Aadhar Card update : नागरिकांना रात्री मध्ये आधार कार्ड अपडेट करता येईल भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने की सोय केली आहे .त्यासाठी पुन्हा मुदत वाढण्यात ही आली आहे . आता या तारखेपर्यंत नागरिकांना आधार कार्ड मध्ये बदल  मोफत करता येतील. त्यांना त्यासाठी रक्कम खर्च करावा लागणार नाही. जर गेल्या काही वर्षात तुमचे आधार कार्डचा पत्ता, नाव, मोबाईल नंबर, किंवा जन्मतारीख अपडेट केली नसाल तर तुम्हाला ते अपडेट करण्याची मोफत संधी आहे. UIDAI म्हणजे नेमके काय? युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी  ऑफ इंडियन यासंदर्भात यासंदर्भात मोठ्यात मोठी मोठ्यात  अपडेट दिलेली आहे.

आधार कार्ड अपडेट: UIDAI ने सर्व आधार  वापर करत्यांना मोफत आधार अपडेट करण्याची आणखी एक संधी दिली आहे. आज आज मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख होती, मात्र आता ही तारीख वाढण्यात आलेली आहे आता आधार वापर करते 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्ड अपडेट मिळवून घेऊ शकता. तुम्ही आधार कार्ड ऑनलाइन कसे अपडेट करून शकाल हे आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.

आधार कार्ड हा एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्डचा वापर सरकारी किंवा गैरसरकारी कामा त ओळखपत्र म्हणून केला जातो. त्यामुळे आधार कार्ड मध्ये दिलेली सर्व माहिती बरोबर असणे आवश्यक्य आहे . या या कारणास्तव आधार कार्डचे काम करणारी एजन्सी म्हणजे UIDAI मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. UIDAI यासाठी 14 सप्टेंबर 2024 निश्चित केले होती. आता ही तारीख करण्यात आलेली आहे आधार वापर करते आता 14 डिसेंबर पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करून घेऊ शकता विनामूल्य अद्यातन केवळ ऑनलाइन केली जाऊ शकते.

हे वाचा-  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिलांसाठी आणखी एक सुवर्णसंधी, सर्वांनी लाभ घ्या.

आधार कार्ड अपडेट का करावे.?

आधार कार्ड हा आपला बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीवर आधारित 12 अंगी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. जर तुमचं आधार कार्ड पाच किंवा दहा वर्षांपूर्वी जर करण्यात आलेल्या असेल आणि अद्याप तुम्ही अपडेट केले नसले तर तुम्हाला तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा नव्याने सादर करण्याचा सल्ला दिला जातो. माहिती अचूक आणि सुरक्षित रित्या ठेवण्यासाठी हे आवश्यक्य आहे.

आधार कार्ड ऑनलाइन कसे अपडेट करावे.

Aadhar Card update:

  • सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर www.UIDAI.gov.in जाऊन आता तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा.
  • लॉग इन करण्यासाठी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल वर प्राप्त झालेला ओटीपी टाकावा लागेल.
  • आधार अपडेट पर्यायावर जाऊन तुमचा प्रोफाइल तपासा.
  • आता तुम्हाला अपडेट करायचे असलेले तपशील निवडा.
  • ड्रॉप डाऊन मेनू मध्ये मी सत्यपीत करतो की वरील तपशील बरोबर आहेत या चेक बॉक्स वर क्लिक करा.
  • आता आधार अपडेट ची संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
  • तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल जातो तुम्ही अपडेट किती ट्रक करून शकता.
  • ऑनलाइन प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही परंतु बायोमेट्रिक माहिती ( उदाहरणार्थ आयरिस ,बोटाचे ठसे) ऑनलाईन अपडेट करता येणार नाहीत.

ऑनलाईन कसे अपडेट करावे.?

हे वाचा-  शेतकऱ्यांनो आता पीक विमा भरा एक रुपयात. विमा भरण्याची संपूर्ण प्रक्रिया

युआयडीएआय वेबसाईट वरून आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करा.

फॉर्म भरा आणि जवळच्या नोंदणी केंद्रात सर्व कागदपत्रे जमा करा.

तेथे तुमची बायोमेट्रिक माहिती घेतली जाईल आणि तुम्हाला URN दिला जाईल .आधार ऑफलाइन अपडेट करण्यासाठी शुल्क घेतला जाईल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page