व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

सिबिल स्कोर कसा चेक करायचा | CIBIL score check online.

Cibil Score Check Free Online on Cibil.com in Marathi –

आपल्याला जेव्हाही कर्ज घ्यायचं असतं किंवा Credit Card तयार करायचं असतं. तसेच Presonal Loan, Home Loan घेत असताना सर्वात आधी आपला Cibil Score त्यालाच Credit Score असेही म्हटले जाते चेक केला जात असतो. जर का तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल. तरच तुम्हाला लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळत असतं. तर अशा परिस्थितीत तुम्हाला जर का आधीपासूनच तुमचा सिबिल स्कोर माहिती असला. तर तुम्हाला खात्री असते की आपल्याला हे लोन किंवा हे क्रेडिट कार्ड मिळेलच. तर आपण पाहणार आहोत तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून तुमचा क्रेडिट स्कोर कशा पद्धतीने चेक करू शकता.

Cibil Score म्हणजे काय? | What is Credit Score in Marathi?

सिबिल स्कोर (Credit Score) कर्ज (Loan) घेणाऱ्या व परतफेड करणाऱ्या व्यक्तीची गुणवत्ता दर्शवणारा Score आहे. ज्या द्वारे त्या व्यक्तीला Loan द्यायचे की नाही हे ठरवले जाते. Credit Score हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 च्या पुढे क्रेडिट स्कोर Loan घेण्यासाठी चांगला मानला जातो.

हे वाचा-  सरकारदेत आहे आधार कार्डवर 20 हजार रुपये बिनव्याजी देण्याची वैयक्तिक कर्ज

सिबिल स्कोर पाहण्यासाठी ॲप डाऊनलोड करावे लागेल ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

What is CIBIL Full Form? | Cibil फुल फॉर्म काय आहे

आपण CIBIL Score तर बोलतो. पण तुम्हाला माहीत आहे का CIBIL या शब्दाचा Full Form काय आहे. तर CIBIL म्हणजे Credit Information Bureau India Ltd. Score असा याचा अर्थ होतो.

How to Increase Cibil Score in Marathi | सिबील स्कोअर कसा वाढवायचा

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लोन घ्यायचे राहिले तर सर्वात आधी सिबिल स्कोर हा चेक केला जात असतो. जर का सिबिल स्कोर कमी राहिला. तर तुम्हाला ते लोन किंवा कर्ज मिळत नसते. तर सिबिल स्कोर कसा वाढवायचा. सिबिल स्कोर कमी होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.


👇👇👇
Cibil Score कसा वाढवायचं पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Cibil Score कसा चेक करायचा पहा | How to Check Cibil Score Free in Marathi Online

तुम्ही वर्षातून एकदा तुमचा CIBIL Report विनामूल्य चेक करू शकता.

स्टेप 1. सर्वात आधी सिबिल वेबसाईट वरती जा.


सिबिल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.👈

हे वाचा-  SBI अमृत कलश योजना 2024; 7.6% रिटर्न खातेदारांसाठी आनंदाची बातमी SBI Amrit Kalash Yojana             

स्टेप 2. आता Get Your CIBIL SCORE या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3. आता जो फॉर्म तुमच्यासमोर त्याच्यात तुमची संपूर्ण माहिती न चुकता अचूक पद्धतीने भरायचे त्यानंतर पुढे जा.

स्टेप 4. आता तुमचे एक अकाउंट तयार केले जाईल त्याच्या तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल. अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या ईमेल वरती एक मेल पाठवला जाईल त्याच्यात दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमचे अकाउंट तुम्हाला सत्यापित करावे लागेल.

स्टेप 5. परत मिळालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून सिबिलच्या वेबसाईट वरती लॉगिन करून घ्या.

स्टेप 6. आता तुम्हाला काही सस्क्रिप्शन ची माहिती देण्यात येईल तुम्हाला वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा तुमचा सिव्हिल रिपोर्ट मिळवायचा असेल तर हे सबस्क्रीप्शन तुम्हाला घ्यावे लागेल. परंतु जर का तुम्ही फक्त वर्षातून एकदाच तुमचा रिपोर्ट पाहणार आहात तर तुम्ही फ्री मध्ये हे काम करू शकता त्यासाठी या गोष्टी तुम्ही टाळू शकता.

स्टेप 7. आता तुमच्या पॅन कार्ड नंबर सह तुमची अतिरिक्त माहिती भरा त्याचबरोबर तुम्ही तुमची पॅन कार्ड ची माहिती बरोबर टाकली आहे असे सुनिश्चित करा आणि तुम्ही जा.

स्टेप 8. आता तुम्हाला तुमचे लोन व क्रेडिट संबंधित काही प्रश्न विचारले जातील ज्याच्या आधारावर तुमच्या सिबिल स्कोर ची पूर्तता केली जाईल व तुमचा क्रेडिट अहवाल तयार केला जाईल संपूर्ण उत्तर अचूक पद्धतीने द्या.

स्टेप 9. आता तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट तयार होताना दिसेल येथे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर पाहू शकता तसेच तुमचा क्रेडिट रिपोर्ट अहवाल डाऊनलोड करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचा CIBIL SCORE मोबाईल मधून सुद्धा चेक करू शकता (Cibil Score Check Free Online on Cibil.com in Marathi)

हे वाचा-  Bank Of  Baroda:बँक ऑफ बडोदा कडून सुवर्णसंधी देणार 2 लाखाचे लोन...  तुरंत अर्ज करा! Instant Personal Loan

FAQ : Cibil Score Check Free Online in Marathi

Q1. What is Good Cibil Score in marathi?
Ans. चांगला सिबिल स्कोर हा 700 च्या वरती मनाला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर 700 च्या वरती राहिला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लोन किंवा कर्ज मिळू शकते.

Q2. What is the minimum CIBIL Score to get any loan in Marathi?
Ans. असे काही कोणत्याही बँकांनी किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांनी फिक्स केलेले नाही की एवढा सिबिल स्कोर राहिला तरच आम्ही लोन किंवा कर्ज देऊ. परंतु तरीही सध्याच्या काळात सिबिल स्कोर पाहिला जातो तो कमीत कमी 700 किंवा 750 पेक्षा जास्त असावा.

Q3. How can you maintain a good CIBIL Score in marathi?
Ans. सिबिल स्कोर चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही घेतलेले कर्ज किंवा दोन तुम्हाला वेळेवर भरावे लागेल. बँकेत तुम्हाला बॅलन्स मेंटेन ठेवावे लागेल.

Q4. How to check your cibil score for free in marathi?
Ans. तुम्ही तुमचा Cibil Score फ्री मध्ये सिबिलच्या अधिकृत वेबसाईटवरून चेक करू शकता.

Q5. What is Cibil Score Official Website Link?
Ans. www.cibil.com

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “सिबिल स्कोर कसा चेक करायचा | CIBIL score check online.”

Leave a Comment

You cannot copy content of this page