व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

हिरोने लॉन्च केली नवीन 440CC बुलेट, किंमत असेल इतकी

नमस्कार मित्रांनो हिरो मोटर कंपनी ही भारतातील सर्वात मोठे दुचाकी वाहन निर्माण करणारी कंपनी आहे व आपल्याला माहीतच आहे. की हिरोच्या सर्व गाड्या ह्या मायलेज साठी खूपच चांगले आहेत पण हिरो बाईक ही स्पोर्ट बाईक तयार करण्यात थोडीशी मागे आहे इतर कंपन्यांपेक्षा हिरो ही कंपनी फोर स्ट्रोक गाडी म्हणजेच 100 सीसी गाड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करते व या गाड्यांना बाजारात देखील मागणी आहे.

हिरो कंपनीचा जास्तीत जास्त सेल हा हिरो स्प्लेंडर ,हिरो एचएफ डीलक्स, हिरो सीडीडीलक्स, हिरो एक्सप्रेस या गाड्यांमध्ये होतो पण ह्या गाड्या 100 ते 150cc च्या आतल्या आहेत. पण हिरोनी सध्या एक टीझर लॉन्च केला आहे व त्यामध्ये असे सांगितले आहे की येत्या 23 जानेवारीला हिरो ही त्यांच्या 440 सीसी सेगमेंट मध्ये एक नवीन बाईक लॉन्च करणार आहे त्याचं नाव आहे हिरो मावरिक.

हिरो 440 cc दमदार बाईक

हिरो मोटर कंपनी भारतात लवकरच एक दमदार बाईक लॉन्च करणार आहे त्याचं नाव आहे मवरिक 440. ह्या बाईचा टीचर हा हीरोइन रिलीज केलेला आहे यामध्ये कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की ही बाईक मेवरिक 440 येत्या 23 जानेवारीला लॉन्च होणार आहे.

हे वाचा-  नवीन इलेक्ट्रिक लुना लॉन्च झाली, फक्त इतक्या कमी किमतीत

कंपनीने या बाईकमध्ये 398 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे ह्या इंजिनचा परफॉर्मन्स हा खूपच जोरात आहे हे इंजिन 27 हॉर्स पावर व 38 जनरेट करते या गाडीमध्ये कंपनीकडून सहा स्पीड गिअर बॉक्स दिलेले आहेत बाईच्या पुढील भागात युवर्टेड फोर्क दिले आहेत तर मागच्या भागात ट्विन शॉकप्सर दिलेले आहेत तसे पाहिले.

तसेच या गाडीमध्ये पावरफुल इंजिन असल्यामुळे याचा साऊंड देखील दमदार असेल असा अंदाज व्यक्त केला जातो. मावरिक ही बाईक हार्ले डेविडसन च्या एक्स 440 सारखीच तयार केली जाणार आहे या गाडीमध्ये त्या गाडीपेक्षा जरा कमी प्रीमियम मटेरियल असू शकते पण मार्केटमधील इतर गाड्यांना ही गाडी नक्कीच टक्कर देऊ शकते.

हिरो मावारिक 440 वैशिष्ट्ये

हिरो मवरीक ही बाईक बीएससी सुसंगत आहे. ह्या बाईक मध्ये टू व्हीलर डिस्प्ले इंजिन आहे व त्या बाईक मध्ये गोल हेडलॅम्प रुंद हँडल बार मोठे इंधन टाकी एलईडी टेल लंप असेल. व या बँक मध्ये नवीन सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील असू शकते जे ट्रिपल नेव्हिगेशन सहित येते .जर आपण या बाईक बद्दल सुरक्षेचे त्या वैशिष्ट्यांच्या बाबत पाहिले तर दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक दिलेला आहे आणि ABS ब्रेक सिस्टम असल्यामुळे एकल चैनल abs समाविष्ट आहे.

हिरो मावरिक 440 काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत:

 • 440cc बीएससी 6 सुसंगत टू व्हीलर डिस्प्ले इंजिन
 • 27.37ps पावर आणि 38 न्यूटन मीटर पार्क
 • रुंद हँडल बार
 • Alloy व्हील्स
 • 6 स्पीड गिअर बॉक्स
 • एलईडी टेल लॅम्प
 • दोन्ही चाकावर डिस्क ब्रेक
 • ABS
 • सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
 • ट्रिपल नेव्हिगेशन
 • एकल चैनल abs
हे वाचा-  होंडा शाइन 100cc घरी घेऊन जावा फक्त 2336 रुपयांमध्ये

हिरो मावरीक किंमत फक्त इतकीच

हिरो मावरीक ह्या गाडीची किंमत ही ह्या सिग्मेंटमधील इतर गाड्यांच्या किमतीच्या मानानुसार कधीही कमीच असणार कारण ही गाडी रॉयल इन्फिल्ड जावा होंडा सीबी 350 ह्या गाड्यांना टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये येत आहे. त्यामुळे असे ग्राह्य धरले जाते .की ह्या गाडीची किंमत दोन लाख रुपयांपासून सुरुवात होईल आणि आत्तापर्यंत हिरोने कोणत्याही प्रकारची या गाडीच्या किमती बाबतची घोषणा केलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट ,सोशल मीडिया व इतर यांच्या अंदाजे ह्या गाडीची किंमत दोन लागते अडीच लाख यांच्या दरम्यान असेल अशी आशा बाळगली जाते.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment