व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

मोबाईलवर कोणाचेही लाईव्ह लोकेशन पाहायचे असेल तर फक्त मोबाईल नंबर टाका, लोकेशन ट्रॅकर ॲप डाऊनलोड करा.

जेव्हा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा त्या व्यक्तिच्या सुरक्षितपणे घरी परत येण्यापर्यंत  त्यांची कळजी आपल्याला वाटत राहते. खासकरुन मुलींच्याबाबतीत आई-वडिल जास्तच चिंतेत असतात. रात्री उशिरा मुली, महिली घराबाहेर असतील तर कुटुंबातील व्यक्तीना काळजी वाटत राहते. या समस्येपासून टेक्नोलॉजिच्या मगतीने कायमची सुटका करुन घेता येऊ शकते. 

प्ले स्टोअरवर location tracker app नावाने अनेक ऍप मिळतील परंतु त्यातील अधिकतर ऍप हे पैसे घेऊन ही सेवा पुरवितात त्यामुळे बरेचदा विनाकारण पैसे खर्च होण्याची भीती असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सेवा 3000/- पासून ते 1000/- रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते. काही ऍप तुम्हाला एखाद्या नंबरचे लोकेशन शेअर करण्याआधीच तुमच्याकडून ठराविक रक्कम मागतात. नंतर त्यांच्या सेवेसाठीचा मासिक प्लॅन स्क्रिनवर शेअर केला जातो. परंतु दीर्घकाळापर्यंत तुम्हाला ही सेवा नको असेल तर उगीचच तुम्हाला संपूर्ण महिन्याचे पैसे भरावे लागतात.  अशावेळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अगदी  मोफत पद्धतीने लोकेशन ट्रॅक करुन देणारे ऍप. एकही रुपया खर्च न करता तुमच्या ओळखीची व्यक्ती कुठे आहे किंवा कोणत्या लोकेशनवर आहे याचा शोध तुम्ही लावू शकता.

लोकेशन ट्रॅकर ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

 

मोबाईल लोकेशन मिळवण्याच्या या सोयीचा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो location tracker app by mobile number

  • आपला फोन चोरीस गेल्यास mobile number live location tracker app
हे वाचा-  सोलर पॅनलसोबत बॅटरीवर मिळणार का सबसिडी,जाणून घ्या सविस्तर | can solar subsidy also available for battery.

आपला फोन चोरीस गेल्यास location tracker app चा फायदा होऊ शकतो. कसं ते समजून घेऊ. जर का तुमचा फोन चोरीस गेला आहे तर लगेचच घरातील इतर व्यक्तीच्या मोबाईल मध्ये  location tracker app  डाऊनलोड करुन त्यात तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका.  म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचा फोन कुठे आहे. आणि तुम्ही सहज पोलिसांना सोबत घेऊन त्या चोरट्यांपर्यंत पोहोचू शकाल.  तुमच्या मोबाईलमध्ये  google map मध्ये तुम्ही घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा नंबर ऍड करुन तुमचे लोकेशन त्याच्यासोबत शेअर करुन ठेवा, जेणेकरून तुमचा मोबाईल चोरीस गेल्यास तुम्ही तो सहज मिळवू शकाल

  • तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे लोकेशन समजण्यासाठी

      तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचे लोकेशन समजून घेण्यासाठी तुम्ही  मोबाईल google map या अगदी फ्रीमध्ये तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे लोकेशन मिळवून देणाऱ्या ऍपचा वापर करु शकता. त्यामुळे ती व्यक्ती जर खोटं बोलत असेल तर तुम्ही त्यांचं खोटं पकडू शकता. अशावेळी फसवणूक करणारी माणसं तुमची जास्त काळ फसवणूक करु शकणार नाहीत. तुम्हाला एखाद्यावर संशय असेल तर त्याच्या मोबाईलमधील google map या ऍपमध्ये तुमचा नंबर ऍड करा जेणेकरुन त्या व्यक्तीचे लोकेशन तुमच्या पर्यंत पोहोचत राहील आणि ती व्यक्ती कुठे कुठे जाते ते तुम्हाला समजेल. आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारल्या नंतर समोरची व्यक्ती खोटं बोलंत असेल तर नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे असे तुम्ही समजू शकता.

हे वाचा-  5 kW हाइब्रिड सोलर सिस्टम: विना बॅटरी रात्रंदिवस चालवा 2 AC, हीटर आणि सर्व लोड

तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

location tracker app by mobile number

पालकांकडून तरुण मुलांच्या वाईट सवयींना ट्रॅक करणे झाले सोपे       सध्याची तरुणाई रात्री अपरात्री क्लब डिस्कोमध्ये पार्ट्या करीत असतात. अशावेळी बरेचदा ही मुले दूरवर लॉंगड्राईव्हसाठी किंवा फिरण्यासाठी जातात. या परिस्थितीत पालकांना मुलांची चिंता वाटणे स्वाभाविक असते. अशा पालकांना मुलांच्या मोबाईल नंबरवरुन location tracker appच्या माध्यमातून मुलांचे लोकेशन समजून घेता येते. त्यामुळे पालकांची काळजी कमी होते. तुम्ही तुमच्या मुलांच्या मोबाईलमध्ये google map मध्ये तुमचा नंबर ऍड करुन ठेवा म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल वर पाहू शकता की तुमची मुले कुठे आहेत ते.

लोकेशन ट्रॅक करण्यासाठी इतर काही ॲप्स

आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत , ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे आपल्या प्रियजनांचे लोकेशन ट्रॅक करुन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकता. जेणेकरुन ती व्यक्ती कुठे आहे याबद्दल अपडेट राहता येते. आज आपण अशाच काही अ‍ॅप्सबद्दल जाणून घेणार आहोत. 

फाइंड माय फ्रेंड्स (Find My Friends)

या अ‍ॅपच्या मदतीने आपण आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील व्यक्तीना नकाशामध्ये सहजपणे शोधू शकता. तसेच हे अ‍ॅप त्यांचे सध्याचे निश्चीत स्थान (Real Time Location) दाखवते. याशिवाय तुम्हाला यामध्ये चॅट करण्याचा पर्यायही मिळतो. हे अ‍ॅप Android सह iOS वापरकर्ते देखील वापरू शकतात. आपण ते Google Play Store आणि अ‍ॅपस्टोअर वरून डाउनलोड करुन वापरू शकता. 

सखी (Vodafone Sakhi)

Vodafone ने अलीकडेच Vodafone Sakhi हे अ‍ॅप बाजारात आणले असून, त्याद्वारे कोणतीही महिला एका कॉलच्या मदतीने त्यांच्या लोकेशनची माहिती आपल्या कुटुंबीय आणि मित्रांना फक्त पाठवू शकतात. विशेष गोष्ट म्हणजे हे अ‍ॅप पूर्णपणे विनामूल्य असून ते वापरण्यासाठी स्मार्टफोन किंवा इंटरनेटची देखील आवश्यकता नाही. यासोबतच आपल्याला इतरही बर्‍याच सुविधा तुम्हाला  या अ‍ॅपमध्ये तुम्हाला मिळतील. सोबतच आपण यामध्ये इमर्जन्सी टॉक टाइम घेऊ शकता आणि रिचार्ज पॅक संपल्यानंतर, आपत्कालीन टॉक टाइमद्वारे 10 मिनिटांचा अतिरिक्त टॉक टाइम घेऊन आपण कुटुंबास आवश्यक संदेश देऊ शकता. 

हे वाचा-  Apple vision pro फक्त इतक्या कमी किमतीत , तेही खूप साऱ्या आकर्षित फीचर्स सोबत

यात देण्यात आलेले फीचर्स जसे की, Emergency Alert या पर्यायाद्वारे कठीण परिस्थितीत 10 मित्र किंवा कुटुंबाचील व्यक्तीस तुमच्या लोकेशनसह आपत्कालीन सूचना पाठवली जाते. विशेष म्हणजे हा पर्याय वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. Private Number या पर्यायाद्वारे आपण आपला मोबाइल नंबर कोणासहही न देता  रिचार्ज करता येतो. बहुतेकदा असे घडते की महिला रिचार्जसाठी जातात, दुकानदार किंवा आसपास उभे असलेले लोक त्यांचा नंबर लक्षात ठेवतात आणि नंतर कॉल करून त्यांना त्रास देतात, परंतु सखीचा प्रायव्हेट नंबर सुविधेद्वारे, महिला दुकानदाराला न सांगता त्यांचा नंबर रिचार्ज करू शकतील.

Mobile location track करणाऱ्या पैसे खाऊ ऍपपासून सावधान!

गुगल प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला ऍपमध्ये तुम्हाला मोबाईल नंबवरून एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करणारे अनेक ऍप मिळतील. त्यातील 90% ऍप हे पैस घेऊन तुम्हाला लोकेशन पुरविण्याची  सेवा देत असतात. त्यामुळे ते ऍप इन्सटॉल होतानाच तुमच्याकडून काही पैसे घेतले जातात. आणि मगच ते ऍप पूर्ण पणे काम करु लागते. परंतु आपल्याला कोणतेही पैसे  खर्च न करता तुम्हाला जर एखाद्याचे लोकेशन मिळवायचे असेल तर ते तुम्ही कसे मिळवू शकता हे आम्ही तुम्हाला सांगतो.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment