व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

गुगल पे वरून मिळवा वयक्तिक कर्ज! या प्रक्रियेनुसार अर्ज करा. (Google pay loan apply online)

Google Play: आता फक्त पेमेंट साठी नाही तर परत यासाठी दिली आहे घरबसल्या कर्ज मिळवा. संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या.

G- pay भारतात आल्यानंतर, लहान दुकानापासून मोठ्या दुकानापर्यंत सर्व पेमेंटसाठी त्याचा वापर केला जात आहे. पूर्वी  फक्त पैसे पाठवण्यासाठी त्याचा वापर व्हायचा. आता तुम्ही त्यातून कर्जही घेऊन शकता.कसे?

Google India ने Google pay मध्ये नवीन कर्ज फीचर लाँच केले आहे. यासह पात्र ग्राहक थेट द्वारे वैयक्तिक कर्ज घेऊन शकतो. ग्राहकांना कर्जासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. गुगल पे कर्जाने हे वैयक्तिक कर्ज सादर करण्यासाठी   DMI finance limited सोबत पार्टनरशिप केली आहे. जे एक एक फास्ट आणि सोयीस्कर डिजिटल कर्ज घेण्याचा प्रयत्न तुम्हाला ऑफर करते. Google pay आणि DMI finance limited द्वारे ग्राहक या झटपट वैयक्तिक कर्ज घेऊ करू शकतात.

गुगल पे आणि फोन पे यासारखे थर्ड पार्टी आले आणि ऑनलाईन पेमेंट करणे खूप सोपे झालेले आहे गुगल पे (Google  loan scheme) किंवा फोन पे च्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवता येतात. किंवा पैसे घेता देखील येतात .परंतु जे लोक गुगल पे वापरतात त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊ आलेलो आहोत. ती म्हणजे आता गुगल पे च्या माध्यमातून तुम्हाला कर्ज देखील मिळेल.

हे वाचा-  बांधकाम कामगार योजना 2024: बांधकाम कामगारांना 5 लाख रुपये आर्थिक मदत

गुगल पे कर्ज योजना काय आहे?

Google Pay loan scheme

गुगल इंडियन नुकतेच यावर्षी गुगल पेरण्यासाठी एक लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा लॉच केलेली आहे. यामध्ये तुम्ही जर गुगल पे नियमित वापरत असाल तर तुम्हाला यातून खूप लवकर कर्ज मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला कोणत्याही कागदपत्राचे किंवा बँकेत जाण्याची गरज नाही.

Google pay कर्ज काय आहे ?

गुगल पे द्वारे तुम्हाला कर्ज हे तुमच्या आर्थिक व्यवहार आणि क्रेडिट स्कोरच्या आधारावर दिले जाते. तुम्ही गुगल पे ॲप द्वारे त्यासाठी अर्ज करू शकता. डी एम आय बँक आयडीएफसी फर्स्ट बँक आणि फेडरल बँक यासारख्या अजून काही बँका गुगल पे भागीदार बँकेकडून कर्ज उपलब्ध आहे. आणि या ॲपद्वारे तुम्हाला मासिक हप्ते भरू शकता.

गुगल पे कडून कर्ज घेण्यासाठी पात्रता आणि अटी Google pay loan Eligibility

जे लोक Google सातत्याने वापरतात. त्याचा क्रेडिट स्कोर चांगला आहे. तसेच ज्या लोकांनी कोणत्याही बँकेचे किंवा इतिहास संस्थेचे त्याआधी कर्ज घेतले नाही. ते यासाठी अर्ज करू शकतात.         गुगल पे द्वारे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला नियमित उत्पन्नाचा दाखला दाखवावा लागतो.

तसेच Google pay Google ने बनवलेल्या ऑनलाइन बुकिंग एप्लीकेशन्स, वापर कर त्यांना ऑनलाईन व्यवहाराद्वारे कर्ज देते. बिले भरणे आणि मोबाईल आणि डी टी एच रिचार्ज करणे यासारखे विविध आर्थिक कामे देखील यावर होतात एक विश्वासार्हता ऑनलाईन बँकिंग प्लॅटफॉर्म म्हणून त्यांच्या प्रतिष्ठेसह, Google Pay चा वापर जगभरातील लाखो लोक याचा उपयोग करून घेतात.

  • या कर्जासाठी फक्त चांगली क्रेडिट इस्त्री असलेल्या व्यक्तीस पात्र आहेत.
  • केवळ व्यवहारासाठी गुगल पे ॲप वापरा चांगला क्रेडिट स्कोर ठेवा कोणत्याही बँकेचे किंवा इतर कोणत्या संस्थेचे पूर्वीचे कर्ज नसावे.
  • नियमित उत्पन्नाचा पुरावा दाखवावा लागेल.
  • Google Pay कर्ज अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • Google Pay द्वारे पैसे वितरित करणाऱ्या डीएमआय फायनान्स लिमिटेड द्वारे मजूर केलेले वापर करते ही कर्ज मिळू शकतात.
  • या कर्जासाठी पात्र होण्यासाठी ग्राहकाने गुगल हे ॲप ग्राहक असणे आवश्यक आहे चांगला क्रेडिट स्कोर असणे सुद्धा आवश्यक आहे कर्जदार म्हणून पूर्वीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • जर तुम्ही पूर्वमजूर ग्राहक असाल, सर तुमच्या कर्जा अर्जावर त्वरित प्रक्रिया केली जाईल आणि तुम्हाला लागू कर्जाच्या रकमेमध्ये रुपये एक लाख पर्यंत मिळतील.
हे वाचा-  एचडीएफसी किशोर मुद्रा लोन योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करा आणि मिळवा दहा लाख रुपयांचे कर्ज!

Google Pay कडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते माहिती आयएफएससी कोड
  • मोबाईल नंबर
  • Google pay खात्याची लिंक असणे गरजेचे आहे.

Google pay वरून वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे

तुमच्या मोबाईलवर Google pay app उघडा आणि लॉगिन करा.

व्यवसाय किंवा पेमेंट टॅबच्या खाली असलेल्या कर्ज विभागात जा.

तुम्ही पात्र ठरल्यास, तुमचा व्यवहार इतिहास आणि स्कोरअर येथे दिसेल.

अर्ज सुरू करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि पॅन कार्ड क्रमांक बँक खाते क्रमांक IFSC कोड सारखे माहिती द्या.

त्यानंतर ईएमआय योजना निवडा आणि अटी आणि शर्ती  सहमती द्या.

त्यानंतर कर्जाचे रक्कम व्याजदर आणि पेमेंट या सगळ्या अटी तपासा.

नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट केला जाईल.

हे सर्व प्रक्रिया व्यवस्थित रित्या करून घ्या.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page