व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

बॅटरी पंप अनुदान योजना महाराष्ट्र 2024 |battery operated sprey pump yojna Maharashtra.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत या माहितीमध्ये आज आपण बघणार की कशाप्रकारे तुम्हाला 50% अनुदानावर फवारणी पंप मिळू शकते तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

फवारणी पंप अनुदान योजना

नुकतेच शासनाने फवारणी पंप नवीन बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदानासाठी शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे.

बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप 50% अनुदान कृषी यंत्रसामग्री अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात ज्यामध्ये कृषी यंत्रासाठी अनुदान दिले जाते आज आपण बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख पूर्णपणे वाचा.

बॅटरी पंप अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 👇👇👇

आवश्यक कागदपत्रे: 

  •  आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  •  बँक खाते
  •  जमीन अभिलेख

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल.

बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप

फवारणी यंत्रांवर सरकार शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देईल. तुम्ही जे स्प्रेअर खरेदी करता त्यावर सरकार 50 टक्के अनुदान देईल. त्या फवारणी यंत्राची निम्मी किंमत सरकार देईल.

हे वाचा-  टाटा योद्धा गाडी घ्या फक्त एक लाख रुपयामध्ये | tata yoddha buy at low price.

बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे पंपसाठी, तुमच्या राज्य सरकारच्या कृषी विभागाचे अधिकारी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महाडीबीटी वेबसाईटवर बॅटरी स्प्रे पंप साठी अनुदान मिळवण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page