व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Nari Shakti doot app status: अर्ज स्थिती तपासण्याची संपूर्ण माहिती

Ladki bahin yojana form status check

लाडकी बहीण योजना 2024 मध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेत, जवळपास 1 कोटी महिलांनी आपले अर्ज नारी शक्ति दूत अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने सादर केले आहेत. आता त्या अर्जांची तपासणी करून अर्ज मान्य (Approved) करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत काही अर्ज तपासणी दरम्यान मान्य (Approval) केले जात आहेत, काही नाकारले जात आहेत (Reject), तर काही अर्ज परत माहिती भरण्यासाठी (Resubmit) पाठवले जात आहेत.

अर्ज स्थिती कशी पहावी?

लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्थिती तपासण्यासाठी नारी शक्ति दूत अॅप वापरणे आवश्यक आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारी शक्ति दूत अॅपमध्ये “केलेले अर्ज” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे आपण केलेले अर्ज दाखवण्यात येतील आणि ज्या अर्जाचे स्टेटस पहायचे आहे, त्यावर क्लिक करा. आपल्या समोर आपल्या अर्जाची सद्य स्थिति दिसेल.

अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये असलेले नारीशक्ती दूध ॲप अपडेटेड असणे आवश्यक आहे.

नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड / अपडेट करा.

अर्जाची स्थिती पहा / view application status

अर्जाची स्थिती कशी पहावी याची माहिती

Pending to Submitted (प्रलंबित ते सबमिट केलेले):

अर्ज भरलेला आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेला नाही. अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे.

हे वाचा-  Gram panchayat yojana 2024 तुमच्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या कोणकोणत्या योजना सुरू आहेत, असे पाहा मोबाईलवर ऑनलाईन 2024

Approved (मंजूर):

अर्ज पुनरावलोकन करून स्वीकारला गेला आहे. अर्जदाराकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.

In Review (पुनरावलोकनात):

अर्ज सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे. अर्जदार फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे.

Rejected (नाकारले):

अर्ज पुनरावलोकन करून स्वीकारला गेला नाही. हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.

Disapproved – Can Edit and Resubmit (अस्वीकृत – संपादित करून पुन्हा सबमिट करू शकताः):

अर्ज पुनरावलोकन करून स्वीकारला गेला नाही, परंतु अर्जदाराला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे.

अर्ज स्थिती तपासण्याच्या स्टेप्स

लाडकी बहीण योजनेचे अर्ज Approve करणे आज पासून सुरू झाले आहे. शासनाद्वारे मॅसेज पाठवण्यात आले आहेत. जर तुमच्या मोबाईलवर मॅसेज आला असेल, तर तुमचे फॉर्म मंजूर झाले आहेत.

जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला नारीशक्ति दूत ॲपवरून तुमच्या फॉर्मचे स्टेटस पाहता येणार आहे. Ladki Bahin Yojana Form Status Pending, Review किंवा Approved दाखवत असेल, तर खालील स्टेप्स वापरून तुमचे Ladki Bahin Yojana Form Check Status करा:

स्टेप 1: नारीशक्ती दूध ॲप डाऊनलोड/ अपडेट करा

स्टेप 2: नारीशक्ति दूत अॅपमध्ये लॉगिन करा

लॉगिन करण्यासाठी तुमचा नंबर टाका व नंबर वर आलेला ओटीपी टाका.

हे वाचा-  या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान जाहीर: जिल्हा उपनिबंधक

स्टेप 3: केलेले अर्ज वर क्लिक करा

लॉगिन केल्यानंतर तीन पर्याय दिसतील त्यामधील शेवटचा पर्याय ‘केलेले अर्ज’ वर क्लिक करा.

स्टेप 4: अर्ज स्थिती पहा

आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी, आपल्याला हवे ते अर्ज निवडा.

अर्ज स्थितीचे विविध अर्थ

Pending:

जर लाडकी बहीण योजनेच्या स्टेटस मध्ये “Pending to submitted” दाखवत असेल, तर याचा अर्थ अर्ज अद्याप पुढे पाठवला गेला नाही. एकदा अर्ज पुढे पाठवला गेला की, तो Review मध्ये जाईल. Pending अर्ज Review मध्ये जाण्यासाठी 3-4 दिवस लागू शकतात.

In Review:

जर अर्जाचे स्टेटस “In Review” दाखवत असेल, तर अर्ज पुनरावलोकनार्थ पाठवण्यात आला आहे. एकदा अर्ज तपासण्यात आला की, फॉर्मचे स्टेटस “Approved” दाखवेल.

Rejected:

अर्ज पुनरावलोकन करून स्वीकारला गेला नाही. हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.

Disapproved – Can Edit and Resubmit:

अर्ज पुनरावलोकन करून स्वीकारला गेला नाही, परंतु अर्जदाराला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे.

मंजुरीची प्रक्रिया

Approved:

अर्ज पुनरावलोकन करून स्वीकारला गेला आहे. अर्जदाराकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही. मंजूर झालेले अर्जधारकांना आता थेट पैसे मिळतील.

लाडकी बहीण योजना 2024 मध्ये अर्जाच्या स्थितीची तपासणी करण्याची प्रक्रिया सोपी आहे. नारी शक्ति दूत अॅप वापरून आपल्या अर्जाचे स्टेटस तपासा आणि आवश्यक ती कारवाई करा.

हे वाचा-  तुमच्या अर्जावर कोणता शेरा पडला आहे पहा | Mazi Ladki Bahin Yojana Approval status.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment