व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Low CIBIL Score Jio Finance Personal Loan कमी सिबिल स्कोर वर जिओ फायनान्स कडून मिळवा 45,000 रुपयांच्या वैयक्तिक कर्ज….

Low CIBIL Score Jio finance Personal Loan:

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला low CIBIL Score 45, 000Jio finance Personal Loan पुण्याचे संपूर्ण आणि सविस्तर माहिती आहे. जिओ फायनान्स लिमिटेड ही कंपनी भारताचे प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांची नवीन आणि वैयक्तिक कर्ज देणारी संस्था आहे जिओ फायनान्स ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना पूर्ण वित्तीय आणि आर्थिक सेवा प्रधान करते.

जिओ कंपनी मार्फत भारतातील शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांना सुद्धा त्यांच्या low CIBIL Score Jio finance Personal Loan वर 100% कर्ज दिले जाते. संपूर्ण भारतातील नागरिकांच्या आर्थिकर्चा पूर्ण करणे हे जिओ फायनान्स ॲपचे ध्येय आहे.

फायनान्स ॲप द्वारे तुम्ही वैयक्तिक कर्जा बरोबर बचत खाते यूपीआय मार्फत बिल पेमेंट करणे मोबाईल डिश रिचार्ज डिजिटल विमा आणि व्यवस्थापन यासह अनेक सेवा ऑनलाइन प्रधान करत असते पण ज्यांच्या या लेखात आपण low CIBIL Score 45,000 Jio finance Personal Loan चाटे घर बसल्यास मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने कसे मिळवायचे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

CIBIL Score म्हणजे नेमकं काय असते…?

सिबिल स्कोर हा बँका किंवा वित्तीय संस्थाद्वारे देण्यात येणाऱ्या कर्जासाठी वापरण्यात येणारा एक महत्त्वाचा निकष आहे. सिबिल स्कोर च्या आधारावरच एखाद्या व्यक्तीला बँका किंवा इतिहास संस्थाद्वारे येते की कर्ज द्यायचे की नाही. सिबिल स्कोर 393 यादरम्यान मोजला जातो.750 जास्त जर सिबिल स्कोर असेल तर तो सिबिल स्कोर कर्ज मिळण्यास पात्र होण्यासाठी पुरेसा आहे.

हे वाचा-  कोंबडी पालन करण्यासाठी शासन देत आहे तब्बल 25 लाख रुपये सबसिडी|Poultry Farming  50% Subsidy for Loans up to ₹50 Lakh

Low CIBIL Score 60,000 Jio Finance App Personal Loan चे वार्षिक व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी

  • Low CIBIL Score 60, 000Jio finance app personal loan व्याजदर हा साधारणत:11.99% वार्षिक दराने सुरू होतात.
  • सदर कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा अगदी लवचिक स्वरूपाचा असून तुम्ही तुमच्या सोयीनुसार 6 महिने 72 महिने इतक्या कालावधीची निवड करू शकता.

Low CIBIL Score 60,000 Jio Finance App Personal Loanघेण्यासाठीची पात्रता

Low CIBIL Score 60,000 Jio finance app personal loan साठी पात्र होण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्ण करावी लागतील.

  • सदर वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षे वयाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारी व्यक्ती ही भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • करणारी व्यक्तीने उत्पन्नाच्या आवश्यकता पूर्ण केलेल्या पाहिजेत. जान कर्माच्या रकमेवर आधारित बदलू शकतात.
  • कमी सिबिल स्कोर किंवा खराब सिबिल स्कोर असेल तर अर्जदार व्यक्तीने हे कर्ज मिळवण्यासाठी तारण ठेवणे आवश्यक आहे.
  • पगारदार आणि स्वयं रोजगार असलेल्या व्यक्ती हे कर्ज मिळण्यासाठी पात्र आहेत.

Low CIBIL Score 60,000 Jio Finance Personal Loan कागदपत्रे

Low CIBIL Score 60,000 jio finance personal loan मिळवण्यासाठी कागदपत्रांचे पूर्तता करणे आवश्यक ते असते ती कागदपत्रे खालील प्रमाणे.

  • तीन महिन्याच्या पगाराच्या स्लिप्स
  • मागील तीन महिन्याची बँक स्टेटमेंट
  • वीज पाणी गॅस युटिलिटी बिले
  • पॅन कार्ड ओळखीच्या पुराव्यासाठी
  • आधार कार्ड पत्ता आणि ओळखीच्या पुराव्यासाठी त्याचबरोबर ई-केवायसी साठी वापरली जाऊ शकते.
हे वाचा-  शेअर बाजार अजून किती घसरणार? काय आहेत नेमकी कारणे ते पहा.

वरील कागदपत्रांची ही वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी पूर्तता करणे गरजेचे आहे.

Low CIBIL Score 60,000 jio Finance Personal Loan अर्ज प्रक्रिया

Low CIBIL Score 60,000 Jio finance Personal Loan मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:

  • सर्वप्रथम जिओ फायनान्सच्याhttps://www.jiofinance.in/या वेबसाईट ओपन करा.
  • त्यानंतर वैयक्तिक कर्ज या पर्यावर क्लिक करा.
  • तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात की नाही हे निर्धारित करण्यासाठी ऑनलाइन पात्रता तपासात वापरा.
  • जर तुमच्याकडे आधीपासूनच एखादी जिओ फायनान्स खाते नसल्यास नोंदणी करा.
  • तुम्ही तुमच्या वैयक्तिक तपशीला सह आर्थिक माहिती भरा.
  • अर्जदारांना आवश्यकतेनुसार पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँक स्टेटमेंट यासारख्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा.
  • त्यानंतर तुमची पात्रता आणि  कागदपत्रे पडताळणीवर आधारित कर्ज मंजुरीची प्रतीक्षा करा .
  • एकदा की अर्ज मंजूर झाल्यानंतर पण तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाईल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page