व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

लाडकी बहिण योजना महाराष्ट्र | Ladaki Bahin Yojana Maharashtra संपूर्ण माहिती

महाराष्ट्रतील सुमारे 90 ते 95 लाख महिलांना लाडकी बहिण योजनेचा माध्यमातून दरमहा 1200 ते 1500 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ही योजना महाराष्ट्र तील एकूण 35 जिल्ह्यात राबविण्यात येईल. योजनेच्या सविस्तर अटी आणि नियम याबद्दल सविस्तर माहिती खालील व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.

त्याचबरोबर लाडकी बहिण योजने साठी अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा. तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये विचारू शकता👇👇👇

संपूर्ण माहिती👆

हे वाचा-  शेळी - मेंढी पालन अनुदान योजने अंतर्गत 10 शेळ्या व 1 बोकड यासाठी मिळवा 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment