व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Phone Pe द्वारे 5 मिनिटात 50,000 रुपये वैयक्तिक कर्ज

Phone Pe द्वारे 5 मिनिटात 50 हजार रुपये वैयक्तिक कर्ज

Phone Pe  हा एक लोकप्रिय डिजिटल पेमेंट्स आणि फायनान्शियल प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरून विविध प्रकारच्या वित्तीय सेवा देतो.Phone Pe द्वारे तुम्हाला कमी वेळात कर्ज मिळण्यासाठी संधी मिळते, ज्यामध्ये 50 हजार रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज 5 मिनिटात मिळू शकता.

Phone Pe कडून 50 हजार घेण्यासाठी, तुम्हाला खालील प्रमाणे काही अटी आणि नियम मान्य करावे लागतील-

  • Phone Pe Personal Loan Apply साठी फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
  • फोन पे कडून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी तुमचे वय किमान 21 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
  • तुमच्याकडे सर्व KYC कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • तुमच्यासाठी EKYC असणे आवश्यक आहे.
  • म्हणजे तुमचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाची जोडलेला असावा.
  • तुमच्याकडे सक्रिय बँक खाते असणे आवश्यक आहे आणि आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असावा.
  • तुमच्या मोबाईल मध्ये Phone pe सक्रिय असावा . आणि तुमचे बँक खाते Phone Pe पेशी लिंक केलेले असावे.
  • पगारदार व्यक्ती आणि सहरोजगार असलेले लोक फोन पे कर्जासाठी अर्ज करू शकतात.
  • तुमचे मासिक उत्पन्न किमान 25 हजार रुपये असावे आणि तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असावा.
  • वैयक्तिक कर्जासाठी चांगला CIBIL स्कोर असणे महत्त्वाचे आहे.
  • तुमचा आर्थिक व्यवहार रेकॉर्ड चांगला असावा आणि तुमची डिफॉल्टर नसावे.
हे वाचा-  अनुदानावर कुक्कुटपालन करा आणि महिन्याला लाखो रुपये कमवा. महाराष्ट्र सरकारची नवीन योजना.

कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

तुम्हाला फोन पे कर्जासाठी अर्ज करायचा असल्यास, तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल, Phone Pe वैयक्तिक कर्ज अर्जाची संपूर्ण प्रक्रिया खाली सूचिबद्ध आहे. तुम्हालाही वैयक्तिक खर्चासाठी कर्ज घ्यायचे असल्यास खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा. Phone Pe loan apply online 50000

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • पगार स्लिप
  • बँक खाते तपशील

Phone Pe कडून कर्ज घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?

  • Phone Pe द्वारे कर्जासाठी अर्ज करण्यासाठी प्रथम Phone Pe ॲप वरून ऑनलाईन अर्ज ओपन करा.
  • होम  स्क्रीनवर कर्ज पर्याय वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला वित्तीय संस्थांची यादी दिसेल, त्यापैकी एक निवडा.
  • उपलब्ध कर्ज ऑफर पाहण्यासाठी तुमचे वैयक्तिक तपशील आणि पॅन कार्ड क्रमांक प्रविष्ट करा.
  • तुमच्या गरजेनुसार कर्ज निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
  • त्यानंतर कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा तसेच शेवटी कर्जाचा अर्ज सबमित करा.
  • काही वेळातच तुमची माहिती वित्तीय संस्थेद्वारे सध्या पीत केली जाईल आणि कर्जाचे रक्कम तुमच्या खात्यात जमा केली Phone Pe apply online 50000

Phone Pe कर्जाचे फायदे

  1. कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता:KYC दस्तावेज पूर्ण केल्यास कर्जासाठी कमी कागदपत्रांची आवश्यकता आहे
  2. फ्लेक्सिबल परतफेड चे पर्याय: Phone Pe विविध प्रकारचे फ्लेक्सिबल परतफेडचे पर्याय देते.
  3. त्वरित मंजुरी: तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागत नाही. मंजुरी पाच मिनिटात होऊ शकते.
  4. ऑनलाइन प्रक्रिया: सर्व प्रक्रिया ऑनलाईन असते त्यामुळे तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.
हे वाचा-  Rooftop solar yojana 2024 |फक्त 850 रुपये देऊन बसवा 1 KW रूफटॉप सोलार.

Phone Pe द्वारे कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक गोष्टी

  • तुमच्याकडे एक सक्रिय बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • तुमच्याकडे चांगला क्रेडिट स्कोर असणे आवश्यक आहे.
  • वैध मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Phone Pe कर्ज परतफेडीचे पर्याय

Phone Pe कर्जाची परतफेड मासिक हप्त्यांमध्येEMI करावी लागते तुमच्याकडे बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारेEMI साठी पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Phone Pe कर्जाचे व्याजदर आणि शुल्क

  • व्याजदर: फोन पे द्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जावर व्याजदर वेगवेगळ्या अर्जदारांसाठी वेगवेगळ्या असू शकतो साधारण 12% ते 24% वार्षिक दर लागू होऊ शकतो
  • प्रोसेसिंग शुल्क: कर्जावर छोट्या प्रमाणात प्रोसेसिंग शुल्क आकारले जाऊ शकते.
  • दंड: कर्ज वेळेत परतफेड न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो

कर्ज घेण्यापूर्वी विचार करावयाच्या गोष्टी

  • कर्जाच्या सर्व अटी आणि शर्तीने व्यवस्थित पणे वाचा.
  • कोणत्याही व्याजाच्या ऑफरचा फायदा घेण्यापूर्वी तिची विश्वासनीयता तपासा.
  • तुमच्या परतफेडी क्षमतेची काळजीपूर्वक विचार करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page