व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Pm Kisan Yojana Rejected Farrmers list :- पी एम किसान योजनेतून हे शेतकरी अपात्र झाले, यादी पहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांना पुढील काही दिवसातच मिळणार आहे. परंतु या अगोदर जे शेतकरी या योजनेस पात्र नाहीत अशा शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये चा हप्ता इथून पुढे मिळणार नाही. हे शेतकरी अनेक कारणामुळे योजनेतून बाहेर काढण्यात आले आहेत. जसे की काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची इकेवायसी होऊ शकली नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांची नावे योजनेतून बाहेर निघाली आहेत, तसेच जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात किंवा काही शेतकऱ्यांच्या नावे शेतीच नाही असे शेतकरी या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांचे दोन हजार रुपयांची हप्ते कायमचे बंद झाले आहेत. 

सोळावा हप्ता किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हे पाहण्यासाठी खाली क्लिक करा.👇

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गावातील योजनेस अपात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहायची असेल किंवा तुम्हाला पीएम किसान योजनेचे हप्ते मिळत नसतील तर तुमचे अपात्रे यादीत नाव आहे का नाही हे तपासायचे असेल, तर आज आपण अशा अपात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पाहणार आहोत. 

अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.👇

मित्रांनो, पी एम किसान योजनेतून ज्या शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आले आहेत अशा अपात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पाहता येते परंतु या अपात्र यादीची थेट लिंक देता येत नाही यासाठी वरील लिंक मध्ये तुमच्या गावातील अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन कशी पहायची याचे स्टेप बाय स्टेप माहिती देण्यात आले आहे.

हे वाचा 👉  हक्क सोडपत्र म्हणजे काय? (What is Release Deed) ते कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page