Gharkul yadi online check 2024 घरकुल यादी कशी करावी संपूर्ण माहिती step by step तुम्हाला घरकुल यादी चेक करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुमच्या मोबाइल वर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरकुलाची यादी चेक करु शकता. यादी पाहण्यासाठी खालिलप्रमाणे संपूर्ण प्रोसेस पुर्ण करा..
- 1) सर्वप्रथम https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या वेबसाईटवर जा.
- 2) राज्य निवडा.
- 3) तुमचा जिल्हा निवडून घ्या.
- 4) तुमचा तालुका निवडा.
- 5) तुमची ग्रामपंचायत निवडा.
- 6) वर्ष निवडा.
- 7) योजना निवडा.
- वरीलप्रमाणे ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला खाली एक कॅपच्या दिसेल त्यामध्ये उत्तर खालील चौकोन डब्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर सबमिट या बटणावरती क्लिक करा.
वरील सर्व माहिती भरल्यानंतर काही क्षणात तुमच्या मोबाईल मध्ये यादी दिसेल. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड pdf या ऑप्शन वरती क्लिक करा.(Gharkul Yadi 2024) हे वाचा – Pm आवास घरकुल यादी 2024 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
धनगरवाडि तांडा