व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

म्हातारा सिंह 20 जणांशी एकटा भिडला, उगाच नाही जंगलाचा राजा म्हणत, पहा व्हिडिओ

एका व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे ज्यात जंगलाचा राजा, सिंह, आपल्या शिकारीचा एक जबरदस्त नमुना दाखवतो. “झुंड में तो सूअर आते हैं, शेर अकेला आता है” ही म्हण आपल्या खऱ्या अर्थाने या व्हिडिओत खरी होते. व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल अशी ही घटना आहे.

सिंह हा जंगलातील सर्वात मोठा आणि भयावह शिकारी मानला जातो. अगदी म्हातारा सिंह ही भल्याभल्यांना घाबरतो. त्याच्या अंगावर आलेला कोणताही प्राणी सुटणे कठीणच. वाघ आणि बिबट्या यांसारखे प्राणीदेखील सिंहाच्या शक्तीला ओळखून असतात. सिंहाने केलेल्या अनेक शिकारीचे व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिले असतील परंतु या नवीन व्हिडिओने त्याची धाडस आणखी सिद्ध केली आहे.

पहा व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये जवळपास वीस तरस आणि गिधाडं एका हत्तीला खात असताना दिसतात. त्या वेळी अचानक सिंहाची एंट्री होते, आणि लगेचच सर्व शिकारी प्राणी तिथून पळ काढतात. सिंहाच्या आक्राळ. विक्राळ रूपामुळे संपूर्ण वातावरणात एकच गोंधळ उडतो. सिंहाच्या आल्याने शिकारी प्राण्यांच्या मनात भीती निर्माण होते, ज्यामुळे ते त्यांच्या शिकार सोडून पळ काढतात.

हा व्हिडिओ @AMAZlNGNATURE या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे आणि हा व्हिडिओ लाखो लोकांनी तो पाहिला आहे. नेटकऱ्यांना प्राण्यांच्या जगातील अशा रोमहर्षक प्रसंगांचा साक्षीदार बनण्याची आवड असल्याचे व्ह्यूज आणि कमेंट्समध्ये स्पष्ट होते.

हे वाचा-  गुलाबी शरारा: शिक्षिकेचा डान्सने सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पहा व्हिडिओ

जंगलात घडणाऱ्या या घटना माणसांच्या विचारापलीकडे जाऊन सृष्टीतील अनपेक्षित कृत्यांची साक्ष देतात. अशा प्रकारच्या व्हिडिओं मुळे आपण जंगलातील खऱ्या जीवनाची झलक पाहू शकतो, जी अनेकदा आपल्या कल्पनेपेक्षा खूपच वेगळी असते.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page