भारताचा टी-२० वर्ल्डकपसाठीचा संघ– रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
दहा लाख रुपयांच्या कर्जावर 35 टक्के सबसिडी मिळवा अधिक माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा.
विकेटकीपर म्हणून संघात ऋषभ पंत सोबत संजू सॅमसन याला संधी देण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या शिवम दुबेला वर्ल्डपकची लॉटरी लागली आहे.
विकेटकीपर म्हणून संघात ऋषभ पंत सोबत संजू सॅमसन याला संधी देण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या शिवम दुबेला वर्ल्डपकची लॉटरी लागली आहे.
तुमच्या आधार कार्ड चे नंबर वरून 50 हजार रुपये पर्यंत लोन मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
गोलंदाजीचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे असेल त्याला मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांची साथ असेल. तर फिरकीपटूंमध्ये अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल यांना ऑलराउंडर रविंद्र जडेजाची सोबत असेल. वर्ल्डकपसाठी कालच न्यूझीलंडने संघाची घोषणा केली होती. त्यानंतर आज भारताचा संघ जाहीर होण्याच्या काही तास आधी इंग्लंडने संघ जाहीर केला होता.