व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

आयुष्यमान कार्डाची यादी जाहीर, या योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणार 5 लाख रुपयांचा लाभ | Ayushman card list

भारत सरकारने आयुष्यमान कार्डाची आरोग्यासाठी संधी करून दिलेली आहे आयुष्मान कार्ड हे आपल्या नागरिकांच्या जीवनाच्या आरोग्याचे कार्ड आहे म्हणूनच आयुष्मान कार्ड योजना भारत सरकारने आपल्यासाठी मोठ्यात मोठी 5 लाख रुपयांचा लाभ दिलेला आहे जसे की आपल्या देशातील गरीब नागरिकांना आयुष्मान कार्डची  मोठ्याप्रमाणात 5 लाख रुपयांची मदत दिली जाते.

महत्त्वाचे म्हणजे आयुष्यमान कार्ड बनवण्याआधी त्याची सरकारकडून यादी जाहीर केली जाते. या यादीमध्ये नागरिकांची गावानुसार यादी दिली जाते. राज्यातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधांचा लाभ व्हावा यासाठी ही योजना सरकारने अमलात आणलेली आहे. आयुष्यमान कार्ड मिळाल्यानंतर नागरिकांना कोणत्याही दवाखान्यामध्ये सहज उपचार मिळू शकतो. भारतामधील गोरगरीब नागरिकांसाठी ही योजना एक वरदान ठरलेली आहे. कारण देशातील अनेक गरीब जनतेला गरिबीमुळे उपचार घेता येत नव्हता.

तुमचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी व काढण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Ayushman Card List 2024 In Marathi

जर तुम्ही आयुष्मान कार्डसाठी अर्ज केला  असेल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आवडणार! भारत सरकारने आयुष्यमान कार्ड यादी जाहीर केली आहे.ही यादी गावानुसार जाहीर होते या यादीत आपले नाव आले की आपले आयुष्यमान कार्ड झाले आहे असे समजायचे.ही यादी ऑनलाईन पद्धतीने आपल्या आयुष्मान कार्ड वेबसाईटवर जाऊन आपण सहजपणे बघू शकतो.तसेच तुम्ही तुमच्या शेजारील गावातील सार्वजनिक आरोग्य केंद्रात जाऊन ही माहिती घेऊ शकता.

हे वाचा-  आप्पाचा विषय लई हार्ड ये गाण्यावर अशोक सराफ यांचा डान्स, पहा धमाल व्हायरल व्हिडिओ

भारत भारत सरकारने आपल्या जनतेला चांगल्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणूनच भारत सरकारने आयुष्यमान काढली योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत गरजू परिवारांना ही मोफत सुविधा तर गरीब मध्यवर्गीय यांना हे अनुदान देण्याचे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

आयुष्मान कार्डची यादी : ही योजना 20 ऑगस्ट 2020 सुरू झाली व या योजनेचे उद्घटन नरेंद्र मोदी , आयुष्मान कार्डाचे मुख्य उद्देश आपल्या भारत देशातील गरीब , गरजू आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपचार,या कार्डाचे लाभार्थी भारत देशातील सर्व पात्र नागरिक.

आयुष्मान कार्डचे फायदे आणि वैशिष्ट्ये

  • आयुष्मान कार्डच्या मदतीने तुम्ही कमाल 5 लाख रुपयांपर्यंत अगदी मोफत आरोग्य सुविधा उपचार मिळवू शकतो.
  • आयुष्मान कार्डच्या मदतीने तुम्ही फक्त त्याच आरोग्य केंद्रात उपचार सुविधा मिळवू शकता ज्या रुग्णालयांना सरकार मान्यता दिलेली आहे.
  • आयुष्मान कार्ड अंतर्गत भारत सरकारने हे कार्ड गंभीर आजारावरील उपचार सुविधा देखील लागू केलेले आहेत.

आयुष्मान कार्डसाठी पात्रता

तुम्हालाही आयुष्मान कार्ड बनवायचे असल्यास,खालील पात्रता असणे आवश्यक आहे:

  • भारतीय नागरिकत्व : अर्जदार हा सर्वप्रथम भारताचा नागरिक असला पाहिजे.
  • अर्जदाराचे वय : 70 वर्षापेक्षा कमी अर्जदाराचे वय असावे.
  • रेशन कार्ड : अर्जदाराकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे महत्वाचे ठरेल.

आयुष्मान कर्डसाठी आवश्यक कागदपत्रे

तुम्हालाही भारत सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान कार्ड योजनेचा लाभ घ्यायचा असेलच ना! तर आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी तुमच्याकडे ही खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. –

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • मूळ गावचा पत्ता
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • शिधापत्रिका प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • फोन नंबर
हे वाचा-  आता 27 रुपये प्रतिलिटर या नवीन दराने दुधाची खरेदी विसरा; आता या नव्या दराने दूध खरेदी केले जाणार आहे.

तुमचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी व काढण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

आयुष्मान कार्ड लिस्टमध्ये तुमचे नाव कसे तपासायचे?

तुम्ही आयुष्मान कार्डसाठी अर्ज केला असाल तर आता तुमचे नाव यादीत आहे का हे तपासायचे असल्यास , खालील पद्धतीने ही माहिती तुम्ही अगदी सहजपणे मिळवू शकता :

  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या : पहिला आपण आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जावे
  • फोन नंबर प्रमाणीकरण :अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर,तुमचा फोन नंबर  काळजीपूर्वक घालावा.
  • व्हेरीफाय बटणावर क्लिक करावे.
  • ओटीपी प्रमाणीकरण: तुमच्या फोन वर एक ओटिपी येईल.(एक वेळी वापरण्याजोगा पासवर्ड)
  • ओटपी दिलेल्या वेबसाइटवरील जागेत टाकावा. आणि परत पडताळणी करा  बटणावर क्लिक करावे.
  • लॉग इन करा: ओटीपी तपासून झाल्यानंतर, तुम्ही पोर्टलवर लॉग इन करा.
  • सर्व माहिती भरा: लॉग इन झाल्यानंतर, तुम्हाला काही सर्व माहिती भरावे लागेल. कोणती योजना आहे. योजनेचे नाव,तुमचे राज्य, उप – योजना,जिल्हा, ब्लॉक आणि गाव या सर्व गोष्टीचा समावेश या मध्ये होतो. ही सर्व माहिती  अगदी अचूकपणे भरावे .
  • शोधा: सर्व माहिती भरल्यानंतर,शोधा किंवा सर्च बटनावर क्लिक करा.
  • यादी पडताळणी: अशाप्रकारे आयुष्मान कार्डची नवीन यादी तुमच्या गावाची समोर येते. या यादी मध्ये तुमचे नाव शोधा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page