व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

भारतीयांसाठी  जबरदस्त बिझनेस आयडिया ! With Minimum investment 2024…

तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण काही सुचत नाही, मग ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जर आपण बघितले तर खूप कठीण होत आहे, कारण लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचबरोबर बेरोजगारी ही त्याच्यासोबत वाढत आहे. आणि या स्पर्धेच्या युगात जर टिकायचे असेल तर आपल्याला नोकरीवर अवलंबून राहून चालणार नाही. कारण जॉब करून जेवढा मोबदला मिळावा तितका नाही मिळत. या परिस्थितीमध्ये जर त्यांनी कमी गुंतवणुकीत घरबसल्या व्यवसाय सुरू केला तर याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा असे स्वप्न बाळगणारे अनेक जण संघर्ष करताना दिसतात पण आपल्याकडे घर बसल्या आपण कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त कसा फायदा करून घेऊ शकतो याबद्दलच्या आयडिया सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात…,

Top Small Business Idea’s । स्मॉल बिझनेस आयडिया

1.online coaching

लवचिकता सोयी आणि सुलभता यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींसाठी ऑनलाईन कोचिंग ही एक लोकप्रिय असलेली निवड आहे. ऑनलाइन कोचिंग आहे प्रवेश जोगी लवचिक आणि किफायतशीर पर्याय आहे जो तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तज्ञ लोकांशी जोडतो.

हे वाचा-  चीनचा नवीन शोध, कधीही चार्जिंग न संपणारी बॅटरी, किंमत फक्त इतकीच

ऑनलाइन कोचिंग ही लोकांना लोकप्रिय का असावी त्याचे प्रमुख कारणे येथे आहेत:

  • खर्च प्रभावी

ऑनलाइन कोचिंग खूप फायदेशीर ठरते. प्रवासाची किंवा कार्यालयीन जागेची गरज नसते. आणि कार्यालयीन जागेची गरज नसताना सुद्धा उच्च दर्जाच्या सेवा आपल्याला मिळू शकतात. ऑफलाइन कोचिंग म्हटलं का तेथील राहण्याची सोय आणि जेवणाची सोय प्रथम करावी लागते.

  • सुविधा आणि लवचिकता

ऑनलाइन कोचिंग तुम्हाला तुमच्या वेळेनुसार शेड्युल करता येतील मग ते दिवसा असेल संध्याकाळी असेल किंवा मग शनिवार असो किंवा रविवार असो तुम्ही तुमच्या घरात इंटरनेट एक्सेस असेल तर आरामात कोणत्याही ठिकाणाहून सहभागी होऊ शकता.

  • जागतिक तज्ञापर्यंत प्रवेश मिळणे
  • Self-paced Learning
  • आरामदायी आणि वैयक्तिकता
  • साधने आणि संसाधनांची उपलब्धता

2.Digital products

डिजिटल उत्पादने तयार करणे आणि विक्री करणे हा एक उत्तम व्यवसाय मानला जातो विशेषता जर तुम्ही घरबसल्या कमी किमतीत जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा, अगदी सुलभ मार्ग शोधत असाल. डिजिटल उत्पादने ही अमूल्य वस्तू आहेत जी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वितरित केले जातात आणि ती वारंवार विकली जाऊ शकतात. जसे की,

  • E-books
  • Music
  • Digital art
  • Online courses
  • Video games

3.Dropshipping

Drop shipping हा व्यवसाय असा आहे की यामध्ये कोणतीही उत्पादने खरेदी न करता ग्राहकांना ती जास्तीत जास्त किमतीला विकू शकतात आणि जास्तीत जास्त नफा मिळवू शकतात. ड्रॉप शिपिंग सोप्या शब्दात समजले असेल तर एखादा ग्राहक ऑनलाईन उत्पादनासाठी ऑर्डर देतो तेव्हा ड्रॉप शिपिंग  कंपनी ताव उत्पादनासाठी ऑर्डर त्याच्या विक्रेतास पाठवते आणि ती विक्रेता त्या उत्पादनास थेट ग्राहकाकडे पाठवले जाते. या व्यवसायामध्ये जागेची आवश्यकता नसते. संसाधनाची आवश्यकता ही कमी असते आणि विशेषता म्हणजे ऑर्डर केलेली उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचण्याला कोणतीही अडचण सहन करावी लागणार नाही.

हे वाचा-  गुगल मॅप ॲप वापरताना काळजी घ्या, 1 ऑगस्टपासून बदलणार नियम

आपल्याला ड्रॉप शिप द्वारे आपल्या ग्राहकांनी खरेदी केलेल्या उत्पादनांना आपला नफा काढावा लागेल.जसे की, एखाद्या उत्पादनाची मूळ किंमत 100 रुपये असेल आणि आपण ती 150 रुपयांना विकल्यास त्या उत्पादनाच्या विक्रीवर तुम्हाला पन्नास रुपये नफा मिळेल.

4.Event mangement

आजचे युग हे इव्हेंटच आहे लग्न वाजत बिल्डिंगची पूजा एखादा पुरस्कार सोहळा त्याच्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट खूप गरजेचे आहे त्यांचा झक्कास इव्हेंट सोळावा लागतो म्हणूनच हे मॅनेज करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी सध्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच डिजिटल क्षेत्रात बरोबर आजच्या युगात अनेक नवनवीन क्षेत्र करण्यासाठी खुले झाले आहेत त्या त्याचे एक आकर्षक क्षेत्र म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट!

  • Product launch
  • Conserts
  • Reception
  • Marriage
  • Trade show
  • Sports event

आशा आहे की वरील बिझनेस आयडिया तुम्हाला तुमचं स्वतःचं व्यवसाय स्थापित करण्यासाठी मदत करतील.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment