व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

हिरोनी लॉन्च केले टू-इन-वन इलेक्ट्रिक कन्व्हर्टेबल स्कूटर

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हिरोनी लॉन्च केलेला नवीन कन्व्हर्टेबल इलेक्ट्रिक रिक्षा आणि इलेक्ट्रिक स्कूटर हे दोन्ही टू-इन-वन मध्ये कसे रूपांतर केले आहे .हे आपण आज पाहूया तुम्ही पाहिलेच असेल की यापूर्वी कार मध्ये बटन दाबल्यास त्याचा बॅटमॅन होत होता .तसेच काही वास्तविक जीवनात साकार होताना आज आपण पाहणार आहोत भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटो क्रॉप ने जयपूर येथे झालेल्या हिरो वर्ल्ड 2024 मध्ये सर्व 32 बहुउद्देशीय तीन चाकी वाहनाचे एक नवीन मॉडेल सादर केले आहे. हे मॉडेल तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन आहे जे आपल्याला इलेक्ट्रिक टू व्हीलर मध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकते व त्याचा वापर आपण इलेक्ट्रिक रिक्षा किंवा इलेक्ट्रिक स्कूटर हे दोन्ही प्रकारे केला जाऊ शकतो.

सर्ज S 32 वैशिष्ट्ये

हिरो मोटो क्रोप s32 125cc स्कूटर आहे जी भारतामध्ये 2024 मध्ये लॉन्च करण्यात आले आहे .ही स्कूटर त्याच्या आकर्षक डिझाईन त्यामध्ये समाविष्ट केलेले शक्तिशाली इंजिन आणि वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते सर्ज S 32 हे टू इन वन परिवर्तने इलेक्ट्रिक वाहन आहे. सर्ज एस 32 हे विलग करण्यासाठी खूप सोप्या प्रकारे कंपनीने त्याची संकल्पना केलेली आहे .ही इलेक्ट्रिक स्कूटर तीन वॅट इलेक्ट्रिक रिक्षा यांच्यात अदलाबदल करू शकतो कंपनीचा विश्वास आहे .की वेहिकल शिफ्टिंग संकल्पना वापरकर्त्यांच्या एकूण उत्पन्न आणि जीवनशैली या दोन्हींमध्ये मदत करेल व वापरकर्त्याचा गुंतवणूक व उत्पादन याच्यावर तुलनेने कमी गुंतवणुकीमध्ये जास्त त्याला या स्कूटरद्वारे जास्त उपयोग होईल.

हे वाचा-  होंडा शाइन 100cc घरी घेऊन जावा फक्त 2336 रुपयांमध्ये

हिरो सर्च S32 फीचर्स

हिरो मोटो क्रोप S 32 एक टू इन वन इलेक्ट्रिक वाहन आहे हा स्कूटर कार्गो ट्रक मध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो या स्कूटरमध्ये खालील फीचर्स दिलेले आहेत.

  • 125cc इंजिन
  • सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंजिन
  • 5 स्पीड गिअर बॉक्स
  • डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
  • यूएसबी चार्जिंग पोर्ट
  • एबीएस ब्रेक सिस्टम
  • इग्निशन लॉक
  • ट्यूबलेस टायर

हिरो मोटो क्रोप s32 एक्स स्टायलिश कुठे आहे ज्यामध्ये त्याचे डिझाईन आकर्षित केलेले आहे LED हेडलाईट एलईडी टेल लाईट व अनेक सुरक्षा साठी जास्त डिस्क ब्रेक ट्यूबलेस टायर चा समावेश आहे. यामुळे सुरक्षितता आणि अपघातांपासून संरक्षण देते एक उत्तम्स कुठे आहे जी ज्यात दमदार इंजिन आकर्षक डिझाईन आणि अनेक उत्तम वैशिष्ट्यसह येणाऱ्या भविष्यकाळातील ही इलेक्ट्रिक क्षेत्रातील एक नामांकित टू इन वन स्कूटर असणार आहे.

हिरो सर्च S32 स्पीड

ही स्कूटर टू इन वन असल्यामुळे हे दोन्ही मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा स्पीड देते जर आपण रिक्षाचा पाहिला तर 50 किमी/ तास आणि स्कूटरचा पाहिला तर 60 किमी/ तास असा स्पीड देते. कारण यामध्ये 125cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे ते दहा पॉईंट चार एम एम अधिक उत्पन्न करते व या इंजिनला पाच स्पीड गिअर बॉक्स आहेत .त्यामुळे आपल्यालाही कमालीचा स्पीड मिळतो ही इलेक्ट्रिक रिक्षा 500 किलो वजन घेऊन तीन चाकी गाडीची क्षमता अधिक खास बनवते .

हे वाचा-  नवीन 5 डोअर थार फक्त इतक्या कमी किमतीत

हिरो सर्च S32 रचना

जर आपण हिरोची ही स्कूटर पाहिली तर आपल्याला साधारण मालवाहू रिक्षा सारखीच दिसते. पण याचा पुढचा प्रवासी केबिन विंडो स्क्रीन हेडलाइट्स टर्न इंडिकेटर्स आणि वायपर सारख्या वैशिष्ट्य सहज आहे. व यामध्ये बटन दाबल्यावर समोरच्या व्हिडिओचा काही भाग वर उचलला जातो .ज्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर आत आहे व या वाहनाच्या केबिनमध्ये डबल स्टॅन्ड स्प्रिंग लोडेड यंत्रणा तैनात आहे. जे याचे रूपांतर इलेक्ट्रिक रिक्षा मधून इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये करते व आपल्याला इलेक्ट्रिक सुरक्षा तिथेच राहून फक्त इलेक्ट्रिक स्कूटर वापरासाठी बाहेर काढता येते.

आपण पाहिले तर ऑटोमोबाईल क्षेत्रातील ही एक मोठी कामगिरी आहे वही खरोखर लोकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते .ही नवीन कल्पना शहरात व गाव भागात दोन्हीकडे उपयुक्त आहे .अशा वाहनामुळे ऑटोमोबाईल बाजारात मोठी क्रांती होऊ शकते व या जुगाडू यंत्रामुळे आपण स्कूटर वरनं फिरणे व मालवाहतूक दोन्ही कामे करू शकतो .व आता मार्केटमध्ये ही पहिलीच कल्पना असल्यामुळे याची कॉपी देखील होऊ शकते व हिरो कंपनीने याचे एक शोरूम किंमत 64 हजार रुपये इतकीच ठेवलेली आहे त्यामुळे कमी किमतीत जास्त लाभ आपल्याला मिळणार आहे वही स्कूटर ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक चांगला आविष्कार आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment