व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

शेतकऱ्यांना आता महायुतीच्या सरकारमध्ये संपूर्ण कर्जमाफी मिळणार का ? हे नवीन अपडेट…?Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील नवनिर्वाचित महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या महत्वपूर्ण विषयाची सखोल माती आपण जाणून घेऊया.

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती आघाडीला मोठा विजय मिळाला आहे. या निवडणुकीदरम्यान महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. आता सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत दिले आहे.

या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते हे आपल्याला माहीतच असेल. आता नवीन सरकार आल्यानंतर महाविकास अधिकारी मध्ये नवीन सरकार आल्यानंतर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना करण्यात आली.

या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज होते .त्यांची या ठिकाणी माफ करण्यात आले आहे .सोबतच नियमित करत शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती वारंवार या ठिकाणी अपडेट होत.राहिली परंतु शेतकऱ्यांना 50 हजार प्रस्थान अनुदान अद्याप मिळालेली नाही.

शेतकरी कर्जमाफी योजना नवी अपडेट…?

नेमकी आता हे काय अपडेट असणार आहे कर्जमाफी मिळू शकते का? हे देखील फार महत्वाचं आहे हे समजून घेऊया. महाराष्ट्र मध्ये कोणते शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होऊ शकतो हे खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात कमी जमीन असलेले शेतकरी खूप आहेत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी गरजेचे आहे.

हे वाचा 👉  घरकुल लाभार्थ्यांना आता अतिरिक्त 50 हजार रुपयांचं अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा.

सोबतच कर्ज घेत असताना शेतकरी जमीन गहाण ठेवतात कर्जबाजारीपणा पिकांना भाव मिळत नाही अशामुळे शेतकऱ्यांची उत्पन्न कमी होत आणि त्याच परिणाम या ठिकाणी दिसून येतो. जमिनीवरचा बोजा असेल तर त्यांनी वाढत असताना त्यामुळे करोड शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी शासनाने केली गरजेच्या तर या परिस्थितीत अनेकदा घोषणा करण्यात आली.

परंतु आता पुन्हा एकदा महायुती महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहे.आणि या अंतर्गत आता या ठिकाणी कच्चा माफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो का हे देखील फार महत्वाचं आहे. शासनाने जे निर्णय घेतले आहे. ते पूर्ण या ठिकाणी अडीच वर्षात शासनाने  केलेलेच आहेत.

मागील कर्जमाफी योजनांचा आढावा

  • थकबाकीदार शेतकऱ्यांना 1.50 लाख रुपयापर्यंत चेक कर्ज माफ करण्यात आले.
  • हजारो शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला
  • कर्जबाजारीपणातून मुक्त होण्या शेतकऱ्यांना मदत झाली.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

  • शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले.
  • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आले.
  • शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे अनुदान जमा करण्यात आले.

नव्या कर्जमाफीची वैशिष्ट्ये आणि अपेक्षा

1. लाभार्थी निकष

  • थकित कर्ज असलेले शेतकरी
  • नियमित कर्ज थेट करणारे शेतकरी
  • छोटे आणि सीमांत शेतकरी

2. योजनेची व्याप्ती

  • कर्जमाफीची कमाल मर्यादा
  • विविध प्रकारचे कर्जांचा समावेश
  • बँक आणि पतसंस्था समन्वय
हे वाचा 👉  Mini tractor yojana: योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर मिळणार, अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट.

3. अंमलबजावणी प्रक्रिया

  • ऑनलाइन कर्ज प्रक्रिया
  • आवश्यक कागदपत्रे
  • मजुरी आणि वितरण प्रक्रिया

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का व कोणत्या शेतकऱ्यांची?

आता या ठिकाणी शेतकऱ्यांना जे काही मोफत वीज बिल आहेत हे देखील दिले आहे. आता प्रश्न राहिला तो म्हणजे काय तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? आता या ठिकाणी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांचे जे काही कर्जमाफी आहे ही या ठिकाणी पूर्ण होईल का ?हे देखील अजून पाहण्यासारखा आहे.

त्या ठिकाणी शिंदे फडणवीस तसेच अजितदादा पवार यांनी हे सरकार सर्वसामान्यांचा व शेतकऱ्यांचा आहे असे या ठिकाणी सांगितलं होतं शेतकऱ्यांचे हितासाठीचे निर्णय घेऊ असे देखील यावेळी भरपूर वेळा सांगण्यात आलं होतं त्यातच आता या ठिकाणी संपूर्ण माहिती शपथविधी झाल्यानंतरच या ठिकाणी ठेवणार आहे.

त्यामुळे सरसकट संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ येणार का हे देखील महत्त्वाचा आहे. त्यात 50 हजार प्रोत्साहन अनुदान मिळणार का हे देखील फार महत्त्वाचा आहे .या ठिकाणी काय अपडेट जरा असू शकत अशा पद्धतीने आपण आज ही माहिती घेतली आहे.

शेतकऱ्यांची महत्त्वाची सूचना

महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी नवीन कर्ज माफी योजना ही असेच अजून किरण ठरणार आहे. मागील गिरण्यांच्या अनुभवातून शिकून नवीन सरकार अधिक परी नामकारक आणि पारदर्शक योजना राबविलेली अशी अपेक्षा आहे.

हे वाचा 👉  Kadba Kutti Machine: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कडबा कुट्टी मशीनसाठी 75% अनुदान, अर्ज कसा कराल?

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहावे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी. या योजनेमुळे राज्यातील शेती क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि शेतकरी अधिक भक्कम होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page