नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण KreditBee App 1Lakh Personal Loan कोणत्या प्रक्रियेच्या आधारे घ्यायचे? ही माहिती पाहणार आहोत. सदर माहिती मध्ये आपण KreditBee App Personal Loan घेण्यासाठीची पात्रता काय आहे? त्याचबरोबर सदर कर्जाचे व्याजदर व परतफेड चा कालावधी किती आहे? क्रेडिट बी वैयक्तिक कर्जासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते? त्याचबरोबर क्रेडिट बी वरून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करायचा? ही संपूर्ण माहिती विस्तृत स्वरूपात पाहूया.
सध्याचा काळ हा खूपच महागाईचा काळ म्हणून ओळखला जात आहे, अशावेळी प्रत्येकाला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप पैशांची गरज भासते. अशावेळी आपण या गरजा पूर्ण करण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रांकडून प्रत्येक वेळी उधार पैसे मागू शकत नाही. अशावेळी तुम्हाला कर्ज घेण्याशिवाय कोणताही पर्याय तुमच्यासमोर राहत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला KreditBee App वरून वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे हे सांगणार आहोत. क्रेडिट बी वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये जाण्याची गरज नाही तुम्ही घरातून ऑनलाईन अर्ज करून क्रेडिट बी कडून कर्ज घेऊ शकता. हे कर्ज कसे घेऊ शकता हे आपण सविस्तरपणे पाहूया.
कर्ज मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
KreditBee App विषयी थोडक्यात…
KreditBee हा एक वित्त अनुप्रयोग आहे, जो तुम्हाला नॉन बँकिंग वित्तीय संस्था म्हणजेच NBFC मार्फत कर्ज पुरवठा करतो. KreditBee App च्या मदतीने तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये वैयक्तिक कर्ज अत्यंत कमी वेळात घेऊ शकता. सदरच्या कर्जासाठी अनेक कागदपत्रे गोळा करण्याची गरज नसते. अगदी कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला हे लोन मिळते. KreditBee App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तुम्हाला अर्जाद्वारे सदरचे कर्ज कधीही 24×7 मिळू शकते.
KreditBee App 1 Lakh Personal Loan व्याजदर व परतफेडीचा कालावधी
क्रेडिट बी ॲपवरून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा 16% ते 29.95% वार्षिक आकारला जातो. यामध्ये वैयक्तिक कर्जाच्या प्रकारावरून व्याजदर हे वेगवेगळे असू शकतात. फ्लेक्सी वैयक्तिक कर्जासाठी व्याजदर हा 24% ते 29.95% पर्यंत असतो. नोकरदारांसाठी वैयक्तिक खर्च व्याजदर 17% ते 29.95% पर्यंत असतो. स्वयंरोजगारासाठी वैयक्तिक कर्जाचा व्याजदर 16% ते 29.95% असतो. त्याचबरोबर प्रक्रिया शुल्क ही आकारले जाते. लेट पेमेंट करणाऱ्यांसाठी दंडाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे.
क्रेडिट बी अँप वरून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा 3 वर्ष आहे. हा कार्यकाल सुद्धा कर्जाच्या प्रकारावरून वेगवेगळ्या असतो. यामध्ये फ्लेक्सी वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीचा कार्यकाल हा 3 महिने ते 10 महिने असतो. त्याचबरोबर नोकरदारांसाठीच्या वैयक्तिक कर्ज परतफेडीचा कार्यकाल हा 3 महिने ते 3 वर्ष असतो. स्वयंरोजगार व्यक्तींसाठी वैयक्तिक कर्ज परतफेडीचा कालावधी हा 3 महिने ते 2 वर्ष असतो.
KreditBee App 1 Lakh Personal Loan पात्रता
KreditBee App वरून personal loan घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी व शर्तीमध्ये पात्र होणे आवश्यक आहे. सदर अटी व शर्ती कोणत्याही ते खालीलप्रमाणे:
- KreditBee App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करणारा व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- सदर कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- फ्लेक्सी वैयक्तिक कर्ज, नोकरदारांसाठी वैयक्तिक कर्ज त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी किमान मासिक उत्पन्न 10,000 रुपये असणे आवश्यक आहे.
- नोकरदार व्यक्तीला किमान 3 महिने कामाचा अनुभव तो सध्या काम करत असलेल्या कंपनीमध्ये असणे आवश्यक आहे.
- पगारदार व्यक्तीच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 25,000 रुपये असणे आवश्यक आहे.
KreditBee App 1 Lakh Personal Loan आवश्यक कागदपत्रे
KreditBee App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते खालीलप्रमाणे:
- पॅन कार्ड
- पत्त्याच्या पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, युटिलिटी बिले इ.
- मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
- मागील तीन महिन्याची पगार स्लिप्स
- मागील 2 वर्षातील फॉर्म 16
- सर्व चालू कर्जाचे मंजुरी पत्र असेल तर
- ऑफिस आयडी कार्ड किंवा अधिकृत ई-मेल आयडी असल्यास
KreditBee App 1 Lakh Personal Loan अर्ज कसा करायचा?
KreditBee App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. सदरचा अर्ज कसा करायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती खालीलप्रमाणे:
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून KreditBee App डाउनलोड करावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 त्यासाठी फॉर्म भरा.
- https://loan.gromo.in/kb/RzlC39DY56 👈
- क्रेडिट बी ॲप ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी केवायसी कागदपत्रे जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपलोड करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती बरोबरच उत्पन्न आणि कर्जाची रक्कम नमूद करावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला सदर कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जाचा अर्ज सबमिट करा
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक कर्ज क्रेडिट बी करून मंजूर करून तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम हस्तांतरित केली जाते.
अशा पद्धतीने तुम्ही KreditBee App वरून वैयक्तिक कर्ज मिळवू शकता.
सदर लेखांमध्ये आपण KreditBee App 1 Lakh Personal Loan कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या कोणत्याही अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी क्रेडिट बी वरून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. धन्यवाद!