व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 15000 किमतीचा सोलर स्टोव मोफत

नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन एका सरकारी योजनेबद्दल माहिती करून घेणार आहे ज्या योजनेचे नाव आहे मोफत सौर चुल्हा योजना ही एक सरकारी योजना आहे .

ज्या अंतर्गत भारतातील महिलांना स्वयंपाक करण्यासाठी मोफत सौर किल्ल्याचे वाटप केले जाते महिलांना मिळणारा मोफत सोलर स्टोव 15000 रुपयांचा जवळपास आहे. ही योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने राबवले आहे याचा लाभ गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना घ्यावा या अनुषंगाने ही योजना राबविण्यात आलेली आहे. तर आपण या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे

अर्जदार हा भारताचा सुजन नागरिक असावा अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अर्जदार गरीब किंवा मध्यमवर्ग कुटुंबातील असावा अर्जदाराच्या घरात स्वयंपाक करण्यासाठी सौरऊर्जेचा चुल्हा यावरील पात्रतांच्या निकषावर सरकारकडून त्या अर्जदाराला मोफत सौर चुली पुरवला जाईल .

सौर चुल्लाचे फायदे कशाप्रकारे होऊ शकतात

सौर चुले वापरल्याने महिलांना स्वयंपाक करण्यासाठी कमी वेळ लागतो .सौर चुले वापरल्याने महिलांना स्वयंपाक करताना धुराचा त्रास धुराचा त्रास कमी होतो व या सौर चुले वापरल्याने महिलांना स्वयंपाक करताना सुरक्षितता वाटते .विज बिघाड झाल्यास किंवा ढगाळ हवामान असल्यास वीज वापरून आपण या स्ट्रो चा वापर केला जाऊ शकतो यास टोचे देखभाल करणे सोपे सुरक्षित आहे .व हा सोलो असतो हायब्रीड मोडमध्ये 24 तास वापरता येतो हा पर्याय सौर ऊर्जा आणि सहाय्यक ऊर्जा स्त्रोतांवर कार्य करतो.

हे वाचा-  सर्वोदय सोलर योजनेअंतर्गत मिळणार 1 कोटी कुटुंबांना मोफत सोलर

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक आधार कार्ड ची लिंक आहे
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • मतदान ओळखपत्र
  • दूरध्वनी क्रमांक जो आधार कार्ड लिंक आहे

या योजनेसाठी अर्ज कसा करावा.

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईट https://iocl.com/वर जावे लागेल.

आता होम पेजवर सोलर कुकिंग स्टोनच्या लिंक वर क्लिक करा.

यानंतर एक नवीन पेज उघडेल यामध्ये मोफत सौर योजना ऑनलाइन अर्ज उघडेल.

यानंतर अर्ज अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि भरा .व सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे पीएनजी फॉरमॅटमध्ये अपलोड करा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट बटन दिसेल त्यावर क्लिक करा. आणि फॉर्म सबमिट करा या सोप्या प्रक्रियेच्या अनुसरून करून तुम्ही मोफत सौर चुली योजनेसाठी अर्ज करू शकता.

या चुलीमुळे पर्यावरणाला कसा फायदा होईल

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम होईल या योजनेमुळे ऊर्जा कार्यक्षमता वाढेल .व यापूर्वी इंधन म्हणून लाकडाचा वापर केल्यामुळे जो धूर होत होता तो दूर होणार नाही त्यामुळे आपोआपच हवेतील प्रदूषण कमी होईल .आणि इतर आपल्याला इंधन म्हणून गॅस व इतर कोणत्याही प्रकारची इंधनाची गरज भासणार नाही व आपण या सौर उर्जेवर पर्यावरण पूरक चुलींचा वापर करू शकतो.

हे वाचा-  शेतकऱ्यांनो एका रुपयात रब्बी हंगामातील पीक विमा तत्काळ भरून घ्या..

सौर चुली किती वर्ष टिकतात.

मोफत सौर मुलींचे आयुष्यमान सुमारे दहा वर्षे असते. ही चुली मजबूत आणि टिकाऊ सामग्री पासून बनवले जातात .व ते वापरण्यासाठी तितकेच सोपे असते व साधारणपणे संरक्षणाशिवाय सरासरी दहा वर्षे टिकतो जर आपण त्याची सौर प्लेट बदलली तर सुमारे पुढे ते पंचवीस वर्षे टिकू शकते. व आपल्याला माहीतच आहे. की देशातील सर्वात मोठी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ही या सौर चुलींची निर्मिती करणार आहे त्यामुळे हे स्टोर स्थिर रिचार्जेबल आणि इंडोर कुकिंग सोलो असतो बाजारात इंडियन ऑइल कंपनीतर्फे येणार आहेत. त्यामुळे ही कंपनी विश्वसनीय कंपनी आहे त्यामुळे आपल्याला मिळणारा असतो चांगला गुणवत्त्याचा असेल.

देशातील महिलांना चांगल्या सुविधांसाठी सरकारने सोलर सिस्टम वर चालणारे सोलर स्टोअर आणले आहेत ही स्टोर यंत्रणा मोफत चुल्हा योजनेअंतर्गत मोफत दिले जाणार आहेत व या योजनेअंतर्गत आपण सर्व माहिती वरती सांगितलेले आहे राज्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना मोफत सौरऊर्जेवर चुली वितरित केल्यामुळे त्यांना इतर इंधनावरील खर्च कमी होईल व पारंपारिक चुली आरापेक्षा अधिक कार्यक्षम आणि स्वच्छ आहेत व यामुळे त्यांच्या वेळेची देखील बचत होईल व प्रदूषण देखील कमी होईल अशाच बऱ्याच गोष्टी विचारात घेत केंद्र शासनाने ही व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने ही योजना राबवली जात आहे.

हे वाचा-  पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये लाभार्थ्यां यादीत तुमचे नाव पहा

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment