व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

सोनं आलं 62 हजार रुपयांवर | सराफ बाजारात गाडी लावायला जागा नाही, एवढी गर्दी.

Gold-Silver Price Today: बाजारात मोठी घसरण

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

सोनं आणि चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार होत असतात. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आज शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठा बदल झाल्याचं दिसून येतंय. तसेच, चांदीच्या दरातही बदल झाला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यभरात सोन्या आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. चला तर जाणून घेऊया आजचे नवे दर.

आजचे सोन्याचे दर

सोनं खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी आजचा दिवस आनंददायी ठरला आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६८,११० इतकी आहे, जी मागील ट्रेडमध्ये ७२,८९० रुपये होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८१,६२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८९,०२० रुपये प्रतिकिलो होती.

तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत आता फक्त 62 हजार रुपयांवर आलेली आहे.

Gold-Silver Price Today

मुंबई आणि राज्यातील सोन्याचे दर

मुंबईसह पुणे, नागपूर आणि नाशिकमधील सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • मुंबई: २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६२,३२४ रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ६७,९९० रुपये आहे.
  • पुणे: प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२४ रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,९९० रुपये आहे.
  • नागपूर: प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२४ रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,९९० रुपये इतका आहे.
  • नाशिक: प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२४ रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,९९० रुपये आहे.
हे वाचा-  मोफत पिठाची गिरणी योजना 2024 अंतर्गत अर्ज कसा करावा | how to apply floor mill scheme in Maharashtra.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये फरक

सोने खरेदी करताना २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध असते, परंतु त्याचे दागिने बनवता येत नाहीत. २२ कॅरेट सोनं ९१% शुद्ध असतं, ज्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण असते. त्यामुळे २२ कॅरेट सोनं दागिन्यांसाठी अधिक योग्य असते.

सोने आणि चांदी खरेदीचे फायदे

सोनं आणि चांदी खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. हे मौल्यवान धातू आर्थिक स्थैर्य देतात आणि भांडवली गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानले जातात. सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे, आता हे खरेदी करण्याची योग्य वेळ आहे.

सोनं खरेदी करताना घ्यावयाची काळजी

सोने खरेदी करताना त्याची शुद्धता तपासावी आणि अधिकृत सराफाकडूनच खरेदी करावी. बाजारातील दरांमध्ये असणारे बदल लक्षात घेऊन योग्य वेळी खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते. शुद्धतेसाठी २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यातील फरक जाणून घ्यावा.

आज सोन्याचे दर कमी झाले आहेत, त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. नवीन दरांनुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोनं ६८,११० रुपये इतकं स्वस्त मिळत आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सोने आणि चांदी खरेदी करताना या माहितीचा उपयोग करून घ्यावा.

हे वाचा-  mStock ॲप डाउनलोड आणि अकाउंट काढण्याची माहिती |mStock app download and create account

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment