व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

पुढील हप्ता कधी जमा होईल

सध्या देशात लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे. ही आचारसंहिता निवडणुका निकाल लागल्यानंतर संपेल. आचारसंहिता संपेपर्यंत सरकार कोणतीही अंमलबजावणी करू शकत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर च PM किसान योजनेचा पुढील हप्ता जमा होईल.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याच्या अंतर्गत सतरावा हप्ता मीडिया रिपोर्टर यांच्यानुसार जून अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरवातीला जमा होऊ शकतो. अजून पर्यंत अंतिम तारीख समोर आलेली नाही.

हे वाचा-  अशी काढा ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलवरून| Online Driving Licence Maharashtra 2024

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment