व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पहा.

Silai machine Yojana

अर्ज करण्याची प्रक्रिया☝️

  • तुम्हाला भारत सरकारच्या सेवा पोर्टलवरून पीएम सिलाई मशीन नोंदणी पृष्ठ उघडावे लागेल .
  • यानंतर तुम्हाला Google मध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना उघडावी लागेल.
  • ओपन केल्यानंतर तुम्हाला Apply चा पर्याय दिसेल, आता तुम्हाला tailor पर्यायावर क्लिक करून निवडावे लागेल.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करताना, तुम्हाला बँक खाते आणि रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती भरावी लागेल.
  • या योजनेसाठी कुटुंबातील एकच महिला किंवा पुरुष सदस्य अर्ज करू शकतात.
हे वाचा-  ‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ अशी भन्नाट मागणी करत मुलींनी काढली रॅली! ‘नो बीर्ड बॉयफ्रेंड' ची केली मागणी

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

2 thoughts on “शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पहा.”

Leave a Comment