व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

पेट्रोल आणि चार्जिंग दोन्ही वर चालणारी हायब्रीड गाडी Yamaha ने केली लॉन्च

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक मोठा बदल घडवून आणलेला आहे तो अविष्कार असा आहे की भारतामधील नामवंत कंपन्या मधील Yamaha कंपनीने एक नवीन एक नवीन स्कुटी लॉन्च केलेली आहे ज्याचं नाव आहे Yamaha fasciono125 cc हायब्रीड इंजिन तयार केले आहे . आतापर्यंत सर्वात जास्त ऑटोमॅटिक ब्रँड परवडणाऱ्या वाहनाच्या शोधात आहे त्यामुळे इलेक्ट्रिक आणि हायब्रीड आणि हायड्रोजन सेल वाहने रोज नवीन नवीन तंत्रज्ञान घेऊन येत आहेत त्यामुळे सध्या देशात इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारपेठ मोठ्या वेगाने मोठे होत आहे आणि लोकांना ते सायलेंट असल्यामुळे खरेदी करण्यास देखील आवड दाखवत आहेत परंतु तरीही लोक साठी पेट्रोल वाहनांना प्राधान्य देणे महत्त्वाचे समजतात या सर्व गोष्टींचा विचार करून या Yamaha ही नवीन गाडी लॉन्च केले आहे त्याचे आपण माहिती घेऊया

Yamaha Fascino 125cc इतर गाड्यांपेक्षा वेगळी का आहे.

Yamaha 125cc ह्या गाडीमध्ये खास वैशिष्ट्य असे आहे की कंपनीने ह्या गाडीला हायब्रीड इंजिन दिलेले आहे जे इंजिन सामान्य स्कूटर प्रमाणेच 125cc च्या आहेत परंतु हे इंजन हायब्रीड असल्यामुळे त्याच्या इंजिनला इलेक्ट्रिक पॉवर देखील पुरवली जाते ज्यावेळेस गाडी पेट्रोल वरती चालत असते तेव्हा ऑटोमॅटिकली बॅटरी देखील चार्ज होते व या नवीन हायब्रीड फसिनो 125 मध्ये फेस टू इंजिन असल्यामुळे ८.० हॉर्स पावर आणि दहा पॉईंट तीन निर्माण होतो जेव्हा ही स्कूटर ऑन रोड पळत असते तेव्हा ऑटोमॅटिकली इलेक्ट्रिक बॅटरी काम करते तेव्हा ती त्या गाडीच्या 16% इलेक्ट्रिकल दिले जाते या कारणामुळे गाडीच्या मायलेज मध्ये 30% पर्यंत चा फरक पडतो आणि तीस टक्के मायलेज गाडीचे वाढते त्यामुळे तुम्हाला इतर साधारण गाड्यांपेक्षा कमीत कमी एका लिटरमध्ये 30 किलोमीटर इतके अवरेज जास्त मिळते. व गाडीचे पेट्रोल मायलेज व त्यामध्ये ऍड झालेले इलेक्ट्रिक मायलेज हे दोन्ही मिळून आपल्याला साधारणपणे 90 ते 100 किलोमीटर इतके एव्हरेज मिळते.

हे वाचा-  राज्यात आजपासून वादळी पावसाचा इशारा |maharashtra weather forecast

Yamaha fascino 125cc वैशिष्ट्ये

Yamaha fascino तुम्हाला वन ट्वेंटी फाईव इलेक्ट्रिक हायब्रीड स्कूटर आहे त्यामुळे कंपनी तुम्हाला खालील फीचर्स त्यामध्ये पुरवले जातात.

  • 125cc Electric Engine 10.2k
  • 29Nm Tork
  • 13.8bhp power
  • 48 v engine
  • 2.6kwh लिथियम आयन बॅटरी
  • LED हेडलॅम्प
  • डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
  • 125 फाईव इलेक्ट्रिक व्हीलबेस
  • 12 Inch alloy wheels

या गाडीमुळे होणारे फायदे

Yamaha Fascino 125 हायब्रीड स्कूटर असल्यामुळे यामध्ये दोन्ही इंधनांचा वापर केला गेला आहे त्यामुळे वापरकर्त्याला चांगले मायलेज भेटते त्यासह त्याला हे एक प्रीमियम वाहन बनते. या स्कूटरमध्ये तुम्हाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे डिजिटल स्क्रीन दिलेली आहे रायडींग मोड असल्यामुळे तुम्हाला जास्त स्पीड घेण्यासाठी याचा उपयोग होतो तसेच यूएसबी चार्जर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि बरेच काही असल्यामुळे तुम्हाला प्रगत तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ या गाडीद्वारे घेता येतो त्या गाडीमध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन असल्यामुळे तुम्हाला चांगले सस्पेन्शन मिळते व रस्त्यावर त्याची उपस्थिती उत्कृष्ट आहे व ही नवीन Yamaha fascino 125Cc स्कूटर तुम्हाला तुमच्या दैनंदिन वापरातील अद्भुत अनुभव देते.

किंमत आणि विमा योजना व्यवस्थितरित्या जाणून घ्या

Yamaha Fascino 125cc हायब्रीड स्कूटर ही एकूण सहा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे ज्याची किंमत 94 हजार 809 पासून 1 लाख10 हजार340रुपयांपर्यंत या गाडीची ऑन रोड किंमत जाते ही स्कूटर उच्च कार्य क्षमतेचे आणि हायब्रीड स्कूटर असल्यामुळे अतिशय सामान्य वर्गाला परवडणारे आहे या स्कूटरचे तुम्ही कमीत कमी डाऊन पेमेंट 22 हजार रुपये इतके भरू शकता आणि तुमच्या गरजेनुसार जास्त देखील भरू शकता त्यानंतर तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी राहिलेल्या रकमेचे व्यवस्थितरित्या हप्ते करून दिले जातात व तुम्हाला कमी डाऊन पेमेंट मध्ये अतिशय चांगली परवडणारी गाडी आहे.

हे वाचा-  एक रुपयात पिक विमा कसा भरावा | pmfby अंतर्गत पिक विमा भरा.

या गाडीचा फायदा कोणाला जास्त होऊ शकतो.

ही गाडी हायब्रीड असल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाला जास्तीत जास्त परवडते कारण कमी इंधनांमध्ये ती जास्त मायलेज देत असल्यामुळे आपण इतर गाड्या वापरण्यापेक्षा आपल्यासाठी ही एक उत्तम पर्याय आहे ही गाडी विद्यार्थी वर्गाला देखील परवडणारे आहे आणि जे लोक रोज कामानिमित्त अपडाऊन करतात व रोजच्या वापरासाठी आपल्याला हा एक उत्तम पर्याय आहे व लो मेंटेनन्स मुळे आपण याचा कुठेही मेंटेनन्स करू शकतो

देशात इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारपेठ वेगाने वाढत असल्यामुळे लोकांना आता ती खरेदी करणे देखील आवडत आहे परंतु या गाडीमध्ये दोन्ही ऑप्शन असल्यामुळे सध्या लोक ही गाडी घेण्यास प्राधान्य देत आहेत.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment