व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आधार कार्ड वरून 50 हजार रुपयांपर्यंत पर्सनल लोन कसा घ्यायचा | Aadhar card personal loan

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Aadhar Card Loan Apply Online : तुम्हाला ही जर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही एखद्या ॲप्स द्वारे ऑनलाईन किंवा थेट बँकेशी संपर्क करता; परंतु आता तुम्हाला ऑनलाईन ॲप्स द्वारे ऑनलाईन किंवा बँकेत जाण्याची गरज नाही, कारण तुम्ही आता आधार कार्ड द्वारे सुद्धा तुम्हाला गरज असेल तर कर्ज घेऊ शकता, घरबसल्या तुमच्या आधार कार्डवरून कोणत्याही अटीशिवाय 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता, कसे ते पहा. Aadhar Card Loan Apply Online

How To Apply Aadhar Card Loan

आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी, तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेऊ इच्छिता त्या बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधू शकता किंवा तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने कर्जासाठी अर्ज करू शकता. आम्ही तुम्हाला आधार कार्डद्वारे ऑनलाइन कर्ज अर्जाच्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत.

Aadhar Card personal loan

आधार कार्ड कर्ज घेण्यासाठी प्रथम संबंधित बँकेची अधिकृत वेबसाइट उघडा. बँकेच्या वेबसाइटच्या होम पेजवर वैयक्तिक कर्ज विभाग उघडा.

एक नवीन पृष्ठ उघडेल ज्यामध्ये एक फॉर्म दिला जाईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड, जन्मतारीख इत्यादी माहिती विचारली जाईल.

आपल्याशी संबंधित सर्व माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा. सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला पुढील पृष्ठावर कर्जाची रक्कम आणि कालावधी विचारला जाईल.

आवश्यकतेनुसार कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडा.

हे वाचा 👉  Staff commission Bharti | SSC 17400 requirements

तुम्ही कमाल 50,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकता. आता तुमची सर्व कागदपत्रे आणि पात्रता बँकेद्वारे तपासली जाईल.

अर्जदार पात्र असल्याचे आढळल्यास, कर्ज अर्जाची फाइल पुढे नेली जाईल. परंतु अपात्रतेच्या बाबतीत, तुमचा कर्ज अर्ज फेटाळला जातो.

पत्र मिळाल्यानंतर, बँकेच्या प्रक्रियेनंतर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.

एक लाख रुपयांपर्यंत लोन मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा

आधार कार्ड वैयक्तिक कर्ज म्हणजे  नक्की काय?

प्राथमिक स्वरुपात ओळख म्हणून वापरून भारताचे नागरिक आता वैयक्तिक कर्ज मिळवू शकणार आहोत.  आधार कार्ड पर्सनल लोन हा एक प्रकारचे लोन आहे जे आपण  आधार कार्डच्या मदतीने मिळवू शकतो. हे वैयक्तिक कर्ज वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, शिक्षण, विस्तृत डॉक्युमेंटेशन, प्रवास अशा पद्धतीच्या गरजांसाठी दिले जाते. Instant personal loan on Adhar Card

आधार कार्डच्या मदतीने मिळेल या बँकांमधून कर्ज

आधार कार्डच्या मदतीने वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही फक्त नेमक्याच बँकांना भेट देऊ शकता. कारण भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी नियम आणि अटींच्या दरम्याने येतात. म्हणूनच तर आता आधार कार्डचा वापर करुन पर्सनल लोन घेणे अगदी सोपे झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा बँक, HDFC बँक, कोटक यांसारख्या अनेक बँकेंचे ग्राहक आधार कार्डवर लोन घेऊ शकणार आहोत. यासाठी आधार कार्ड धारकाचा क्रेडिट स्कोअर म्हणजेच सिबिल स्कोअर तपासला जाणार  आहे.  हे पर्सनल लोन घेण्यासाठी क्रेडिट स्कोर 750 पेक्षा अधिक असणे गरजेचे  आहे. Instant personal loan on Adhar Card

हे वाचा 👉  एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती कर्ज आहे, हे सिबिल रिपोर्टच्या साह्याने कसे पाहायचे? | How much loan taken get on cibil report.

50 हजार रुपये पर्यंत लोन मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

आधार कार्ड द्वारे कर्ज देणारे ॲप्स पहा

Navi iMobile Pay CASHe
YONO SBI OneScore Olyv (SmartCoin) Personal Loan
Lazy Pay Kissht KreditBee
MPokket NIRA Instant Personal Loan App PaySense

Adhar Card द्वारे कर्ज घेण्यासाठी अटी आणि पात्रता

  • तुमचा मासिक पगार रु 15,000/- पेक्षा कमी नसावा. तसेच अर्जदाराचा CIBIL स्कोअर 750 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. आधार कार्डवरून कर्ज घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला कायदेशीररित्या दिवाळखोर किंवा फरारी घोषित केले जाऊ नये.
  • ज्या व्यक्तीवर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली आहे ती व्यक्ती कर्जासाठी पात्र असणार नाही.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “आधार कार्ड वरून 50 हजार रुपयांपर्यंत पर्सनल लोन कसा घ्यायचा | Aadhar card personal loan”

Leave a Comment

You cannot copy content of this page