व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Induslnd Bank auction: बँकेने ओढून आणलेल्या गाड्या लिलावातून खरेदी करा फक्त 16 हजारात.

Buy cars and bikes in auction: प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की त्याच्या दारात देखील एक चारचाकी किंवा दुचाकी असावी. नवनवीन लॉंच होणाऱ्या वाहनांचे वाढते दर यामुळे मध्यमवर्गीय व्यक्तींचे बरेचदा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण आता तसे होणार नाही, कारण आता चारचाकी आणि दुचाकी वाहने अगदी तुमच्या बजेटमध्ये म्हणजेच चारचाकी वाहने 1 लाखात आणि बाईक किंवा स्कुटी तुम्ही 15 ते 20 हजारात खरेदी करु शकणार आहात.

तुम्ही आता बँकेने ओढून आणलेल्या गाड्या ऑक्शन मधील तुमच्या जिल्ह्यानुसार पाहू शकणार आहात. तुमच्या जिल्ह्यात आता कोणत्या गाड्या बँकेने ओढून आणून दिलावर ठेवलेले आहेत हे तुम्ही पाहू शकणार आहात. याचीच माहिती आता आम्ही तुम्हाला देणार आहे.

Bank auction

बँकांनी कर्ज न चुकवल्यामुळे जप्त केलेल्या गाड्या लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात येतात. या गाड्या स्वस्त दरात मिळू शकतात, परंतु त्या खरेदी करण्यापूर्वी काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या लेखात बँकेने जप्त केलेल्या गाड्या लिलावातून कशा खरेदी कराव्यात याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ.

हे कसं होऊ शकतं? असा प्रश्न पडलाय ना तुम्हाला. जास्त विचार करु नका, आम्ही या लेखाच्या माध्यमातून अशी काही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण करु शकणार आहात.  बँका जेव्हा वाहन खरेदीसाठी कर्ज देतात तेव्हा त्या बँकाचे कर्ज फेडू न शकलेल्या लोकांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा बँका लिलाव करतात. या लिलावात गाड्यांची किंमत अगदी कमी म्हणजे खऱ्या किमतीच्या फक्त 3% इतकी असते. म्हणजे उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या चारचाकी कारची किंमत ही 10 लाख असेल तर बँकांच्या लिलावात तीच कार तुम्हा 30% कमी रकमेत म्हणजेच 3 लाखाला खरेदी करता येते. पण त्यासाठी बँकांचा लिलाव कधी असतो ते समजणे आवश्यक असते आणि त्या लिलावात सहभागी होऊन  गाड्या खरेदीसाठी अनामत रक्कम भरणे देखील गरजेचे असते. या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. bank auction for cars

हे वाचा-  नंबर सेव्ह न करता WhatsApp मेसेज पाठवा | how to send WhatsApp message without save mobile number.

लिलावात गाडी खरेदीचे फायदे:

  1. कमी किंमत: जप्त केलेल्या गाड्या बाजारपेठेतील गाड्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त असतात.
  2. वेगवान प्रक्रिया: लिलावाच्या प्रक्रियेत वेळ कमी लागतो आणि व्यवहार सुलभ असतो.
  3. वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या: लिलावात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आणि ब्रँडच्या गाड्या मिळू शकतात.

सर्वात मोठा फायदा काय होईल?

लोकांना बँकेच्या लिलावात कार खरेदी करून खूप फायदा होतो कारण त्यांना वाजवी किंमतीत उत्कृष्ट कार मिळतेच, परंतु त्यांना नोंदणीसह कोणत्याही कागदी समस्यांना सामोरे जावे लागत नाही. बँक खरेदीदारांना कारशी संबंधित सर्व कागदपत्रे वितरीत करते. मालमत्तेच्या दस्तऐवजांबद्दल असंख्य चिंता आहेत, तथापि बँक सर्व कागदपत्रांचे काम हाताळते.

लिलावाच्या प्रक्रियेची माहिती:

  1. गाड्यांची यादी तपासणे: बँकांची अधिकृत वेबसाइट्स किंवा लिलाव प्लॅटफॉर्मवर गाड्यांची यादी उपलब्ध असते. त्या गाड्या पाहून तुमच्या गरजेनुसार निवड करावी.
  2. लिलावात नोंदणी: गाडी खरेदीसाठी तुम्हाला लिलावात सहभागी व्हायचे असेल तर बँकेच्या किंवा लिलाव साइटवर नोंदणी करावी लागेल. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील.
  3. गाडीची पाहणी: लिलावापूर्वी जप्त गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करता येते. गाडीची स्थिती, चालू नसलेले भाग, आणि त्याची किंमत या सर्व गोष्टी तपासाव्यात.
  4. लिलावात बोली लावणे: लिलावात तुम्हाला जास्तीत जास्त बोली लावणारा विजेता ठरतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे बोली लावावी.
  5. गाडीची मालकी हक्क मिळवणे: जर तुम्ही लिलाव जिंकलात, तर काही दिवसांत बँक तुमच्याकडून पैसे घेऊन गाडीची मालकी तुम्हाला हस्तांतरित करते.
हे वाचा-  फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरून No Cost EMI वर मोबाईल कसा खरेदी करावा?

खरेदी करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी:

  1. गाडीची स्थिती: जप्त केलेल्या गाड्या काही काळापासून वापरात नसतात, त्यामुळे त्यांची स्थिती नीट तपासून घ्या.
  2. कागदपत्रे: गाडीची सर्व आवश्यक कागदपत्रे बँकेकडून मिळतील का, हे नक्की करा.
  3. विमा: गाडीचे जुने बीमा अस्तित्वात असेलच असे नाही, त्यामुळे तुम्हाला नवीन विमा घेणे आवश्यक असू शकते.
  4. नियम आणि अटी: प्रत्येक बँकेची लिलाव प्रक्रिया वेगळी असते, त्यामुळे नियम व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.

बँकांच्या लिलावाच्या अधिकृत वेबसाइट्स:

लिलावात सहभागी होण्यासाठी बँकांच्या अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन गाड्यांची यादी आणि लिलावाच्या तारखा तपासता येतील.

  • खाली दिलेल्या लिंक वर करून क्लिक करून वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा.
  • जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला कोणती प्रॉपर्टी किंवा गाडी पाहायची आहे ते खाली स्लाईड करून पाहू शकता.

तुमच्या जिल्ह्यानुसार बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पहा(bike car auction)-👇 https://www.eauctionsindia.com/car-auctions-in-popular-cities

Induslnd Bank auction- इंडसिंड बँकेच्या बँकेने ओढून आणलेल्या गाड्या लिलावामधून खरेदी करण्यासाठी क्लिक करा. 👇

https://induseasywheels.indusind.com/auctions.html

बँके ओढून आणलेल्या गाड्या

बँकेने जप्त केलेल्या गाड्या लिलावातून खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते, परंतु खरेदीपूर्वी गाडीची स्थिती, कागदपत्रे आणि इतर गोष्टींची तपासणी करणे आवश्यक आहे. योग्य माहिती आणि तयारी करून लिलावातून उत्तम सौदा मिळवता येऊ शकतो.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “Induslnd Bank auction: बँकेने ओढून आणलेल्या गाड्या लिलावातून खरेदी करा फक्त 16 हजारात.”

Leave a Comment

You cannot copy content of this page