व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

MahaDBT Battery Spray Pump Lottery List : महाडीबीटी बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी डाऊनलोड करा.

MahaDBT Battery Spray  Pump Lottery List : शेतकरी बांधवांना 100% अनुदांनावरती बॅटरी संचलित फवारणी  पंप वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन सोडत काढण्यात आली आहे. तर, दिनांक 9 सप्टेंबर रोजी ची सोडत यादी आपण या ठिकाणी पाहू शकता. 

सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये बॅटरी पंप ह्या निविष्ठा १०० % अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील 1 महिन्या पासुन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू होती आणि अर्ज करण्यासाठी दि. 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यास वाढीव मुदत देण्यात आली होती. (MahaDBT Battery Spray Pump Lottery List)

तरी, आज दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी बॅटरी फवारणी पंप (MahaDBT Battery Spray Pump Lottery List) ची सोडत यादी काढण्यात आली आहेत तर या मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांना बॅटरी पंप हा 100% अंनुदाना वरती म्हणजेच मोफत मिळणार आहेत. 

बॅटरी फवारणी पंप (MahaDBT Battery Spray Pump Lottery List) हे सर्व तालुक्यातील कृषि कार्यालया मध्ये पुरवठा सुरू आहे. तर, तालुक्यामध्ये पुरवठा झाल्यानंतर निवड झालेल्या शेतकर्‍यांना हे फवारणी पंप तालुका कृषि कार्यालयामधून वितरित करण्यात येणार आहेत. 

MahaDBT Battery Spray Pump Lottery List >>

आपल्या जिल्ह्यातील बॅटरी पंप (MahaDBT Battery Spray Pump) साठी निवड झालेल्या शेतकर्‍यांची यादी पाहण्यासाठी आपला जिल्हा निवडावा

जिल्हा : अकोला

जिल्हा : अमरावती

जिल्हा : अहमदनगर

जिल्हा : धाराशीव

जिल्हा : कोल्हापूर

हे वाचा-  IGI Aviation Bharti 2024 | 12वी पास उमेदवारांसाठी 1074 रिक्त पदांची ऑनलाईन भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

जिल्हा : गडचिरोली

जिल्हा : गोंदिया (अप्राप्त)

जिल्हा : चंद्रपूर

जिल्हा : जळगाव

जिल्हा : जालना

जिल्हा : ठाणे (अप्राप्त)

जिल्हा : धुळे

जिल्हा : नंदुरबार

जिल्हा : नागपूर

जिल्हा : नांदेड

जिल्हा : नाशिक

जिल्हा : परभणी

जिल्हा : पालघर (अप्राप्त)

जिल्हा : पुणे

जिल्हा : बीड

जिल्हा : बुलढाणा

जिल्हा : भंडारा (अप्राप्त)

जिल्हा : यवतमाळ

जिल्हा : रत्नागिरी (अप्राप्त)

जिल्हा : रायगड (अप्राप्त)

जिल्हा : लातूर

जिल्हा : वर्धा

जिल्हा : वाशिम

जिल्हा : सांगली

जिल्हा : सातारा

जिल्हा : सिंधुदुर्ग (अप्राप्त)

जिल्हा : सोलापूर

जिल्हा : हिंगोली

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment