लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि आणि पाचवा हफ्ता
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे. या योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित 3000 जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 5 ऑक्टोंबर रोजी हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाणा येथे झालेल्या एका कार्यक्रमात फडणवीस यांनी या योजनेसाठी निधी कसा आणि कधी उपलब्ध केला जाईल याविषयी खुलासा केला.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.
चौथा आणि पाचवा हप्ता जमा
फडणवीस यांनी सांगितले की, तिसरा हप्ता लवकरच जमा होईल आणि योजनेत काहीही अडचण नाही. सरकारने योजनेसाठी निधीची तरतूद केली आहे आणि मार्च २०२६ पर्यंत या योजनेला कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर किंवा अन्य शहरांमध्ये तिसरा हप्ता वितरण केला जाईल असेही त्यांनी सांगितले.
तुमचे चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याचे पैसे आले नाहीत का
चौथा आणि पाचव्या हप्त्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होण्यास आज पासून सुरुवात झालेली आहे. बऱ्याच महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले आहेत. परंतु काही जणांच्या खात्यावर अजूनही चौथ्या आणि पाचव्या खात्याचे पैसे जमा झाले नाहीत. जर तुमच्या खात्यावर पहिल्या तीन हत्यांचे पैसे आले असतील तर अगदी निश्चित रहा चौथ्या आणि पाचव्या खात्याचे पैसे लवकर जमा होतील.
येथे दोन ते तीन दिवसात उर्वरित सर्व महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हातचे पैसे जमा होणार आहेत. जर दोन-तीन दिवसात पैसे नाही आले तर लाडकी बहीण योजनेची हेल्पलाइन क्रमांक 191 वर कॉल करा.
आतापर्यंत जमा झालेली रक्कम
लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याद्वारे १ कोटी ६० लाख खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत. आता सरकार आणखी २ कोटी खात्यांमध्ये पैसे जमा करणार आहे. विरोधकांनी या योजनेवर टीका केली होती आणि निवडणुकीसाठी बनवलेली योजना असल्याचे म्हटले होते. मात्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ही योजना संपूर्णपणे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे आणि निवडणुकीशी याचा काहीही संबंध नाही.
मार्चपर्यंत निधीची तरतूद
फडणवीस यांनी योजनेच्या आर्थिक स्थितीविषयी देखील माहिती दिली. मार्च २०२४ पर्यंत या योजनेचे संपूर्ण पैसे उपलब्ध आहेत आणि त्यानंतरच्या वर्षासाठी देखील निधीची तरतूद केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महिलांनी काळजी करण्याचे कारण नाही, सरकार त्यांच्या हितासाठी ही योजना सतत चालू ठेवेल.
विरोधकांची टीका आणि फडणवीस यांची प्रतिक्रिया
विरोधकांनी लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होईल असे वक्तव्य केले आहे. मात्र फडणवीस यांनी त्यावर कठोर प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, सरकारने आदिवासी, दलित आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे. त्यांचा पैसा कोणत्याही दुसऱ्या वर्गासाठी वापरण्यात आलेला नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजना महिलांसाठी अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. सरकारने योजनेसाठी पुरेसा निधी दिला आहे आणि तिसरा हप्ता लवकरच जमा होईल, अशी आश्वासना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारची कटिबद्धता स्पष्ट आहे.