Bank of Baroda personal loan
आजच्या आर्थिक जगात अचानक पैशांची गरज भासणे हे नेहमीच होत असते .मग ते कोणत्याही कारणासाठी असो जसे की शिक्षणाचा खर्च, वैद्यकीय खर्च असे भरपूर करण्यासाठी आपल्याला पैशांची गरज असते. यावेळी आपल्याकडे पैशांची उपलब्ध होत नाही, अशा परिस्थितीत आपण पर्सनल घ्यायचे ठरवतो. पण ती नेमका कोणत्या बँकेतून घेतले तरी योग्य राहील हा प्रश्न सर्वप्रथम उभा राहतो. तर यासाठी बँक ऑफ बडोदा चे पर्सनल लोन घेणे हा एक योग्य मार्ग ठरू शकतो.
जर तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामांसाठी पैशाची गरज असेल तर बँक ऑफ बडोदा आपल्याला पाच लाख रुपये पर्यंत व्यवस्थित कर्जाची सुविधा यामुळे तुमची गरज भाऊ शकेल.या लेखात आपण बँक ऑफ बडोदाच्या पर्सनल लोन बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
बँक ऑफ बडोदा च्या (BOB) पर्सनल लोन ची थोडक्यात ओळख
बँक ऑफ बडोदा ही एक सार्वजनिक क्षेत्रातील मुख्य बँक आहे. सध्या असे एक ॲप बद्दल आहे जानेवारी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांशिवाय वैयक्तिक कर्ज घेता येते. अर्जदार आता स्कॅन केलेल्या कागदपत्रांमध्ये ऑनलाईन कर्ज घेऊ शकतात. पण त्यांचे बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये खाते असणे गरजेचे आहे. आणि त्यांच्यासाठीच एक चांगली बातमी आहे ते त्यांच्या पसंतीच्या कर्जासाठी ऑनलाईन उमेदवारी बँक ऑफ बडोदा मध्ये लगेच कर्ज घेऊ शकतात.
Bank of Baroda personal loan कर्जाची वैशिष्ट्ये
- कमाल कर्ज रक्कम: बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्जासाठी 50 हजार ते दोन लाख रुपये पर्यंतची रक्कम उपलब्ध करते.
- परतफेड कालावधी: कर्ज परतफेडीसाठी कालावधी हा 4 ते 5 वर्षाचा आहे.
- व्याजदर: कर्जावरील व्याजदर हा 11% पासून सुरू होतो.
- सुलभता: अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे जलद गतीने होते तेही कमी कागदपत्रांमध्ये.
- तुरंत कर्ज: बँक 24 तासात कर्ज उपलब्ध करून देते, त्यामुळे गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य मिळते.
Bank of Baroda personal loan पात्रता
1. बँक खाते: बँक ऑफ बडोदा मध्ये खाते असणे आवश्यक आहे.
2. वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 22 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
3. नागरिकत्व: अर्जदार हा भारतीय नागरिक असलाच पाहिजे.
4. सिबिल स्कोर: कमीत कमी 730 चा सिबिल स्कोर असणे आवश्यक.
5. मासिक उत्पन्न: अर्जदाराचे मासिक उत्पन्न कमीत कमी 20,000 रुपये असावे.
Bank of Baroda personal loan Important Documents:
अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असावा)
- चालू असलेला मोबाईल नंबर
- उत्पन्नाचा पुरावा किंवा वेतन पुरावा
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मागील तीन महिन्यांचा बँक स्टेटमेंट
- ITR (आयटीआर) असल्यास
असा करा ऑनलाईन अर्ज
- यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला https://bankofbaroda.co.in या लिंक द्वारे बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
- यानंतर अर्जदाराला “प्रोसिड” पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
- त्यानंतर वैयक्तिक कर्ज या पर्यावर क्लिक करा.
- तिथे असलेली माहिती वाचून, नवीन अर्ज करा हा ऑप्शन निवडा.
- तुमच्या समोर स्क्रीन मध्ये कपिलेशन फॉर्म उघडेल ,आता अर्जदाराने या ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये सर्व माहिती प्रविष्ट करावी
- सर्व गरजेच्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी आणि सबमिट बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर माहिती काळजीपूर्वक तपासणी सूट दुरुस्त करावी, आणि फायनल सबमिट करावे.
- अर्जदाराला सगळ्यात शेवटी बँक खात्यातून नोंदणी ग्रुप मोबाईल क्रमांकावर कर्ज मिळाले की नाही याचा संदेश मिळेल.
- बँकेचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क साधतील.
जर बँक ऑफ बडोदा च्या पर्सनल लोन बद्दल अधिक माहिती हवी असेल तर, अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपशील करू शकता.
बँक ऑफ बडोदा चे वैयक्तिक कर्ज हे सुरक्षित आहे. कमी व्याजदर अधिक सोयी उपलब्धता आणि कमीत कमी वेळात गरजू नागरिकांसाठी एक उपयोगी पर्याय आहे. तुम्ही सर्व प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळे कमीत कमी कागदपत्रे देऊन लवकरात लवकर PERSONAL LOAN मिळवू शकता. बँक ऑफ बडोदा च्या पर्सनल लोन बद्दल कोणतीही अडचणीत असल्यास जवळच्या शाखेला संपर्क साधा आणि आर्थिक कर्ज पूर्ण करा.