व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत चेक करा | दुसरे कोणीही तुमचे सिम कार्ड वापरत तर नाही ना हे पहा | sim card check online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

देशात कित्येक लोक मोबाइल वापरतात. अनेक क्षेत्रात असणारे लोक एक नाहीतर दोन दोन मोबाइलचा वापर करतात. तसेच ड्युअल सीम कार्ड असणाऱ्या मोबाईलची संख्या देखील अधिक आहे. परंतु, यावरून बनावट आयडीचा वापर करून सिम नंबरवरून अनेक गुन्हे घडले आहे. तसेच एकाच्या नावावर असणारे सिम दुसरा कोणीतरी वापरत असतं असा प्रकार समोर आला आहे.

SIM Card Check Online भारत हा आपला देश असा आहे जिथे तंत्रज्ञान तर विकसीत आहेत परंतु मोबाईल्सचा वापरकर्ता म्हणून जगात भारताचा 3 रा क्रमांक लागतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतातील लोकसंख्या मोबाईल्स आणि सीमकार्डचा वापर करतात. अशा वेळी सीमकार्ड चे फ्रॉड होणे अगदी सहज शक्य आहे. म्हणूनच भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे, हे बघू शकता. कारण तुमच्या नावावर कोणी दुसरीच व्यक्त सीमकार्ड तर वापरत नाही ना याबद्दल सध्या चाणाक्षपणे खबरदार राहणेच योग्य आहे. कारण सध्या फोन नंबरच्या माध्यमातून अनेक फ्रॉड होत आहेत.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

जाणून घेणे का महत्त्वाचे?
तुमच्या आयडीवर एखादे सिम अ‍ॅक्टिव्हेट केलेले असेल जे तुम्ही वापरत नसाल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या आयडीवर नोंदणीकृत सिमसोबत चुकीच्या किंवा बेकायदेशीर हालचाली सुरू असतील, तर तुम्ही अडचणीत याल. म्हणूनच तुमच्या आयडीवर किती सिम नोंदणीकृत आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

हे वाचा 👉  आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करा फक्त एका क्लिक मध्ये | Aadhar Card Link with PAN Card in 2024

दुसऱ्याच्या ओळखपत्रावर सीमकार्ड खरेदी करुन पैशांचा फ्रॉड करणे यासारख्य़ा अनेक घटना सध्या शहरी भागात होताना दिसून येतात. आणि आता हे फ्रॉडचे वारे ग्रामिण भागातही पोहोचायला लागते आहेत. म्हणूनच प्रत्येकाने वेळोवेळी हे तपासून पाहिले पाहिजे की त्यांच्या नावार किती आणि कोणत्या नंबरचे  माबोईल सीमकार्ड आहेत. यातील तुम्ही स्वतः किती सीमकार्ड वापरत आहात आणि किती असे सीमकार्ड आहेत जे तुमच्या नावावर आहे परंतु तुम्ही कधीच त्या नंबरचा वापर केला नाही, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला  सीमकार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फ्रॉडबद्दल जागृत करण्यासाठी आम्ही हा लेक घेऊन आलो आहोत.

तुमचा नको असलेला सिम कार्ड नंबर बंद करण्यासाठी येथे क्लिक करा.👈

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ते पहा.

यासाठी तुम्हाला या https://www.sancharsaathi.gov.in/ लिंकला भेट द्यावी लागेल. जर तुमच्या बनावटी ओळखपत्राच्या आधारे कोणीतरी सिम कार्ड वापरत असेल, तर तो नंबर तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून ब्लॉक करू शकतात. एका ओळखपत्राच्या आधारे तुम्ही जास्तीत जास्त 9 सिम कार्ड वापरू शकतात.

दुसरे कोणीही तुमचे सिम कार्ड वापरत आहे का हे पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

या तयार केलेल्या ऑनलाइन टूलच्या मदतीने जो क्रमांक व्यक्ती वापरत नसते अशा नंबर्सपासून ती व्यक्ती बचाव करू शकते. या वेबसाइटनुसार युझर्सना माहिती मिळू शकेल की, त्यांच्या नावावर कोण-कोण सीमकार्ड वापरत आहेत. किती मोबाइल क्रमांक सुरू आहेत. तसेच त्याच्या नावावर कोणी सीमकार्ड वापरत असल्याचे आढळून आल्यास युझर्स या नंबर्सला ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट टाकू शकतात, अशी माहिती दूरसंचार विभागाचे उप संचालक जनरल ए रॉबर्ट रवी यांनी दिली आहे. तसेच, एका व्यक्तीला अधिकाधिक ९ मोबाइल कनेक्शन दिले जाऊ शकते. अनेक युजर्संच्या नावावर ९ हून अधिक मोबाइल कनेक्शन सुरू आहेत. हे पोर्टल आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या लायसन्स असलेल्या सेवा क्षेत्रात आहे.

हे वाचा 👉  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मागेल त्याला Solar Pump योजनेचा लाभ घ्या.

बदलती टेक्ऩॉलॉजी जितकी मानवाच्या मदतीसाठी आहे तितकेच त्याचा गैरवापर केल्यास आपले नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपण वापरत असलेला मोबाईल आणि सीमकार्ड अधिक जागृतपणी वापरले पाहिजे तरच आपण सुरक्षित राहू शकतो.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page