व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 मराठी | Maharashtra Berojgari Bhatta 2024: (Registration) Apply Online

Maharashtra Berojgari Bhatta 2023, महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023 माहिती मराठी, बेरोजगारी भत्ता योजना 20223, बेरोजगारी भत्ता ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023, सुशिक्षित बेरोजगार रजिस्ट्रेशन, बेरोजगारी भत्ता फॉर्म 2023, सुशिक्षित बेरोजगार योजना महाराष्ट्र, बेरोजगारी भत्ता फॉर्म ऑनलाइन, Maharashtra Berojgari Bhatta Online Registration 2023, बेरोजगार भत्ता फॉर्म महाराष्ट्र 2023

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2023 ची सुरुवात राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत तरुणांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांचा बेरोजगारी भत्ता (Unemployment allowance of Rs 5000 per month by Maharashtra government to educated unemployed youth) भेटणार आहे. बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र द्वारे तरुणांना आर्थिक मदत केली जाणार आहे त्याद्वारे तरुण त्यांच्या परिवाराला सांभाळू शकणार आहेत. त्यासोबतच नोकरी शोधण्यासाठी देखील यामुळे तरुणांना मदत मिळणार आहे.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 मध्ये ज्या तरुणांना सहभागी व्हायचे आहे त्यांना सर्वप्रथम योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे? पात्रता निकष काय आहेत? अशी सविस्तर माहिती आज आपण या लेखा द्वारे घेणार आहोत.

Maharashtra Berojgari Bhatta 2024 information in Marathi संपूर्ण मराठी माहिती

योजनेचे नावमहाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासनाने
लाभार्थीराज्यातील बेरोजगार तरुण
उद्देशबेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करणे
अधिकृत वेबसाईटभेट द्या

महाराष्ट्र शासनाद्वारे बेरोजगारी भत्ता योजना सुरू करण्यात आली आहे, या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना अर्थसहाय्य केले जाणार आहे. तरुणांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांचा बेरोजगारी भत्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष ठरवण्यात आले आहे त्या सर्वांचे पालन करून तरुणांना त्यांचे (Registration) ऑनलाईन करावे लागणार आहे. सोबतच तुम्हाला तुमचा फॉर्म देखील ऑनलाईन वेबसाईट वरून भरावा लागणार आहे.

बेरोजगारी भत्ता मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

Berojgari Bhatta Yojana Maharashtra उद्देश

सद्यस्थितीला राज्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित तरुण वर्ग आहे परंतु त्यांना नोकरी नाही. त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यास असमर्थ आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी आणि तरुणांना मदत करण्यासाठी शासनाने ही अभिनव योजना सुरू केली आहे.

हे वाचा-  Location tracker app download | लोकेशन ट्रॅक्टर ॲप डाऊनलोड करा.

बेरोजगारी भत्या द्वारे तरुणांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. ज्याद्वारे तरुणांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. सोबतच नोकरी मिळवण्यासाठी देखील ज्या आर्थिक अडचणी येत होत्या त्या पण या बेरोजगारी भत्त्याद्वारे कमी होण्यास मदत मिळणार आहे.

रोजगार करण्यासाठी चार लाख रुपये कर्ज मिळवा तेही ५ मिनिटांत.

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत हा बेरोजगारी भत्ता लागू असणार आहे. ज्यावेळी तरुणांना नोकरी लागेल किंवा रोजगार मिळेल तेव्हा हा बेरोजगारी भत्ता बंद होईल. Maharashtra Berojgari Bhatta द्वारे तरुणांना मोठा फायदा होणार आहे, शासनाने या योजनेद्वारे जे अर्थसहाय्य केले आहे त्यामुळे तरुणांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 लाभ (Benifits)

  • Berojgari bhatta yojana Maharashtra ही राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना लागू असणार आहे.
  • तरुणांना या योजने अंतर्गत प्रत्येक महिन्याला ₹5000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
  • बेरोजगारी भत्ता या तरुणांना जो पर्यंत नोकरी किंवा एखादा रोजगार मिळत नाही, तो पर्यंत दिला जाणार आहे.
  • बेरोजगारी भत्ता हा निश्चित कालावधी साठीच मर्यादित असणार आहे.
  • बेरोजगारी भत्ता हा तरुणांना त्यांच्या नियमित जीवनात आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कामी येणार आहे.

बेरोजगारी भत्ता महाराष्ट्र 2024 पात्रता निकष (Eligibility Criteria)

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा सरकारी नोकरी, खाजगी नोकरी अथवा व्यवसायाशी संबंधित नसावा.
  • अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसावा.
  • अर्जदाराचे वय हे 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
  • बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र साठी पात्र होण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • बेरोजगारी भत्ता मिळवण्यासाठी अर्जदार हा किमान 12 वी पास असला पाहिजे.
  • अर्जदाराचे शिक्षण हे पदवी (B.SC, B.COM, B.A) पर्यंत झालेले असावे.
  • अर्जदाराकडे कोणतीही Job Oriented Degree नसावी.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents)

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • रहिवासी प्रमाण पत्र
  • उत्पन्नाचे प्रमाण पत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • शिक्षणाचा पुरावा (मार्कशीट)
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट साइज फोटो
हे वाचा-  TATA Capital देत आहे 35 लाखांपर्यंत पर्सनल लोन | TATA Capital Personal loan

Berojgari Bhatta Form Online Registration अर्ज करण्याची प्रक्रिया Apply Online

ज्या तरुणांना बेरोजगारी व त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यांना खाली दिलेल्या पायऱ्यांचा वापर करून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट जारी केली आहे. बेरोजगारी भत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरून अर्ज सादर करावा लागणार आहे.

बेरोजगारी भक्तांना होण्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करा 👇

सर्व प्रथम, अर्जदाराला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, होम पेज आपल्या समोर उघडेल.

या होम पेजवर तुम्हाला “Jobseeker” हा पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल. या लॉगिन फॉर्मच्या खाली Rigister हा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, Ragistration Form तुमच्यासमोर पुढील पृष्ठावर उघडेल. तुम्हाला या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक इत्यादी भरावी लागेल.

सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला खालील Next बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला हा OTP भरावा लागेल, आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी, लॉगिन फॉर्ममध्ये Username आणि password आणि Captcha Code टाकावा लागेल आणि लॉगिनच्या बटणावर क्लिक करावे लागेल, अशा प्रकारे तुमचा फॉर्म पूर्णपणे Submit होईल.

हे वाचा-  ऑनलाइन घरकुल यादी चेक करा |स्टेप बाय स्टेप माहिती |step by step information for gharkul Yadi


महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 FAQ 

Q. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना कशी आहे ?

या योजनेला महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता असे नाव देण्यात आले आहे . ज्याची सुरुवात 2020 मध्ये झाली आहे. या योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरमहा 5000/- रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार 12वी पास असावा. जर तुम्हाला त्याची ऑनलाइन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट जावून नोंदणी करावी लागेल.

महाराष्ट्रातील बेरोजगार भत्त्यासाठी किती वर्षे वयोमर्यादा असलेले नागरिक अर्ज करू शकतील?

केवळ २१ ते ३५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवक महाराष्ट्र बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज करू शकतात.

Q. या पोर्टलवर नोकरी शोधणारा म्हणजे काय ?

जॉबसीकर ही एक सुविधा आहे जी महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या पोर्टलमध्ये दिली आहे. ज्याद्वारे बेरोजगार तरुण स्वत:साठी नोकरी शोधू शकतात. आणि नोकरी मिळेपर्यंत या योजनेतून मिळालेल्या रकमेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांना प्रथम या पोर्टलवर ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी करावी लागेल.

Q. महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेमध्ये आर्थिक मदत किती आहे ?

महाराष्ट्र बेरोजगारी भत्त्याची आर्थिक मदत 5000/- रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सरकारने पैसे देण्यासाठी काही नियम केले आहेत. योग्य पात्रता असलेले लोक याचा लाभ घेऊ शकतील, पात्रता जाणून घेण्यासाठी वरील लेख संपूर्ण वाचावा.

Q. योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी लागते ?

योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराने 12वी किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज भरताना अर्जदाराकडे त्याचे त्या संबंधित उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, जेणेकरून अर्जदार महाराष्ट्र बेरोजगार भत्त्याचा फॉर्म भरू शकेल, आणि या योजनेचा लाभ मिळवू शकेल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment