व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण |आठ दिवसात तब्बल इतक्या रुपयांनी घसरला दर.

Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या घरामध्ये सातत्याने वाढ होत आहे त्याच्यामुळे नागरिकांचे बजेट बिघडले आहे. ऐन लगनसराईच्या काळामध्ये सोन्याच्या दर वाढल्याने नागरिकांचे मोठे टेन्शन वाढले होते. सोन्याचे गगनाला भिडलेले होते परंतु या महिन्याच्या सुरुवातीलाच दर काहीसे कमी झाले हे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण तयार झाले आहे.

तुमचे आभा काढले नसेल तर एका मिनिटात मोबाईलवर लगेच काढा.

Gold Price Today

देशभरातील सर्वच गरीब मध्यवर्गीय व श्रीमंत अशा सगळ्या घटकांना लग्न समारंभ निमित्त सोने खरेदी करावे लागते वधू-वरास प्रत्येक कुटुंबांना त्यांच्या संगतीनुसार सोने खरेदी करतात. परंतु मध्यंतरी सोन्याच्या दर खूपच वाढल्याने नागरिकांमध्ये सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत होता परंतु सोन्याचे दर 75 हजार वरून 71000 आल्याने नागरिकांमध्ये आनंदचे वातावरण निर्माण झाले आहे. सोन्याच्या दर खूप वाढले असले तरी कुठेतरी दिलासा मिळत आहे.

आपले कोणतेही काम करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज घ्या.

सोन्याचा दर

सराफ बाजार मध्ये 22 कॅरेट एक ग्राम सोन्याचा दर 6585 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट आठ ग्रॅम सोन्याचा दर 52 हजार 680 रुपये इतका आहे तसेच 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 65 हजार 850 रुपये इतका आहे.

हे वाचा-  ‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ अशी भन्नाट मागणी करत मुलींनी काढली रॅली! ‘नो बीर्ड बॉयफ्रेंड' ची केली मागणी

तसेच सराफ बाजारामध्ये 24 कॅरेट एक ग्राम सोन्याचा दर 7 हजार 183 रुपये इतका आहे. तर आठ ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 57 हजार 456 रुपये इतके आहेत. तसेच दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 71830 इतकी आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment