व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

HDFC Bank Scholarship :

आता मुलांना मिळणार 75,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती:

पात्रता – 1ली ते पदवीधर, इथे पहा कसा करायचा अर्ज…,

:

HDFC bank parivartan scholarship 2024: सर्वांना नमस्कार, आर्थिक चणचण असलेल्या होतकरू विद्यार्थाचे शिक्षण थांबू नये म्हणून

HDFC Bank एचडीएफसी बँके कडून शिष्यवृत्ती दिली जाते.15 ते 75 हजार रुपयांपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळवू शकतो.

सध्या शिक्षणाचे महत्व वाढतच चाले आहे.तसेच दिवसेंदिवस शिक्षण महाग होत चाले आहे.सध्याच्या काळात गरीब आणि बेताची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालकांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे म्हणजे मोठं दिव्यच झाले आहे. मात्र आजच्या घडीला शिक्षणासाठीचा खर्च वाढतच चालेल आहे.तरी सध्या होतकरू आणि हुशार मुलांना आता ही संधी आर्थिक मदत करण्यासाठी हातही कमी नाहीत.

शक्षणासाठी कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्याना मदत करण्यासाठी अनेक स्वयं सेवा संघ, व्यक्तिसमोर पुढे येतात.गरीब विद्यार्थ्यांना या संघ,व्यक्तीकडून हातभार केला जातो.या समाजक्षेत्रात HDFC बँक ही कार्य करण्यास मागे नाही. या बँकेकडून शिकवू विद्यार्थ्याना साधारण 15 हजार रुपयांपासून 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीच्या (ECSS scholarship) रुपात आर्थिक मदत मुलांना केली जाते

HDFC च्यावतीने या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले जात असून विहित तरखेमध्ये उमेदवारांनी हे अर्ज जमा करण्याचे आवाहन हे HDFC च्या वतीने करण्यात आले आहे. HDFC Bank Parivartans 202425(एचडीएफसी बँक परिर्वतन योजना) या शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृती रक्कम, अर्ज प्रक्रिया आणि या संदर्भातील संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीचे स्वरूप काय आहे?

(What Is HDFC ECSSScholarsjip)

एचडी एफसी तर्फे गरजू विद्यार्थ्यंना 15 हजार रुपयांपासून ते 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. एचडी एफसी बँक परिवर्तन एकज्युकेशनल क्रायसिस स्कॉलरशीप सपोर्ट (ईसीएसीएस) प्रोग्राम ( HDFC Bank parivartan’s Educational Crisis Scholarship support(ECSS) असे या शिष्यवृत्तीचे नाव आहे.

समाजातील काही वंचित घटकांना शिक्षण हेतूने ही शिष्यवृत्ती चालू करण्यात आली आहे.

हे वाचा-  आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड तयार करण्याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती. | Golden card step by step info

पहिल्या वर्गापासून ते 12पर्यंतच्या तसेच पदविका, पदवी, आटटी आय,पदव्युत्तर पदवी अशा अभ्यासक्रमांना ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिलेली आहे.वैयक्तिक तसेच कौटूबिक आणि सामाजिक अडी अडचणीमुळे शिक्षणाचा खर्च न करू शकणाऱ्या विद्यार्थ्याना स्कॉलरशिप च्या योजनेतून ही मदत केली जाते. शिक्षणाचा आर्थिक खर्च नाही पेलनाऱ्याना विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहतून बाहेर पडू नये. विद्यार्थी निम्म्यातून शिक्षण सोडू नयेत ह्या स्कॉलरशिप चा मुख्य उद्देश आहे .

एचडीएफसी बँक परिवर्तन योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज  करणारे सदस्य इयत्ता पहिली ते बारावी असे सर्व शाखेतील डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रम करणारे उमेदवार तसेच पदवीधर पदवी इतर इतर शिक्षण क्षेत्रातील शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात

उमेदवारांना शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार तसेच वर्गानुसार वेगवेगळी केलेली आहे

इयत्ता आणि अभ्यासनुसार शिष्यवृत्तीची रक्कम खालील प्रमाणे दिलेली आहे

वर्ग १ते वर्ग ६ पर्यंत शिकणारे विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये

इयत्ता सातवी ती बारावी पर्यंतच्या पुढील सर्व शिक्षणाला तसेच पदविका आयटीआय पॉलिटेक्निक चे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना 18 हजार रुपये

पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना 30 हजार रुपये

पदवीचे( व्यावसायिक )शिक्षण घेणारे विद्यार्थी 50 हजार रुपये

पदवी पदवी तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 35 हजार रुपये

पदवी तर पदवीचे किंवा व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये

)शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी एचडीएफसी बँक परिवर्तनाचा HDFC कार्यक्रम मेरिट कॉम नीड वेस्ट 2024 – 25

पात्रता :

  • विद्यार्थी सध्या वर्ग पहिली ते वर्ग बारावी तसेच डिप्लोमा आयटीआय आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये खाजगी किंवा सरकारी अनुदानित किंवा सरकारी शाळेमध्ये किंवा विद्यालयांमध्ये शिकत असलेले पाहिजेत
  • अर्जदारांनी मागील पात्रता नुसार परीक्षा कमीत कमी 55% गुणासह पास असलेली असावी
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी किंवा समान असणे गरजेचे आहे
  • ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांना सामोरे जावे लागत आहे ज्यामुळे त्याशिक्षणाचा खर्च ते सांभाळून शकत नाहीत तसेच त्यांना शिक्षण अर्ध्यातून सोडण्याचा धक्का बसतो त्यांना प्राधान्य दिले जाईल
  • फक्त भारतीय जनतेसाठी खुले .
हे वाचा-  सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण |आठ दिवसात तब्बल इतक्या रुपयांनी घसरला दर.

टीप: डिप्लोमा कोर्स करणाऱ्यांसाठी केवळ बारावी नंतर डिप्लोमा केलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज करण्यास पात्र ठरू शकतात

२) HDFC बँक परिवर्तनाचा ECSS स्कॉलरशिप अंडर द ग्रेट कोर्सेस साठी मिरीट कम नीडबेस्ट 2024 25

पात्रता:

  • विद्यार्थिनी भारतातील मान्यता प्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रम सामान्य अभ्यासक्रम बए ब.कॉम  इत्यादी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम एल एल बी नर्सिंग इत्यादी करणे आवश्यक्य आहे
  • अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान 55% गुणासह पास असलेली असावी .
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये 2.5 लाखापेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे .
  • च्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांना सामोरे जावे लागत आहे अशामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकणार नाहीत आणि त्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याचा वेळ येईल अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल .
  • भारतीय नागरिकांना खुले. 
  • फायदे

व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी 50 हजार रुपये

सामान्य पदवी अभ्यासक्रमासाठी 35 हजार रुपये

लागणारी आवश्यकता कागदपत्रे

पासपोर्ट साईज फोटो

मागील वर्षाचे गुणपत्रिका 2023 24

ओळखीचा पुरावा आधार कार्ड रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स

अर्जदाराचे बँकेचे पासबुक

उत्पन्न दाखल्याचा पुरावा खालील दिलेल्या तीन पैकी कोणती एक पुरावा चालेल 1) ग्रामपंचायत सरपंच यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला २) डी एम एस डी एम सी ओ तहसीलदार यांनी सही  केलेला उत्पन्नाचा दाखला ३) प्रतिज्ञापत्र

वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा पुरावा लागू असला तर

या शिष्यवृत्ती योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागेल. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करावे. एचडीएफसी बँकेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावयाचा असेल तर तुम्ही नियमांची उल्लेखन करणे आवश्यक्य आहे . भारतीय नागरिकता असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास योग्य ठरू शकतात. विद्यार्थी सध्या इयत्ता पहिली ते बारावी आयटीआय पदविका पदवी पदव्युत्तर पदवीच्या सर्व अभ्यासक्रमात शिकत असलेला असावा. विद्यार्थी या अगोदर येतेत कमीत कमी 55 टक्के मार्क मिळवलेले असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पादन 2.5 लाख रुपये पेक्षा जास्त नसणे आवश्यक्य आहे. गेल्या तीन वर्षापासून जे विद्यार्थी वैयक्तिक तसेच कौटुंबिक स्तरावर अडचणींचा सामना करत आहेत आणि पुढे शिक्षण पूर्ण करू शकणार नाही अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

हे वाचा-  मुलांसाठी पॅन कार्ड ची आवश्यकता आहे काय? | मुलांच्या पॅन कार्ड साठी अर्ज कसा करावा.

HDFC बँक परिवर्तन ची ECS स्कॉलरशिप ऑनलाइन अर्ज करा

-(HDFC Bank Scholarship apply online):

इच्छुक विद्यार्थी खालील लिंकचा वापर करून एचडीएफसी बँक स्कॉलरशिप शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता:

+

  • पोर्टल ओपन केल्यानंतर aApply Now बटन क्लिक करावे.
  • अर्ज पानावर नोंदणीकृत आयडी वापरून Buddy4stufy मध्ये लॉग इन करावे.
  • BUddy4Study वर नोंदणीकृत नसल्यास आपल्या इमेल फेसबुक मोबाईल जीमेल खात्यासह BUddy4Study वर नोंदणी करावे.
  • तुम्हाला आता HDFC Bank parvitan’sECSS Programme 2025 -25 अर्ज फॉर्म पानावर पुन्हादर्शीद केले जाईल.
  • अर्ज प्रक्रिया चालू करण्यासाठी Start application बटनावर क्लिक करावे.
  • ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज मध्ये सर्व आवश्यक्य तपशील काळजीपूर्वक भरावे.
  • आवश्यक्य कागदपत्रे अपलोड करा.
  • नियम आणि अटीचे पालन करा आणि Preview वर क्लिक करा .
  • जर अर्जदाराने भरलेला सर्व तपशील पूर्व लोकांना स्क्रीनवर व्यवस्थित रित्या दर्शवत असेल तर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी submit बटनावर क्लिक करावे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत

(HDFC Bank Scholarship Deadline):०४-०९-२०२४

अधिक माहितीसाठी :011-430-92248

(Ext:116) (सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6)

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment