नमस्कार, आपण आजच्या लेखांमध्ये Low CIBIL Score 2 Lakh Moneyview App Personal Loan कसे घेऊ शकतो याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
कर्जासाठी अर्ज करण्यासाठी वरील कोणत्याही बटणावर क्लिक करा.
आज-काल बँका, वित्तीय संस्था त्याचबरोबर नॉन बँकिंग वित्तीय संस्था(NBFC) कर्ज देताना कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोर प्रामुख्याने चेक करत असतात. सदर व्यक्तीचा सिबिल स्कोर जर खराब किंवा कमी असेल तर या संस्था कर्ज नाकारताना दिसून येते. परंतु MoneyView App वरून मात्र कोणीही कमी सिबिल स्कोर किंवा खराब सिबिल स्कोर असला तरीही वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. त्याचबरोबर हे कर्ज घेण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. सदर लेखांमध्ये आपण याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Moneyview App विषयी थोडक्यात…
Moneyview App, Wisdom Innovation Private Limited द्वारे संचलित केले जाणारे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. Moneyview App मार्फत वैयक्तिक कर्ज वितरित केले जाते. सदर कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते कर्जाची रक्कम ट्रान्सफर करण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. Moneyview चे स्वतःचे क्रेडिट स्कोरिंग मॉडेल देखील आहे जेणेकरून कमी क्रेडिट स्कोर किंवा कमी सिबिल स्कोर असलेल्या व्यक्तींनाही पर्सनल लोन मिळू शकते.
CIBIL Score म्हणजे काय?
सिबिल स्कोर हा कर्जदारांना त्यांचा क्रेडिट इतिहास, कर्जाच्या परतफेडीमधील सातत्य, कर्जाच्या वापराचे प्रमाण त्याचबरोबर खर्च करण्याच्या सवयी या बाबी पाहूनच क्रेडिट रेटिंग देत असते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान मोजला जातो. कर्ज घेताना कर्जदाराची क्रेडिट योग्यता या अंकावरूनच निर्धारित केली जाते. बँका, वित्तीय संस्था त्याचबरोबर नॉन बँकिंग वित्तीय संस्था कर्जदाराशी संबंधित असणाऱ्या जोखीम तपासण्यासाठी सिबिल स्कोर चा वापर करत असतात. सिबिल स्कोर पाहूनच वित्तीय संस्थांकडून ठरवले जाते की एखाद्याला कर्ज द्यायचे की म्हणूनच सिबिल स्कोर हा कर्ज प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही…
Low CIBIL Score 2 Lakh Moneyview App Personal Loan व्याजदर व परतफेडीचा कालावधी
Moneyview App वरून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे मासिक 1.33%(वार्षिक 16%) पासून सुरू होतात. त्याचबरोबर सदर कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षे किंवा 60 महिने असू शकतो.
Low CIBIL Score 2 Lakh Moneyview App Personal Loan पात्रता
Moneyview App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला काही अटी व शर्तीं मध्ये पात्र होणे आवश्यक असते. सदर अटी व शर्ती कोणत्या आहेत ते खालीलप्रमाणे:
- सदर कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 21 ते 57 वर्षाच्या दरम्यान असावे.
- सदर कर्जासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न 25,000 रुपये किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदारांने त्याचे मासिक उत्पन्न त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोर हा कमीत कमी 600 ते 650 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
Low CIBIL Score 2 Lakh Moneyview App Personal Loan आवश्यक कागदपत्रे
Moneyview App वरून वैयक्तिक कर्ज घेताना अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते खालीलप्रमाणे:
- पॅन कार्ड
- KYC पडताळणीसाठी अर्जदाराचा मोबाईल नंबर त्याच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा सेल्फी स्वरूपातील एक फोटो
- पत्त्याचा पुरावा यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, युटिलिटी बिले गेल्यास 60 दिवसातील यामध्ये वीज, पाणी, गॅस यापैकी एक
- उत्पन्नाचा पुरावा यामध्ये अर्जदाराचे मागील 3 महिन्याचे बँक स्टेटमेंट यामध्ये अर्जदाराच्या पगाराची क्रेडिट्स देखील दर्शवलेली असणे आवश्यक आहे.
Low CIBIL Score 2 Lakh Moneyview App Personal Loan अर्ज कसा करायचा?
Moneyview App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. सदरचा अर्ज कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप आपण पाहू:
- Low CIBIL Score Moneyview Personal Loan साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून Moneyview App डाऊनलोड करावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.whizdm.moneyview.loans
- त्यानंतर तुम्हाला तुमचा आवश्यक तपशील प्रदान करणे आवश्यक आहे, आवश्यक तपशील प्रदान केल्यानंतर दोन मिनिटात तुमची कर्ज पात्रता तुम्हाला तपासता येईल.
- Moneyview तुमच्या पात्रतेवर आधारित तुम्हाला अनेक पर्याय प्रदान करते त्यानुसार तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लागणारी कर्ज रक्कम आणि परतफेडीची मुदत निवडा.
- त्यानंतर तुम्हाला सदर कर्जासाठी लागणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
- सर्वात शेवटी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आणि कर्ज करार यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर कर्जाची रक्कम 24 तासाच्या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
अशा पद्धतीने तुम्ही कमी सिबिल स्कोर वर मनी व्ह्यू ॲप वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून कर्ज मिळवू शकता.
सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 2 Lakh Moneyview App Personal Loan कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही हे कर्ज घेऊन तुमच्या अत्यावश्यक गरजा व योजना पूर्ण करू शकता. धन्यवाद!