व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा स्टेटस चेक करा | pm Kisan beneficiary status check

Namo Shetkari Yojana Status कसे तपासावे?

काही शेतकऱ्यांना अजूनही चौथा हप्ता मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नवीन पोर्टल सुरू केले आहे, ज्यावर ते आपले Namo Shetkari Yojana Status तपासू शकतात.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत तुमचे पैसे आले नाही नसतील तर खालील बटनवर क्लिक करा.

पोर्टलवर स्टेटस कसे तपासावे?

  1. ब्राउझर उघडा: आपल्या मोबाईलमध्ये Google Chrome ब्राउझर उघडा.
  2. पोर्टल ओपन करा: अॅड्रेस बारमध्ये https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary ही लिंक टाका.
  3. Beneficiary Status पर्याय निवडा: पोर्टल ओपन झाल्यानंतर Login आणि Beneficiary Status हे दोन पर्याय दिसतील. Beneficiary Status वर क्लिक करा.
  4. मोबाईल क्रमांक आणि नोंदणी क्रमांक टाका: PM Kisan योजनेसाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि PM Kisan Registration Number टाका.
  5. Get Data वर क्लिक करा: Get Data या बटणावर क्लिक केल्यावर तुमचे नमो शेतकरी योजनेचे स्टेटस दिसेल.

Pm kisan beneficiary status check marathi

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असून, शेतकऱ्यांनी आपल्या खात्यात पैसे आले की नाही, हे तपासणे आवश्यक आहे. जर पैसे जमा झाले नसतील, तर त्यांनी दिलेल्या प्रक्रियेने Namo Shetkari Yojana Status तपासावे आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

हे वाचा-  आजोबांनी 1994 मध्ये 500 रुपयांचे शेअर्स खरेदी केले अन् सांगायला विसरले, आज नातू झालाय लाखोंचा मालक. | The power of compounding of share.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment