व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

ONGC Recruitment 2024: ONGC अंतर्गत भरती सुरु; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी | त्वरीत अर्ज करा

ONGC Recruitment 2024: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC Limited) अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे या भरती अंतर्गत एकूण 2236 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करण्याच्या शेवटची तारीख संपण्याआधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. या तारखेपूर्वी तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल

ONGC Recruitment 2024 Details

जाहिरात क्र.: ONGC/APPR/1/2024

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा👈
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठीट्रेड अप्रेंटिस: Apply Online👈

पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस: Apply Online
👈
अधिकृत संकेतस्थळhttps://ongcindia.com/👈
  • सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ! गेल्या अनेक दिवसांपासूनची ‘ही’ मुख्य मागणी आज पूर्ण होणार, सरकारी नोकरदारांचा पगार वाढणार
  • सावधान ! आज पासून पुढील 10 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पंजाबरावांचे मोठे भाकीत
  • SBI पेक्षा आयडीबीआय बँकेची FD योजना फायदेशीर ठरणार! 700 दिवसांच्या एफडी योजनेत 7 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार ?
  • आनंदाची बातमी! राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के आणि 23 हजार रुपयांचा बोनस मिळणार

पदाचे नाव आणि तपशील:

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत ही भरती “ट्रेड पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस” या पदांच्या एकूण 2236 जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

हे वाचा-  लाडकी बहीण योजनेत उडाला गोंधळ, अनेक महिलांचे पैसे  दुसऱ्याच खात्यात जमा.

शैक्षणिक पात्रता:

ट्रेड अप्रेंटिस: या पदासाठी 10वी / 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/ Electrician / Draughtsman (Civil) / Fitter / Electronics / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Motor Vehicle / Diesel Mechanic / Stenography (English) / Medical Laboratory Technician (Cardiology / Medical Laboratory Technician (Pathology) / Medical laboratory Technician (Radiology) / Mechanic Refrigeration and Air Conditioning / Surveyor / Welder

पदवीधर अप्रेंटिस: B.Com / B.A / B.B.A / B.Sc / B.E. / B.Tech

डिप्लोमा अप्रेंटिस: इंजीनियरिंग डिप्लोमा (electronics and telecommunication / electronics / electrical / civil / instrumentation / petroleum / mechanical.

वयोमर्यादा:

  • या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहेत त्यांचे वय 25 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 24 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत:

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागेल या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा👈
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठीट्रेड अप्रेंटिस: Apply Online👈

पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस: Apply Online
👈
अधिकृत संकेतस्थळhttps://ongcindia.com/👈

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page