व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पोस्टाच्या ‘या’योजनेत गुंतवाल पैसे तर कमवाल 2 लाख रुपये व्याज मिळेल कर सवलत आणि बरच काही……

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Post office deposit scheme: त्या सध्या बाजारात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहे . यातील अनेक पर्यायांमध्ये मोठी जोखीम आहे. अशात प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असतो. तुम्हीही अशा एखाद्या योजनेबद्दल सर्व असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात. या या संदर्भात पोस्ट ऑफिस द्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक योजना खूप लोकप्रिय होत आहेत यामध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक करूनही तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवून शकता. अशीच एक बजेट योजना पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना आहे या योजनेत सरकारकडून चांगला व्याजदर दिला जातो.

तसेच तुमचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेपैकी एक असलेली टाईम डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगले मिळवू शकता व व्याजातून चांगला पैसा कमवू शकता.

इतकेच नाहीतर पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना तसेच मदत ठेव योजना गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असून यामध्ये व्याजदर देखील चांगला मिळतो. त्यामुळे गुंतवणूकदार आता पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना देखील गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतात.

कसे आहे पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेचे स्वरूप

पोस्ट ऑफिसचे ही योजना खूपच महत्त्वपूर्ण असून या योजनेमध्ये अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत कार्य करू शकतात व यात पैसे गुंतवणूक शकतात. या योजनेत जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर त्याकरिता तुम्हाला पाच वर्षाकरिता गुंतवणूक करावी लागते.

हे वाचा 👉  प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत सरकार देत आहे आधार कार्डवर 50 हजार रुपये बिनव्याजी कर्ज. | Pm swanidhi loan scheme

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर सध्या 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे त्यामुळे तुम्ही एकूण पाच वर्षातील गोष्टीतील गुंतवणूक आणि त्यावर येणारे व्याज असे दोघे मिळून तुम्हाला योजना परिपक्वता नंतर म्हणजे पाच वर्षानंतर एक चांगली मोठी रक्कम हातात मिळते.

या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी आणि मिळणारा व्याजदर

पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट वेळ मध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती एक वर्षात असेल 2 वर्षे 3 आणि 5 वर्षासाठी करता येते. कालावधी नुसार व्याजदर बघितला तर एक वर्षाच्या गुंतवणुकीसाठी 6.9% दोन ते तीन वर्षाच्या गुंतवणुकीवर सात टक्के तर पाच वर्षे गुंतवणुकीवर साडेसात टक्के व्याजदर मिळतो.

7.5% व्याजदर मिळतो :-

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत वयाने लहान ,मोठे ,तरुण, वयस्कर महिलांसाठी या सर्वांसाठी बचतीच्या योजना आहेत. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळतो त्याचबरोबर कर सवलत नेते म्हणून ही योजना खूप लोकप्रिय आहे या योजनेत 5 वर्षासाठी पैसे गुंतवले जातात आणि सरकारकडून 7.5% चांगला व्याजदर दिला जातो. म्हणूनच हे योजना सुरक्षित असताना परताव्याच्या बाबतीत हे उत्तम आहे

या योजनेत 7.5% उत्कृष्ट  व्याज पोस्ट ऑफिस मध्ये प्रत्येक वयोगटातील लहान मुले वृद्ध तरुणआणि महिलांसाठी बचत योजनेच्या चालवल्या जातात .पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेबद्दल सांगायचं झाले तर चांगला परतावा, सुरक्षित गुंतवणूक आणि कर सवलत आता तुम्ही म्हणाल आणखी काय पाहिजे? या योजनेत 5 वर्षासाठी पैसे गुंतवले जातात. या कालावधीतील तुमच्या गुंतवणुकीवर सरकारकडून 7.5% आकर्षक व्याजदर दिले जाते म्हणजेच  परतावा व देण्याच्या बाबतीतही ही योजना सरस ठरत आहे.

हे वाचा 👉  विद्यार्थ्यांना आता मिळणार उत्पन्नाशिवाय वैयक्तिक कर्ज, कसे ते? पहा संपूर्ण माहिती..|Student Personal Loan Without Income

वेगवेगळ्या कालावधीसाठी असलेला व्याजदर

तुम्ही पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम अंतर्गत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये 1 वर्ष 2 वर्ष आणि 3वर्षे तसेच 5 वर्षासाठी पैसे जमा करता येतील. जर तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9% व्याज मिळेल. तर दोन किंवा तीन वर्षासाठी गुंतवणूक केला असाल तर 7 टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही या पोस्ट ऑफिस स्कीम मध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.5 टक्के दराने मिळते.

कशी होईल लाखाची कमाई?

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट मधील व्याज उत्पन्न चे गणित केल्यास जर एखाद्या गुंतवणूकदाराने या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये पाच वर्षासाठी 5 लाख रुपये गुंतवली असतील तर 7.5% दराने त्याला या कालावधीत ठेवीवर 2 लाख 24 हजार 974 रुपये व्याज मिळेल. त्यावेळी मॅच्युरिटी वर एकूण रक्कम 7 लाख 24 हजार 924 रुपये होईल. याचा अर्थ असा की तुम्हाला केवळ व्याजातून दोन लाख रुपये पेक्षा जास्त कमाई होईल.

कर सवलतींचा लाभ टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80 C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या बचत योजनेत एक खाते किंवा संयुक्त खाते उघडता येते. 10 वर्षा पेक्षा जास्त वयाच्या मुलाचे  खाते उघडता येते. यामध्ये किमान 1 हजार रुपयांमध्ये खाते उघडता येते. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर जोडले जातात. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही म्हणजेच तुम्ही जितके जास्त पैसे गुंतवात त्या पटीत तुमचे व्याज उत्पन्नही वाढेल.

हे वाचा 👉  स्वतःच्या SIP वर म्युच्युअल फंड युनिट्स गहाण ठेवून कर्ज कसे मिळवायचे? | Get loan on mutual fund units

पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील बटना वरती क्लिक करा.👇

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page