व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

एसबीआय कडून दहा लाख रुपयांचा पर्सनल लोन घेतल्यास किती रुपयांचा हप्ता बसेल| SBI Personal Loan app

SBI Personal Loan Details : आपल्याला अचानक पैशांची गरज भासली तर आपण आपल्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पैशांची ऍडजेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण, जेव्हा कुठूनच पैशांची ऍडजेस्टमेंट होत नाही तेव्हा आपण बँकेचे दरवाजे ठोठावतो. बँकेच्या माध्यमातून इमर्जन्सीमध्ये वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

बँकेकडून ऑफर केल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जासाठी मात्र अधिकचे व्याज द्यावे लागते. बँका इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याज वसूल करतात. कारण की वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज प्रकारात येते.

यामुळे बँका वैयक्तिक कर्जासाठी अधिक व्याज आकारतात. दरम्यान आज आपण एसबीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जाच्या ऑफर विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

पाच लाखांचे कर्ज दहा मिनिटांत मंजूर होईल, खालील बटनवर क्लिक करा.

एसबीआय बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर

एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसबीआय वैयक्तिक कर्जासाठी 11.15% ते 14.30% दरम्यान व्याज आकारत आहे.

हे वाचा-  विहीर अनुदान योजना 2024 | विहीर काढण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान.

SBI personal loan interest rate

जर समजा तुमचे एसबीआय बँकेत सॅलरीड अकाउंट असेल तर तुम्हाला 11.15% ते 11.65% दरम्यानच्या इंटरेस्ट रेट वर वैयक्तिक कर्ज उपलब्ध होऊ शकते.

पाच लाखांचे कर्ज दहा मिनिटांत मंजूर होईल, खालील बटनवर क्लिक करा.

वैयक्तिक कर्ज घेतल्यास महिन्याला 22000 भरावे लागणार

जर समजा तुम्हाला एसबीआय बँकेकडून 11.15% या किमान इंटरेस्ट रेटवर दहा लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षे कालावधीसाठी मंजूर झाले तर तुम्हाला २१८१७ रुपयाचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

अर्थातच तुम्हाला 21,817 रुपयांचे 60 हप्ते भरावे लागणार आहेत. म्हणजेच तुम्हाला या पाच वर्षांच्या कालावधीत दहा लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जासाठी तीन लाख 9 हजार 20 रुपये एवढे व्याज भरावे लागणार आहे.

मुद्दल व व्याज मिळून 13 लाख रुपये भरावे लागणार

अर्थातच मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण 13 लाख 9 हजार वीस रुपये तुम्हाला बँकेला द्यावे लागणार आहेत. जर समजा तुम्हाला एसबीआयकडून पाच लाख रुपये पाच वर्ष कालावधीसाठी मिळालेत तर तुम्हाला दहा हजार 909 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच पाच लाख रुपये घेतले असल्यास तुम्हाला पाच वर्षे कालावधीमध्ये एक लाख 54 हजार 540 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत. 

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment