Sheli Palan Yojana Gr | PM मोदी सरकारची नवीन योजना;100 शेळ्यांसाठी आता 10 लाखापर्यंत अनुदान पहा नवीन जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म
NLM Sheli Palan Yojana Gr :- केंद्र सरकारची हि शेळी व पशु पालन योजना आहे , त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. आपल्याला ही जर शेळी पालन करायचे असेल तर शासनाकडून 50% अनुदानावर हि योजना राबवली जाते.
या योजनेमध्ये आपल्याला लाभ घ्यायचा असल्यास हा लेख संपूर्ण वाचा. या लेखाच्या माध्यमातून आपल्याला शासन निर्णय त्या सोबत सविस्तर माहिती व अर्ज प्रोसेस, आणि अर्ज हा ऑनलाइन कसा करायचा या इत्यादी गोष्टींची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे.
Sheli Palan Yojana Gr 2023
Sheli Palan Yojana Gr जीआर 2023
राष्ट्रीय पशुधन-अभियान योजना 2023
शेळीपालन योजना राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अर्थातच नॅशनल लाईव्ह स्टॉक ( national live stock mission NLM )मिशन या योजनेअंतर्गत 100 शेळ्या 5 बोकड किंवा 500 शेळ्या 25 बोकड अशी ही शेळीपालन योजना आहे. या योजनेमध्ये NLM Udaymitra Yojana शासनाने 20 जानेवारी 2023 रोजी बदल करत आता 100 शेळ्यांसाठीसुद्धा अनुदान हे देण्याचे निर्णय यावेळी सरकारने घेतला आहे. यासंदर्भत शासन निर्णय तुम्हाला खाली पाहायला मिळेल. आणि संदर्भातील ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे ? हे पण तुळाला खाली पहायला मिळेल.
इतर काही योजना:👇👇
ट्रॅक्टर अनुदान योजना
कडबा कुट्टी अनुदान योजना
कुसुम सोलर योजना
नमो शेतकरी महा सन्मान योजना
या ठिकाणी क्लिक करून जीआर व अर्ज प्रोसेस पहा .
Sheli Palan Yojana Gr जीआर 2023 :
उद्योजकता विकास या कार्यक्रमासाठी ग्रामीण NLM Udaymitra Yojana शेळी मेंढी पालन प्रजाती विकासाद्वारे पात्र संस्थांना शेळ्या आणि मेंढ्यांचा एक युनिट किमान 100 बोकड/मेंढ्या, 05 बोकड/मेंढा त्या अनुषंगाने या 50% अनुदान याची कमाल मर्यादा हि आपल्याला खाली दिलेल्या प्रमाणे आहेत.
300 शेळ्या 15 बोकड, 30 लाख रुपये अनुदान
- 100 शेळ्या 05 बोकड अनुदान मर्यादा 10 लाख रुपये.
- 200 शेळ्या 10 बोकड 20 लाख रु. अनुदान
- 400 शेळ्या 20 बोकड 40 लाख रुपये अनुदान
- 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रुपये असे अनुदान.
Sheli Palan Yojana GR