व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

बारावी पास उमेदवारांना झोमॅटो कडून वर्क फ्रॉम होमची सुवर्ण संधी

नमस्कार मित्रांनो आज आपण झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनी मध्ये बारावी पास झालेल्या व्यक्तींना कंपनी विविध पदावर थेट भरती प्रक्रिया राबवत आहे.जर तुम्ही घरी थांबून जॉब शोधत असाल तर तुम्ही झोमॅटो वर काम होम जॉब साठी अर्ज करू शकता. त्या संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत हा लेख वाचल्यानंतर तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता.

झोमॅटो विषयी थोडक्यात…

ती एक भारतीय बहुराष्ट्रीय फूड डिलिव्हरी कंपनी आहे. 2008 मध्ये दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डा यांनी या कंपनीची स्थापना केली झोमॅटो ही भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कमी आहे आणि जगभरातील शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये कार्य करते.

झोमॅटो ग्राहकांना त्यांच्या लोकेशन वर आधारित रेस्टॉरंट शोधण्यात, त्याचबरोबर रेस्टॉरंट मेनू ब्राउझ करण्यात आणि जेवण ऑर्डर करण्यात मदत करते. झोमॅटो हॉटेल किंवा रेस्टॉरंट आणि ग्राहकांसाठी एक प्लॅटफॉर्म प्रदान करते मी करून ते एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतील आणि ऑनलाईन जेवण प्रक्रिया सुलभ करू शकतील.

झोमॅटोच्या ऑफर आणि सौद्यामध्ये कॅशबॅक सवलत आणि विनामूल्य डिलिव्हरी समाविष्ट आहे त्यामुळे कंपनी त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या जेवणाबद्दल अनुभव रेटिंग द्वारे सोडवण्याची परवानगी देते. झोमॅटो चे मुख्यालय मुंबई (भारत) येथे आहे.

हे वाचा-  केंद्र सरकारकडून मोफत कंप्यूटर कोर्स CCC करण्याची संधी, MSCIT करण्याची गरज नाही

झोमॅटो भारतातील एक सर्वात लोकप्रिय ऑनलाइन फुल डिलिव्हरी कंपनीपैकी एक आहे. भारतात आणि जगभरात ऑनलाइन जेवण डिलिव्हरीचा प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

झोमॅटो वर्क फ्रॉम होम जॉब

झोमॅटो कंपनीने चॅट सपोर्टच्या पदासाठी सेवानिवृत्तीची नोटीस सोडली आहे . ज्या उमेदवारांना घरातून काम करायचे आहे त्यांच्यासाठी हे सुवर्णसंधी आहे. घरात बसून नोकरी करण्यासाठी उच्च पात्रता आवश्यक असते जी प्रत्येकासाठी उपलब्ध नसते. त्यामुळे कित्येकांना घरबसल्या का मिळू शकत नाही पण झोमॅटो ने फक्त बारावी उत्तीर्ण उमेदवारांना घरात बसून या पदासाठी नोकरी देत आहे.

या लेखात झोमॅटो वर्क फ्रॉम होम शी संबंधित सर्व माहिती जसे की, शैक्षणिक पात्रता ,अर्ज प्रक्रिया आणि पगार देण्यात आला आहे. त्यानुसार तुम्ही तुमची पात्रता तपासून पाहू शकता.

झोमॅटो वर्क फ्रॉम होम जॉब विषयी सविस्तर

झोमॅटो कंपनी चॅट सपोर्टच्या पोस्टवर आधारित नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज मागवत आहे .जर तुमच्याकडे विहित पदासाठी शैक्षणिक पात्रता असेल आणि तुम्हाला या नोकरीमध्ये स्वारस्य असेल तर तुम्ही या नोकरीसाठी आवेदन करू शकता.

झोमॅटो वर फ्रॉम होम जॉब साठी अर्ज तुम्हाला 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत करावा लागेल. तरी इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत अर्ज करावा.

टोमॅटो डिलिव्हरी चार्ज कसे देते

झोमॅटो ही झोप त्यांच्या डिलिव्हरी बॉय दोन प्रकारे चार्ज देते एक प्रती ऑर्डर चार्ज देते हा चार्ज प्रत्येक ऑर्डर साठी दिला जातो हा चार्ज ऑर्डरच्या वजन अंतर आणि इतर घटकावर आधारित असतो आणि दुसरा चार्ज हा आधारभूत वेतन वर दिला जातो हा चार्जर दररोज दिला जातो हा चार्ज डिलिव्हरी करण्याच्या कामाच्या तासांच्या आधारावर असतो.

हे वाचा- 

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

4 thoughts on “बारावी पास उमेदवारांना झोमॅटो कडून वर्क फ्रॉम होमची सुवर्ण संधी”

Leave a Comment